Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

विमा

LIC’s Dhanvarsha Policy : एलआयसीची धनवर्षा पॉलिसी बंद होणार

सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूकीच्या वेगवेगळ्या पर्यायांची आपण निवड करतो. यामधीलच एक पर्याय म्हणजे एलआयसीच्या पॉलिसी. एलआयसीने (LIC) काही वर्षांपूर्वी सुरु केलेली एक पॉलिसी लवकरच बंद होत आहे. ती कोणती? ते पाहूया.

Read More

Lapsed LIC Policy: एलआयसीची बंद पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची संधी; एलआयसी देत आहे विशेष सवलत

Lapsed LIC Policy: एलआयसीच्या 2 वर्षांपूर्वी लॅप्स झालेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी एलआयसीने अशा पॉलिसीधारकांसाठी 1 फेब्रुवारी ते 24 मार्चपर्यंत विशेष मोहिम सुरू केली.

Read More

Insurance Policy After Divorce: घटस्फोटानंतर इन्शुरन्स पॉलिसीबाबत कोणती काळजी घ्याल?

Insurance Policy After Divorce: घटस्फोट हे भावनिक आणि त्याचवेळी एक आर्थिक आव्हान देखील असते. घटस्फोटातून जात असलेल्या व्यक्तींनी भविष्यासाठी त्यांच्या आर्थिक हितसंबंधांचे रक्षण करण्यास प्राधान्य दिले पाहिजे.

Read More

Guidelines for Insurance Companies : ग्राहक मंत्रालयाने विमा कंपन्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रस्तुत केली

ग्राहक आयोगातील विम्याशी संबंधित प्रकरणे कमी करण्यासाठी ग्राहक मंत्रालयाने (Department of Consumer Affairs) विमा कंपन्यांना (Insurance Companies) मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचना कोणत्या? त्या जाणून घेऊया.

Read More

Insurance Industry : विमा उद्योगाच्या प्रतिनिधींनी घेतली अर्थमंत्र्यांची भेट, केली ‘ही’ मागणी

अर्थसंकल्प 2023 मध्ये (Union Budget 2023) उच्च मूल्याच्या विमा पॉलिसीतून (Insurance Policy) मिळणाऱ्या उत्पन्नावर कर लादण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे विमा क्षेत्रात अस्वस्थता आहे. यासंदर्भात विमा उद्योगाच्या प्रतिनिधींनी अर्थमंत्र्यांची भेट घेतली.

Read More

Online Travel Insurance : ऑनलाईन ट्रॅव्हल इन्शुरन्सचे फायदे घ्या जाणून

ट्रॅव्हल इन्शुरन्स (Travel Insurance) घेताना प्रश्न निर्माण होतो की इन्शुरन्स ऑनलाईन घ्यावा की ऑफलाईन? आज आपण ऑनलाईन ट्रॅव्हल इन्शुरन्स घेण्याचे फायदे पाहणार आहोत.

Read More

Health insurance: जानेवारी महिन्यात, आरोग्य विम्याच्या प्रीमियममध्ये 28 टक्क्यांची वाढ

Health insurance: कोविडनंतर नागरिकांनी स्व:आरोग्य, हेल्थी लाईफस्टाईल आत्मसात करण्यावर भर देत आहेत. आरोग्याविषयी जागरुकता वाढल्यामुळे हेल्थी इटिंग, एक्सरसाईज यासोबतच आरोग्य विमा काढण्यावरही भर दिला असल्याचे मागील वर्षभरात आढळून आले आहे. याचा परिणाम कंपन्यांच्या प्रीमियम कलेक्शनमध्ये वाढ झाल्यामुळे अधिक स्पष्टपणे दिसून येत आहे.

Read More

Zero Cost Term Insurance Plan: झिरो इन्शुरन्स प्लॅन का? कोणी? कधी? आणि कसा? खरेदी करायचा?

Zero Cost Term Insurance Plan: झिरो-कॉस्ट टर्म प्लॅन हा पारंपरिक रेग्युलर टर्म प्लॅन आणि रिटर्न ऑफ प्रीमियम - टर्म प्लॅन (TROP) पेक्षा कसा वेगळा आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Insurance on paymet of tax : महाराष्ट्रातील 'या' ग्रामपंचायतीत कर भरल्यास लोकांना मिळणार 10 लाखांचा अपघात विमा

लोकांना कर भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी आणि ग्रामपंचायतीचा महसूल वाढवण्यासाठी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीने कर (Tax) भरल्यास लोकांना अपघात विमा देण्यात येईल असा प्रस्ताव पारित केला आहे.

Read More

LIC WhatsApp Services: एलआयसी व्हॉट्सअॅपवर सेवा घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला, 11 सेवा उपलब्ध

LIC WhatsApp Services: एलआयसीने ग्राहकांसाठी सुलभ व्यवहारासाठी डिसेंबरमध्ये व्हॉट्सअॅप सर्व्हिस सुरू केली, या सर्व्हिसला ग्राहकांकडून, पॉलिसीधारकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दोन महिन्यांत पॉलिसीधारकांच्या 43 टक्के समस्या व्हॉट्सअॅपवर सोडवण्यात आल्या आहेत. नेमकी ही सर्व्हिस काय आहे यात कोणत्या सुविधा दिल्या आहेत, याबाबतचे तपशील पुढे वाचा.

Read More

Job Loss Insurance: जॉब लॉस इन्शुरन्स प्लॅन काय आहे? सध्याच्या कर्मचारी कपातीत हा इन्शुरन्स फायद्याचा ठरू शकतो?

Job Loss Insurance Plan: सध्या कर्मचारी कपातीच्या सतत बातम्या येत आहेत. नोकरी गेली तर नवीन नोकरी शोधायला वेळ लागतो. अशा परिस्थितीत काही वेळा सर्व गरजा पूर्ण करणे कठीण होऊन बसते. या परिस्थितीत, नोकरी गमावण्याचा विमा उपयुक्त ठरू शकतो.

Read More

LIC's policy : एलआयसीच्या पॉलिसीमध्ये नॉमिनी बदलू शकता! कसा? ते जाणून घ्या

विमा संरक्षण (Insurance Policy) आपल्याला सुरक्षित भविष्याची खात्री देतं. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या नॉमिनीला ही रक्कम मिळते. पण तुम्हाला माहीत आहे का? की पॉलिसीधारक त्याला पाहिजे असल्यास नॉमिनी बदलू शकतो. यासाठी काय करावे लागेल? ते आज पाहूया.

Read More