Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ऑटो

Price of Mahindra Thar : महिंद्रा थारची किंमत 50 हजार रुपयांनी वाढली

महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या लोकप्रिय एसयूव्ही थारच्या किमतीत वाढ केली आहे. कंपनीने जानेवारी 2023 मध्ये महिंद्रा थारची रीअर-व्हील-ड्राइव्ह (RWD) आवृत्ती देशात लॉन्च केली. AX डिझेल, LX डिझेल आणि LX पेट्रोल या एकूण 3 पर्यायांमध्ये हे लॉन्च करण्यात आले.

Read More

Vehicle sales: फेब्रुवारी 2023 मध्ये वाहनांची वाढली विक्री, मारुती सुझुकीपासून टाटा मोटर्सपर्यंत सर्वांनाच झाला नफा

February vehicle sales: फेब्रुवारी 2023 मध्ये, प्रवासी वाहनांच्या एकूण विक्रीने 3.35 लाख युनिट्सचा टप्पा ओलांडला आणि वाहनांच्या प्रचंड मागणीमुळे हा वेग आला. सर्व प्रमुख ऑटोमोबाईल (Automobile) उत्पादक कंपन्यांनी वार्षिक आधारावर विक्रीत वाढ नोंदवली आहे.

Read More

Maruti Suzuki : मारूतीच्या कार विक्री आणि शेअरमध्ये झाली वाढ

मारुती सुझुकी इंडियाने (Maruti Suzuki India) बुधवारी सांगितले की त्यांची एकूण घाऊक विक्री फेब्रुवारीमध्ये 5 टक्क्यांनी वाढून 1,72,321 युनिट्स झाली आहे. याचा परिणाम शेअर मार्केटमध्येही दिसून आला आहे.

Read More

Citroen India EV car Launch: सिट्रोएनने भारतात लाँच केली आपली EV कार; सिंगल चार्जमध्ये देईल 320 किमी पर्यंतची रेंज

ट्रोएन (Citroen India) ने आपली इलेक्ट्रिक कार (Citroen E-C3) ऑल-इलेक्ट्रिक भारतीय ऑटोमोबाईल बाजारात लॉन्च केली आहे. तसेच या कारमध्ये 100% फास्ट चार्जिंग सुविधेला सपोर्ट करणारे फीचर देण्यात आले आहे. इलेक्ट्रिक कारमध्ये ग्राहकांना कार्यक्षम ई-पॉवरट्रेन इंजिन मिळते. या कारबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया

Read More

Upcoming Cars : ‘या’ मोठ्या ब्रँडच्या कार लवकरच लॉन्च होणार

मार्च महिना नुकताच सुरू होत आहे. टोयोटा (Toyota), होंडा (Honda) आणि मारुती सुझुकी (Maruti Suzuki) यांसारख्या ब्रँडच्या अनेक नवीन कार आणि एसयूव्ही या महिन्यात लॉन्च होणार आहेत.

Read More

5 Top Cars: 10 ते 20 लाखापर्यंतच्या 'या' 5 बेस्ट कार्स तुमच्यासाठी..

5 Top Cars: कार खरेदी करायचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 10 ते 20 लाख असेल तर या कार्स तुमच्यासाठी योग्य ठरू शकतात. कमी बजेट मध्ये उत्कृष्ट फीचर्स असणाऱ्या कोणत्याही वस्तूला अधिक मागणी असते. जाणून घेऊया तुमच्या बजेटमधील कार्सचे फीचर्स आणि किंमत.

Read More

Car Insurance: हॅचबॅक, SUV किंवा सेडान; गाडीच्या आकारानुसार इन्शुरन्स प्रिमियम वाढतो का?

अपघात कोणत्याही वेळी आणि परिस्थितीत होऊ शकतो. अशा वेळी कार विमा तुमच्या मदतीला येतो. तसेच वाहनाचा विमा असणं हे कायदेशीरित्या अनिवार्यही आहे. तुमच्या महागड्या कारची, कुटुंबियांच्या किंवा इतर सहप्रवाशांच्या सुरक्षेसाठी कार विमा अत्यंत गरजेचा आहे. मग तो छोटासा अपघात असो किंवा गंभीर अपघात, योग्य विम्याचे संरक्षण फायद्याचा ठरेल. गाडीचा विमा कोणत्या गोष्टींवर ठरतो, हे आपण या लेखात पाहूया!

Read More

River Indie E-Scooter : इलेक्ट्रिक स्कूटर इंडी झाली लॉन्च, जाणून घ्या वैशिष्ट्ये

बेंगळुरू स्थित ईव्ही स्टार्टअप रिव्हरने इंडी नावाची आपली पहिली ई-स्कूटर (e-scooter) लॉन्च केली आहे. या स्कूटरची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घेऊयात.

Read More

Maruti Suzuki Hybrid Car : मारुती सुझुकी स्वस्त हायब्रिड कार लॉन्च करणार

मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आणि टोयोटा (Toyota) भारतीय बाजारपेठेत अधिक मजबूत हायब्रिड कार सादर करण्याचा विचार करत आहेत. एमएसआयएल (MSIL) पुढील आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी 3 नवीन मजबूत हायब्रिड कार लॉन्च करण्याते प्लॅनिंह करत आहेत.

Read More

Electric Vs Non-Electric Vehicles: कोणती कार आहे बजेट फ्रेंडली?

Electric Vs Non-Electric Vehicles: इलेक्ट्रिक कार ही नॉन-इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत अधिक महाग आहे. पण इंधनाचा तितकासा खर्च नाही आणि मेन्टेनन्सचाही खूप खर्च नाही. यामुळे पैशांची बचत होते. तसेच इलेक्ट्रिक कार घेतल्यास तुमच्या व्याजदरावरही फरक पडतो. कसा ते चला पाहुया.

Read More

Maruti IGNIS : मारुतीने वाढवली तुमच्या आवडत्या कारची किंमत, जाणून घ्या का आणि किती?

मारुतीने आपल्या हॅचबॅक कार इग्निस (IGNIS) च्या किमती वाढवल्या आहेत. ही किंमत किती रुपयांनी वाढवली आहे? आणि नवीन किंमत कधीपासून लागू झाली आहे? हे आपण पाहूया.

Read More

Second hand car sale: तुमची जुनी कार स्वस्तात विकू नका! योग्य किंमत मिळवण्यासाठी 'या' गोष्टींकडे लक्ष द्या

मागील काही वर्षांपासून सेकंड हँड कार मार्केट वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहेत. दर दिवस बाजारात नवनवीन मॉडेल येत असून जुनी कार विकून नवी कार घेण्याकडेही अनेकांचा कल आहे. मात्र, जुन्या कारला चांगली किंमत मिळत नाही. चांगल्या स्थितीतील कारही स्वस्तात कार विकायची वेळ येते. त्यामुळे खालील टिप्स फॉलो करुन गाडीची चांगली किंमत मिळवण्याचा प्रयत्न करा.

Read More