Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इतर

Highest Paying Jobs in India: भारतातील सर्वाधिक पगार देणाऱ्या 10 नोकऱ्या जाणून घ्या

भारतात सर्वाधिक तरूणांचा ओढा हा डाॅक्टर व इंजिनिअरिंग या क्षेत्राकडे असतो. या क्षेत्राव्यतिरिक्त इतर ही क्षेत्रे आहेत की जी तुम्हाला जास्त पगार मिळवून देतील. अशीच भारतात सर्वाधिक पगार देणाऱ्या 10 नोकऱ्यांची यादी आपण पाहुयात.

Read More

Grant road to eastern freeway: मुंबईसाठी ग्रँट रोड ते इस्टर्न फ्रीवे रस्ता का महत्त्वाचा आहे? त्यासाठी किती खर्च होईल?

Grant road to eastern freeway: मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने, मुंबई महानगरपालिका (BMC) 5.6 किमी लांबीचा एलिवेटेड उन्नत मार्ग तयार करण्याचा विचार करत आहे, जो इस्टर्न फ्रीवेला ग्रँट रोडशी थेट जोडणार आहे. हा रोड कुठून कसा जाईल, तो कसा फायद्याचा ठरेल आणि त्यासाठी किती खर्च केला जाऊ शकतो हे जाणून घेऊयात.

Read More

Gautam Adani यांचे भाऊ Vinod Adani यांच्यावर Forbes ने कोणते आरोप केलेत? विनोद अदानी कोण आहेत?

Who is Vinod Adani : हिंडेनबर्ग अहवालाच्या परिणामातून अजून गौतम अदानी सावरलेले नाहीत. त्यातच आता फोर्ब्सच्या एका अहवालामुळे त्यांचे भाऊ विनोद अदानीही गोत्यात आले आहेत. अदानी यांच्या समुहामध्ये परदेशातून येणारे पैसे विनोद अदानी ‘मॅनेज’ करत होते असा त्यांच्यावर आरोप आहे. विनोद अदानी काय करतात आणि त्यांच्यावर नेमके कुठले आरोप झालेत बघूया…

Read More

Joe Biden यांची युद्धभूमी Ukraine ला अचानक भेट, युद्धासाठी 500,000,000 अमेरिकन डॉलरची मदत

Russia - Ukraine War : येत्या 24 फेब्रुवारीला रशिया आणि युक्रेन दरम्यानच्या युद्धाला एक वर्ष पूर्ण होतंय. त्या निमित्त अमेरिकन अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला अचानक भेट दिली. त्यांनी तब्बल चार तास तिथे घालवले. आणि युक्रेनच्या पाठीशी उभे आहोत हे दाखवण्यासाठी 500 दशलक्ष अमेरिकन डॉलरची मदतही युक्रेनसाठी जाहीर केली.

Read More

Meta Verified Paid Subscription: जाहिरातीतून पैसा मिळत असूनही फेसबुक आपल्याकडून पैसा का घेतंय?

Meta Verified Paid Subscription: ट्विटरच्या पाठोपाठ आता फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरही ब्लू टिकसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. खरंतर या सोशल मीडिया माध्यमांची कमाई जाहिरातीतून होत असते. तरीही ब्लू टिक सेवेसाठी पैसे का मोजावे लागणार आहेत?

Read More

International Mother Tongue Day: स्थानिक भाषेतील नोकऱ्यांचे प्रमाण भारतात झपाट्याने वाढतंय, काय आहेत कारणं?

International Mother Tongue Day: आंतरराष्ट्रीय पातळीवर 21 फेब्रुवारी हा 'आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन' म्हणून जगभर साजरा केला जातो. या मातृभाषा दिनानिमित्त आज आपण मातृभाषेतून उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधी दिवसेंदिवस का वाढू लागल्या आहेत. आंतरराष्ट्रीय कंपन्याही मोठ्या प्रमाणात स्थानिक भाषांना प्रोत्साहन का देत आहेत! याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत.

Read More

SBI ची अमृत कलश मुदतठेव योजना नेमकी काय आहे? तिच्यात गुंतवणूक करावी का?

SBI Amrit Kalash Deposit Scheme : स्टेट बँकेनं आपल्या ग्राहकांसाठी सुरू केलेल्या अमृत कलश मुदतठेव योजनेत (SBI Amrit Kalash Deposit Scheme) 7.6% परतावा देऊ केला आहे. पण, या योजनेत गुंतवणुकीसाठी काही निकष आहेत. शिवाय तुम्हाला द्यावी लागतील काही विशिष्ट कागदपत्रं. या योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊया…

Read More

Limit on Cash Transaction : घरात, विमान प्रवासात आणि अगदी बँक खात्यातही किती रोख रक्कम बाळगता येते माहीत आहे? 

Limit on Cash : तुम्ही घरात किती रोख रक्कम ठेवू शकता यासाठी आयकर खात्याचे काही नियम आहेत. ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे आढळले तर तुम्ही विनाकारण चौकशीच्या फेऱ्यात येऊ शकता. हा! तुमच्याकडे असलेल्या एकूण एक पैशाचा उगम तुम्हाला सांगता आला पाहिजे आणि त्यावर कर भरलेला असला पाहिजे. काय आहेत हे नियम समजून घेऊया…

Read More

mPassport Police Verification: आता फक्त 5 दिवसात पूर्ण होईल पासपोर्ट व्हेरिफिकेशन, कसे जाणून घ्या

mPassport Police Verification: परदेश मंत्रालयाने खास दिल्लीकरांसाठी mPassport सेवा सुरु केली आहे. या अंतर्गत दिल्लीकरांना फक्त 5 दिवसात पासपोर्ट व्हेरिफिकेशन करून मिळाणार आहे. ते कसं जाणून घ्या

Read More

Shiv Jayanti 2023: छत्रपती शिवाजी महाराजांचे अर्थमंत्री कोण होते, ठाऊक आहे?

SUMMARY: स्वराज्याचा कारभार सुरळीत चालावा यासाठी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली होती. या मंडळानुसार 8 मंत्र्यांकडे वेगवेगळ्या जवाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. पण स्वराज्याचे आर्थिक व्यवहार सांभाळणारे आणि महाराजांना आर्थिक सल्ला देणारे अर्थमंत्री कोण होते, हे जाणून घेऊया

Read More

Visual Merchandising: व्हिज्युअल मर्चेंडाइझिंग काय आहे, त्याचे महत्त्व काय आणि दुकाने यासाठी किती पैसे खर्च करतात?

Visual Merchandising: लाइटिंग, डमी, स्टोअरमध्ये उत्पादनांची व्यवस्था हे सर्व एका विशिष्ट हेतूसाठी ठेवलेले आहे. हे ग्राहकांच्या मनात ब्रँडची प्रतिमा तयार करण्यासाठी ठेवलेले असते. व्हिज्युअल प्रेझेंस ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गरजेचा असतो, यामुळे दुकानाची प्रतिमा ग्राहकांच्या लाक्षात राहण्यास मदत होते.

Read More

Variable pay: व्हेरिएबल पे म्हणजे काय? हे कर्मचाऱ्यांसाठी फायद्याचे आहे की तोट्याचे?

Variable pay: कोणत्याही कर्मचाऱ्याच्या पगारात दोन महत्त्वाचे भाग असतात. एक फिक्स्ड आणि दुसरा व्हेरिएबल. व्हेरिएबल्स आणि इन्सेन्टिव्ह कधी दिले जातील, हे कंपनीच्या धोरणावर अवलंबून आहे.

Read More