Paperless Home Loans: आता घरी बसून मिळवू शकता पेपरलेस होम लोन, जाणून घ्या डिटेल्स
Paperless Home Loans: इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (Ministry of Electronics and Information Technology) पेपरलेस होम लोनबाबत अधिसूचना जारी केली आहे. ज्यामध्ये गृहकर्जाचा डिजिटल कॅटेगरीमध्ये समावेश करण्यात आला आहे. आगामी काळात, होम लोन खाते डिजिटल (Home Loan Account Digital) स्वरूपात तयार केले जाईल.
Read More