Home Loan: गृहकर्ज घ्यायच्या विचारात आहात? ‘या’ 5 बँका देतायेत स्वस्त व्याजदरात होम लोन, जाणून घ्या डीटेल्स
प्रत्येक बँकेचे व्याजदर हे वेगवेगळे असतात. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही होम लोन घेण्याचा विचार कराल तेव्हा सर्व बँकाचे व्याजदर आधी तपासून बघा. तुमच्या सिबिल स्कोअरनुसार तुमच्या कर्जाचे व्याजदर ठरत असतात. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी तुमचा सिबिल स्कोअर आणि आर्थिक शिस्तीची पुरेपूर काळजी घ्या. जाणून घ्या 'या' पाच बँकांचे व्याजदर, जे तुमच्यासाठी ठरतील फायद्याचे...
Read More