Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सरकारी योजना

SSY Account Transfer: सुकन्या समृद्धी योजना खाते ट्रान्सफर करायचे आहे? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SSY Account Transfer: केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केल्यापासून अनेकांनी यात मुलींच्या नावाने गुंतवणूक केली आहे. मात्र एका शहरातून दुसऱ्या शहरात तुमची बदली झाल्यास हे खाते ट्रान्सफर करावे लागते. चला तर मग जाणून घेऊयात सुकन्या समृद्धी योजनेचे खाते कसे ट्रान्सफर करता येते.

Read More

Kisan Anudan Yojana : किसान अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्याला मिळतात 'हे' लाभ

Subsidy To Farmers : सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजना राबवित असतात, मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्यांसाठी अशीच एक किसान अनुदान योजना राबविली आहे.

Read More

Subsidy Scheme: माहित करून घ्या, गोठा बांधणी अनुदान योजनेबद्दल!

Subsidy Scheme: केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी विविध सरकारी योजना राबवितात. जेणेकरून शेतकऱ्यांचा आर्थिक मदत व्हावी. महाराष्ट्र शासन सुद्धा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करते त्या योजनांपैकीच एक योजना गाई गोठा योजना आहे.

Read More

General Provident Fund Interest Rate : GPF वर येत्या तिमाहीत किती टक्के व्याज मिळणार

एप्रिल ते जून 2023 या तिमाहीसाठी सरकारने जनरल प्रॉव्हिडंट फंड (GPF) वरील व्याज दर (Interest Rate) 7.1 टक्क्यावर कायम ठेवला आहे. जीपीएफ म्हणजे सामान्य भविष्य निर्वाह निधी होय, ज्यावर सरकार प्रत्येक तिमाहीसाठी व्याजदर निश्चित करते.

Read More

Long-Term Financial Goal:अल्प बचत योजनांच्या मदतीने दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट्य पूर्ण करा

Long-Term Financial Goal: सरकार बचत योजनांच्या माध्यमातून नागरिकांना बचतीची सवय लागावी म्हणून प्रयत्नशील आहे. पण या योजनांमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करून चांगला कॉर्पस फंड निर्माण करू शकतात.

Read More

FPO Scheme : सरकार शेतकऱ्यांना देणार 15 लाखांची मदत, तेव्हा 'या' आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करा

PM Kisan FPO Scheme : नवीन कृषी व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देशभऱ्यातील शेतकऱ्यांना 15 लाख रुपये देणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता मिळावी, हा यामगाचा उद्देश आहे.

Read More

Sharad Pawar Gramin Samruddhi Yojana: शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेच्या अटीमध्ये महत्वाचा बदल, जाणून घ्या सविस्तर

Sharad Pawar Gramin Samruddhi Yojana: शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेच्या माध्यमातून गाय गोठ्यासाठी अनुदान दिले जाते. त्यातील एका महत्वाच्या अटीमध्ये बदल करण्यात आला आहे.

Read More

Crop Insurance: पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची का आहे? त्याचे फायदे काय आहेत?

Crop Insurance: भारतातील शेतकऱ्यांना पीक विमा योजना वरदान ठरत आहे. कारण नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा अनिश्चित हवामानामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. हे नुकसान पीक विमा योजनेतून भरून निघू शकते.

Read More

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात परत मिळणार का गूड न्यूज ?

DA To Central Government Employees : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यात (DA)वाढ करण्याचा निर्णय सरकारने अलिकडेच घेतला होता. यासोबतच येत्या काही दिवसांमध्ये सरकार पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे. ही वाढ जुलै महिन्यात होईल अशी अपेक्षा आहे.

Read More

Jan Dhan accounts record : जन-धन खात्यातली एकूण शिल्लक विक्रमी! तब्बल 50,000 कोटींची वाढ

Pradhan Mantri Jan Dhan accounts record : प्रधानमंत्री जन-धन योजनेतल्या खातेधारकांची संख्या वाढलीय. आर्थिक वर्ष 2022-23मध्ये तर विक्रमी वाढ नोंदवण्यात आलीय. या योजनेअंतर्गत मूलभूत बॅंक खात्यांमधली एकूण शिल्लक तब्बल 50,000 कोटींनी वाढलीय. 31 मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षातली ही आकडेवारी आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत ती वाढलीय.

Read More

Top 10 Govt Saving Scheme: या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करा आणि चांगल्या रिटर्नसह टॅक्समध्ये सवलत मिळवा

Top Government Saving Scheme: सरकारद्वारे नागरिकांसाठी विविध बचत आणि गुंतवणूक योजना राबवल्या जात आहेत. या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास चांगल्या व्याजदरासह गुंतवणूकदारांना टॅक्समध्ये सवलत मिळू शकते.

Read More

Sukanya Samriddhi Yojana: मुलीच्या नावाने महिन्याला 'इतकी' गुंतवणूक करा; 21 वर्षानंतर मिळतील 63 लाख रुपये

Sukanya Samriddhi Yojana: चालू वर्षांत मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करा आणि 21 वर्षांनंतर 63 लाख रुपये मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी जमा करा. मात्र त्यासाठी तुम्हाला मासिक किती रक्कम खात्यात भरावी लागेल, ते जाणून घ्या.

Read More