Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सरकारी योजना

Govt Investment Schemes : गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम सरकारी योजना कोणत्या? व्याज दर काय?

Govt Investment Schemes : गुंतवणूक करण्यासाठी सरकारच्या विविध योजना आहेत. मात्र या अनेक योजनांमधून आपल्यासाठी कोणती सर्वोत्तम आहे, याविषयी अनेकांना संभ्रम असतो. त्यामुळे योजनांचा लाभदेखील पूर्णपणे घेता येत नाही. अशावेळी काही योजनांविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं ठरतं.

Read More

Agricultural Mortgage Loan : माहीत करून घ्या, शेतमाल तारण कर्ज योजनेबद्दल!

Agricultural Mortgage Loan Scheme : शेतकऱ्यांना शेतमाल साठवणून काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास, त्या शेतमालास जास्त बाजार भाव मिळू शकतो आणि शेतकऱ्याला त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. यासाठीच जेणेकरून शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालासाठी योग्य भाव आणि नफा मिळावा, या दृष्टीकोनातून विचार करून शेतकरी तारण कर्ज योजना राज्यात राबविण्यात येत आहे.

Read More

SCSS Account Closure: सिनियर सिटिझन सेव्हिंग खाते कधीही बंद करता येते का? किती दंड भरावा लागेल

सिनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम (SCSS) ही ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणूक योजना आहे. या योजनेंतर्गत गुंतवणूकदार एकापेक्षा जास्त खातेही सुरू करू शकतो. SCSS खाते कधीही बंद करता येते का त्यासाठी किती दंड आकारला जातो, ते आपण या लेखात पाहूया.

Read More

Central Government Health Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधा देणाऱ्या योजनेत महत्वाचे बदल…

CGHS: नवीन नियमानुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या रेफरलची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे. तसेच रुग्णालयाच्या खोलीभाड्यांमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. देशभरातील सुमारे 42 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

Read More

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची 'ही' योजना तुम्हाला कोट्याधीश बनवेल, महिन्याला 12500 रुपयांची गुंतवणूक करा

Post Office Scheme: आजच्या परिस्थितीत पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना आहेत. ज्या तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात. त्या योजनांमध्ये योग्य गुंतवणूक कशी करायची हे तुम्हाला माहिती झाल्यास तुम्ही नक्कीच कोट्यधीश व्हाल, अशीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिसमधील सार्वजनिक भविष्य निर्वाह योजना. या योजनेमुळे दिर्घकाळात मोठी रक्कम उभारण्यास मदत करते.

Read More

MSSC vs SSY : महिला सन्मान बचत पत्र योजना की सुकन्या समृद्धी योजना? कोणत्या योजनेत गुंतवणूक फायद्याची?

Government scheme : महिला सन्मान बचत पत्र आणि सुकन्या समृद्धी योजना, दोन्ही योजना महिलांसाठी आहे. पण दोन्हीमध्ये खूप फरक आहे. महिला सन्मान बचत पत्रात कोणतीही महिला गुंतवणूक करू शकते, तर सुकन्या समृद्धी योजनेमध्ये फक्त मुलीच गुंतवणूक करू शकतात. या दोन्हीमधील फरक जाणून घेऊया.

Read More

Free Bus Service for Schoolgirls: एसटी मंडळातर्फे बारावीपर्यंतच्या विद्यार्थीनींना मोफत प्रवास

Free Bus Service for Schoolgirls: एसटी महामंडळातर्फे ग्रामीण भागातील विद्यार्थीनींसाठी अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजना राबवली जात आहे. एसटी महामंडळाची ही योजना 1996 पासून सुरू असून पूर्वी ही योजना फक्त दहावीपर्यंतच्या विद्यार्थीनींना लागू होती. आता बारावीपर्यंतच्या विद्यार्थीनींनाही या योजनेचा लाभ घेता येत आहे.

Read More

PM Kisan Yojana : शेतकरी निधी मिळवण्यासाठी फसवणूक केल्यास आतापर्यंत मिळालेली रक्कमही द्यावी लागेल परत

PM Kisan Yojana : पंतप्रधान किसान सन्मान निधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये दर 4 महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये पाठवले जातात. कोणत्याही परिस्थितीत हा हप्ता कोणत्याही अपात्र व्यक्तीच्या खात्यात जाऊ नये, असा निर्णयही केंद्र सरकार घेत आहे.

Read More

Agricultural Schemes: शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून, बियाणे खरेदीपासून तर मालविक्रीपर्यंत असणाऱ्या सरकारच्या योजना

Agricultural Schemes: शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा अनेकदा सामोरे जावे लागते. नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला कमी भाव यासारख्या अनेक समस्या शेतकऱ्यांच्या मागे असतातच. यातून बाहेर निघण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना अनेक योजनांच्या माध्यमातून मदत केली जाते.

Read More

MSRTC Scheme: तुम्हाला एसटी महामंडळाच्या या सवलत योजना माहित आहेत का?

MSRTC Scheme: एसटी महामंडळातर्फे नागरिकांसाठी विविध प्रकारच्या सवलती योजना राबवल्या जात आहेत. या योजना कोणत्या आहेत आणि त्याचा लाभ कसा घ्यायचा, याबाबतची माहिती आपण घेणार आहोत.

Read More

PMMVY Scheme: प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत गरोदर महिलांना मिळेल 5000 रुपये अर्थसहाय्य...

Pradhan Mantri Matru Vandana Yojana द्वारे गरोदर महिलेला आर्थिक मदत देऊन त्यांच्या आणि बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. या योजनेअंतर्गत मिळणारे अर्थसहाय्य थेट गरोदर महिलेच्या बँक खात्यावर जमा होणार असून, संबधित महिला आवश्यकतेनुसार या पैशांचा वापर करू शकणार आहे.

Read More

SCSS Account: जास्त परताव्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी जुने SCSS खाते बंद करून नवं सुरू करावं का?

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) गुंतवणुकीवरील व्याजदर केंद्र सरकारने एप्रिल महिन्यापासून वाढवले आहेत. एप्रिल 2023 पासून गुंतवणूक करणाऱ्यांना 8.2% दराने परतावा मिळेल. ज्या ज्येष्ठ नागरिकांनी जानेवारी 2022 ला SCSS योजनेत गुंतवणूक केली होती त्यांना 7.4% व्याजदराने परतावा मिळत आहे. जास्त परतावा मिळण्यासाठी जुने SCSS चे खाते बंद करून नवे खाते सुरू करावे का? असा सवाल ज्येष्ठ नागरिकांतून विचारला जात आहे.

Read More