Home Loan Guarantor : गृह कर्जासाठी जामीनदार होत आहात? या गोष्टी लक्षात ठेवा
एखाद्या कर्जदाराने काढलेल्या कर्जाची हमी घेणारा व्यक्ती म्हणजे जामीनदार होय. अनेकवेळा आपण नातेवाईक, मित्र यांच्या विनंतीवरून गृहकर्ज अथवा अन्य कर्जाची हमी घेण्यास तयार होतो. मात्र, जर तुम्ही गृहकर्जासाठी जामीनदार झाला असाल तर तुम्ही कर्जाची परतफेड होईपर्यंत त्या कर्जास जबाबदार असाल. तसेच कर्जदार व्यक्ती कर्ज फेडण्यास असमर्थ ठरला तर ते कर्ज फेडण्यास तुम्ही जबाबदार ठरू शकता.
Read More