Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

Digital Rupee

We found 12 articles for you.

Digital Rupee: आरबीआयकडून स्थानिक पातळीवर e-rupee चा वापर सुरू; लोकांमध्ये संभ्रम आणि उत्सुकताही!

Digital Rupee: आरबीआयने डिसेंबर महिन्यापासून सीडीबीसीचा वापर करण्यास सुरूवात केली. यासाठी त्यांनी देशभरातून 5 शहरे आणि 5 हजार व्यापारी निवडले आहेत. ज्यांच्याआधारे डिजिटल रुपीचा प्रयोगिक तत्त्वावर वापर सुरू केला आहे.

Read More

Digital Rupee (CBDC) : उद्योगपती आनंद महिंद्रांचा ई - रुपी वापरतानाचा व्हीडिओ होतोय व्हायरल

Digital Rupee (CBDC) : उद्योगपती आनंद महिंद्रा यांना अलीकडेच ई - रुपी कसा वापरायचा याची माहिती मिळाली. आणि त्यांनी लगेच ती अंमलात आणली!  एका फळ विक्रेत्याकडून डाळिंबं विकत घेताना त्यांनी ई - रुपी वापरून पैसे दिले. त्यांचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Read More

Digital Rupee Vs UPI App : डिजिटल रुपी आणि युपीआय अँप (गुगप पे, फोन पे, पेटीएम) यांच्यात नेमका काय फरक आहे?

रिझर्व्ह बँकेनं डिजिटल रुपी बाजारात आणल्यावर अनेक जण त्याची तुलना पेटीएम किंवा युपीआय अँपशी करत आहेत. पण, या दोन गोष्टी कशा वेगळ्या आहेत ते पाहूया…

Read More

Reserve Bank of India चा Digital Rupee (CBDC-R) वापरायचा कसा?

रिझर्व्ह बँकेनं डिजिटल रुपी आता सर्वसामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध केला आहे. पण, डिजिटल रुपी मिळवायचा कसा? आणि वापरायचा कसा आज जाणून घेऊया…

Read More

डिजिटल रुपया आला! रिझर्व्ह बँकेची घोषणा,नऊ बँकांमध्ये होणार डिजिटल रुपयाचे व्यवहार, जाणून घ्या फायदे

वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर अखेर भारतात डिजिटल रुपयाचा उदय झाला आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये रिझर्व्ह बँकेने भारताच्या स्वतंत्र डिजिटल चलनाची Digital Rupee(eâ1) घोषणा केली. आज 1 नोव्हेंबर 2022 पासून निवडक बँकांमध्ये प्रायोगिक तत्वावर डिजिटल रुपयाचे व्यवहार करता येतील.

Read More

Digital Rupee: बिहारचा फळ विक्रेता मुंबईत डिजिटल रूपी ने करतोय व्यवहार, RBI च्या ट्रायलमध्ये झाली निवड

मुंबईतील आरबीआय मुख्यालयाजवळील मिंट रोडवर फळविक्रेता म्हणून व्यवसाय करणाऱ्या लाल साहनी यांचा ई-रुपीचा पायलट प्रोजेक्टमध्ये सहभाग आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) म्हणजेच डिजिटल-रुपी (Digital Rupee) हा प्रकल्प सध्या प्रायोगिक स्वरूपात राबवत आहे. यालाच ई-रुपी (E-Rupee) देखील म्हटले जाते.

Read More

Digital Rupee: डिजिटल रुपी पायलट प्रोजेक्टला वेग; आणखी ग्राहक आणि बँकांचा समावेश होणार

डिजिटल चलन बाजारात लाँच होण्याआधी त्यात काही त्रुटी आहेत का? ते व्यवस्थित काम करते का? काही सुधारणेची गरज आहे का? या अनुषंगाने प्रायोगिक तत्वावर वापर सुरू आहे. यासाठी बँका, दुकानदार, ग्राहक यांचा पायलट प्रकल्पात समावेश केला आहे. चालू आर्थिक वर्षात पायलट प्रोजेक्टचा विस्तार वाढवणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

Read More

Digital Rupee: डिजिटल रुपीचे पेमेंट UPI द्वारे करता येणार; स्टेट बँकेकडून फिचर लाँच

स्टेट बँक ऑफ इंडियाने डिजिटल रुपी आणि UPI पेमेंट प्रणाली एकमेकांना जोडली आहे. त्यामुळे ई-रुपीच्या साह्याने कोणताही क्युआर कोड स्कॅन UPI पेमेंट करता येईल. डिजिटल रुपीचा प्रकल्प सध्या प्रायोगिक तत्वावर सुरू असून लवकरच सर्वांना डिजिटल चलन वापरता येईल.

Read More

Digital rupee for Retail Segment : डिजिटल रुपीने दैनंदिन लहान-मोठे व्यवहार करू शकतो का, जाणून घ्या

आरबीआयच्या (Reserve Bank of India) डिजिटल फॉर्मबद्दल बरीच चर्चा आहे. त्याबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. छोट्या-मोठ्या खरेदीसाठी तुम्ही या आभासी चलनाचा वापर करु शकाल.

Read More

FAQ Digital Rupee : डिजिटल रुपीचा वापर कसा करायचा, जाणून घ्या संपूर्ण माहिती!

FAQ Digital Rupee : डिजिटल रुपी ही सीबीडीसी म्हणजेच सेंट्रल बॅंक डिजिटल करन्सी. ही करन्सी भारताची केंद्रीय बॅंक म्हणजे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्यावतीने जारी करण्यात आली.

Read More

Yes bank Digital Rupee app: येस बँकेचे डिजिटल रुपी अॅप कसे वापरावे?

येस बँकेने (Yes Bank) 2 डिसेंबर 2022 रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बँकेने शुक्रवारी आपल्या यूजर ग्रुपसाठी (सीयूजी) आरबीआयची सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC – Central Bank Digital Currency) आणली आहे.

Read More

Digital Rupee Vs Cryptocurrency: डिजिटल रुपी, क्रिप्टोकरन्सीपेक्षा वेगळा आहे, कारण...

Digital Rupee Vs Cryptocurrency: अलीकडेच बाजारात आलेला डिजिटल रुपी आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये असलेले मूलभूत फरक आधी समजून घ्या.

Read More