Kohinoor Diamond : ब्रिटिश महाराणी कॅमिला यांनी नाकारलेल्या कोहिनूर हिऱ्याचा इतिहास आणि आताची किंमत
Kohinoor Diamond : ग्रेट ब्रिटनचे किंग चार्ल्स तिसरे यांचा राज्याभिषेक सोहळा काही दिवसांनी पार पडणार आहे. पण, या सोहळ्या दरम्यान त्यांच्या पत्नी कॅमिला यांच्या राजमुकुटात कोहिनूर हिरा नसेल. असा निर्णय त्यांनी का घेतला यावर चर्चा सुरूच राहील. पण, या घटनेच्या निमित्ताने आपण भारताचा प्रसिद्ध कोहिनूर हिरा ब्रिटिशांकडे कसा गेला आणि आता तो कुठे आहे, काय आहे त्याची ताजी किंमत हे जाणून घेऊया…
Read More