Account Aggregator म्हणजे काय? जाणून घ्या फायदे!
Account Aggregator (अकाऊंट अॅग्रीगेटर) फ्रेमवर्क कसे काम करते आणि त्याचे फायदे काय आहेत? याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Account Aggregator (अकाऊंट अॅग्रीगेटर) फ्रेमवर्क कसे काम करते आणि त्याचे फायदे काय आहेत? याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
Read More'डिजिटल बँक्स: अ प्रपोजल फॉर लायसनिंग अण्ड रेग्युलेटरी रेजिम फॉर इंडिया' (Digital Banks: A Proposal for Licensing & Regulatory Regime for India) या अहवालाद्वारे नीती आयोगाने भारतातील डिजिटल बँक परवाना आणि नियामक याबाबतचा सरकारला रोडमॅप सादर केला आहे.
Read Moreरुपया (rupee) पडतो म्हणजे नेमकं काय होतं. त्याचा तुमच्या-आमच्यावर काय परिणाम होतो. सातत्याने घसरण होणा-या रुपयामुळे आपल्याला खिशात-वॉलेटमध्ये (wallet) अधिक पैसे का ठेवावे लागू शकतात. भडकणाऱ्या महागाईशी (inflation), देशाच्या अर्थव्यवस्थेशी त्याचा काही संबंध आहे का?
Read Moreकर्जावरील मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेटमध्येही (एमसीएलआर) एसबीआयने 10 बेसिस पॉईंट्स म्हणजेच 0.10 टक्क्यांची वाढ केली.
Read Moreअमेरिकेत जून महिन्यातील किरकोळ महागाईचे आकडे प्रसिद्ध झाले असून तिथे महागाई 9 टक्क्यांच्या वर पोहोचली आहे. याचा परिणाम रुपयावर झाला असून तो लवकरच 80 टप्पा ओलांडेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Read MoreBank Privatisation Update : सरकार बॅंक खाजगीकरण विधेयकाद्वारे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील (PSBs) किमान हिस्सा 51 टक्क्यांवरून 26 टक्क्यांवर आणण्याचा विचार करत आहे.
Read Moreरेपो दरामुळे (Repo Rate) एकूण अर्थव्यवस्थेवर अनेक प्रकारचे परिणाम (Repo Rate Effect on Economy) होऊ शकतात. मग तो बँकिंग क्षेत्रावरील असो किंवा एखाद्या व्यक्तीच्या कर्जावरील असो किंवा एकूणच देशातील कंपन्या आणि सर्व्हिस सेक्टरवरील ही असू शकतो.
Read Moreवैयक्तिक कर्जासाठी (Personal Loan) कोणत्याही तारणाची आवश्यकता नसल्यामुळे, कर्ज देणाऱ्यांसाठी ती सर्वांत मोठी जोखीम असते. या बिनातारण जोखमीमुळेच पर्सनल लोनचा व्याजदर हा मुळातच जास्त असतो.
Read Moreरेपो दरचा (Repo Rate) परिणाम फक्त बँकांवर होत नाही. तर बॅंकेशी संबंधित सर्व कंपन्या आणि बॅंकेच्या ग्राहकांवरही होतो. तसेच शेअर मार्केटमधील कंपन्यांच्या शेअर्सवरही होतो.
Read Moreबॅंकेतील अनेक खातेदारांनी वेळोवेळी केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे एसबीआय बॅंकेकडून त्यांची खाती अचानक गोठविण्यात (SBI Bank Accounts Frozen) आल्याची तक्रार ग्राहकांकडून होत आहे.
Read Moreआरबीआयच्या आर्थिक धोरणांनुसार रेपो दर (repo rate) आणि रिव्हर्स रेपो दर (reserve repo rate) बदलत असतात. RBI देशाची आर्थिक स्थिती तपासून याबाबत वेळोवेळी निर्णय घेत असते. या दोन्ही दरांचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असतो.
Read MoreRBI च्या एका अहवालानुसार देशातील खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये 2021-22 मध्ये घट झाल्याचे दिसून आले आहे.
Read More