Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

children

We found 32 articles for you.

Children's Medical Expenses: मुलांना वैद्यकीय उपचाराची गरज आहे? 'या' समाजसेवी संस्था करतील आर्थिक मदत

अनेक अशा ना नफा तत्वावर चालणाऱ्या समाजसेवी संस्था आहेत, ज्या लहान मुलांना उपचार मिळावा यासाठी मदत करतात, अशाच काही संस्थांविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Children with Special Needs: दिव्यांग मुलांचा सांभाळ करताना खर्चाचे नियोजन कसे कराल? वाचा

दिव्यांग मुलांचा सांभाळ करताना नेहमीच्या तुलनेत अतिरिक्त पैसे खर्च होत असतात. त्यामुळे पालकांनी सुरुवातीपासूनच खर्चाचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

Read More

Children's Day 2022: किड्स सेव्हिंग अकाउंट का आहे गरजेचे, जाणून घ्या

Children's Day 2022:आर्थिक शिस्त लहानपणापासून अंगी बाळगणे गरजेचे आहे. या वयात लहान मुलांवर याचे संस्कार केले तर पुढे जाऊन त्यांना ते फायदेशीर ठरू शकते. याची अगदी पहिली पायरी म्हणजे Kid's Saving Account (लहान मुलांचे बचत खाते) सुरू करणे.

Read More

Children's Day 2022 : या 5 ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे मुलांना द्या गुंतवणुकीचे प्राथमिक धडे

Children's Day 2022 : मुलांचे भविष्य सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही त्यांना लहान वयातच आर्थिक शिस्त लावणे आवश्यक आहे. ही आर्थिक शिस्त लावण्यात काही वेबसाईट्स आणि ऍपची मदत घेता येईल.

Read More

Children's Mutual Fund : मुलासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करावी?

अनेक पालक मुलांच्या नावे विविध वित्तीय संस्थांच्या योजनामध्ये गुंतवणूक करत असतात. त्याच प्रमाणे अलीकडच्या काळात म्युचअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तर मग पालकांना आपल्या मुलांच्या नावे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते का? आणि ती कशी करावी? याबाबतची माहिती या लेखातून जाणून घेऊ..

Read More

LIC Children's Special Plan: दररोज फक्त 150 रुपये गुंतवून 19 लाख रुपये कसे मिळतील? जाणून घ्या संपूर्ण माहिती

एलआयसीची Children’s Money Back Plan अशीच एक चांगली गुंतवणूक योजना आहे. या योजनेत दिवसाला केवळ 150 रुपये गुंतवल्यास, मुलं 25 वर्षांची झाल्यावर तब्बल 19 लाख रुपये मिळतील.

Read More

Children's Day 2022: बाल संगोपन योजनेसाठी असा करा अर्ज!

Bal Sangopan Yojana : मुलांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी सरकारकडून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली 'बाल संगोपन योजना'. या योजनेची पात्रता, कागदपत्रे काय आहेत जाणून घ्या या लेखातून.

Read More

Children’s Day 2022 : मुलांच्या शिक्षणावर मिळवा Tax Deduction

Children’s Day 2022 Tax Benefits on Child Education : मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी पालक अनेकदा वर्षाला 1 लाखापेक्षा जास्त खर्च करतात. म्हणूनच मुलाच्या शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शिक्षण शुल्कावर विशेषत: उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या कर लाभांचा लाभ घेणे योग्य ठरते. अशा तरतुदींबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे.

Read More

PPF Account for Children: लहान मुलांचे सुद्धा पीपीएफ अकाउंट काढता येणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

Public Provident Fund: पीपीएफ खात्यात गुंतवणूक करणाऱ्यांना कर सवलतीचा लाभ मिळतो. या योजनेत ग्राहकांना 80C अंतर्गत कर सवलत मिळते. तुमच्या मुलांनाही सरकारकडून PPF खाते (PPF Scheme) काढण्याची सुविधा आता दिली जाणार आहे. ज्या प्रकारे पालकांना PPF मध्ये अनेक फायदे मिळतात, तसेच फायदे मुलांना देखील आता मिळणार आहेत.

Read More

Children's co-op bank: काय सांगता! चिल्ड्रन बँकेत 16 कोटींच्या ठेवी; 17 हजार अल्पवयीन खातेदार

तुमच्या मुलांना बचत, गुंतवणूक या संकल्पना माहिती नसतील, तर हे वाचा. लहान मुलांच्या को-ऑपरेटिव्ह बँकेत तब्बल 16 कोटींच्या ठेवी जमा झाल्या आहेत. ही बँक मुलांना 5 वर्षापासून पुढे अर्थसाक्षरतेचे धडे देते.

Read More

Air Ticket for Children: लहान मुलांना विमान प्रवास मोफत असतो का?

Air Fare for Children: लहान मुलांना ज्याप्रमाणे बस, रेल्वे प्रवास मोफत असतो तसा विमान प्रवास मात्र मोफत नसतो. विमान प्रवासासाठी आपल्याला दोन वर्षापुढील मुलांचे पुर्ण पैसे भरावे लागतात तर नवजात बालकासाठिही काही Charges भरावे लागतात. तर पाहूयात हे चार्जेस काय असतात व त्यासाठी काय विशेष नियम असतात.

Read More

LIC Child Plan : मुलांच्या भविष्यासाठी एलआयसीचे हे 3 प्लॅन तुम्हाला महित आहेत का?

LIC Plans for Children’s : मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एलआयसीचे हे 3 प्लॅन तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. जे त्याला जीवनाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर उपयोगी पडू शकतात.

Read More