What is Neo Bank, How it works? निओ बँकिंग म्हणजे काय? ती कशी कार्य करते?
What is Neo Bank, How it works? पारंपरिक बँका देऊ करत असलेल्या डिजिटल सेवा आणि ग्राहकांच्या विकसित होणाऱ्या अपेक्षा यांमधील अंतर दूर करण्याचे काम निओ बँकिंग करते.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
What is Neo Bank, How it works? पारंपरिक बँका देऊ करत असलेल्या डिजिटल सेवा आणि ग्राहकांच्या विकसित होणाऱ्या अपेक्षा यांमधील अंतर दूर करण्याचे काम निओ बँकिंग करते.
Read MoreSoybean Prices Rise : कापूस, तूर, सोयाबीन हा तिन्ही पिकांपैकी सोयाबीन फार महत्वाचे ठरते कारण ते तेलबिया आहे, दैनंदिन जीवनात त्याचा वापर होतो त्यामुळे ते अत्यावश्यक आहे. सोयबिनच्या तीन जात प्रत असतात. लोकल, पिवळा, हायब्रिड या तिन्ही जातप्रत वेगवेगळ्या भागात पिकवल्या जातात. फेब्रुवारीमध्ये सोयाबीन 7000 वर पोहचली होती परंतु नंतर त्यात घसरण झाली होती.
Read MoreReliance to bid for football club : सध्या सगळीकडे फिफा वर्ल्डकप 2022 चे वारे वाहत आहेत. फुटबॉल फिव्हरची भुरळ कॉर्पोरेटला देखील पडली आहे. आशियातील दुसरे श्रीमंत उद्योजक असलेले रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी इंग्लिश प्रिमियर लीगमधील एक फुटबॉल क्लब विकत घेण्याच्या तयारीत आहेत. लिव्हरपूलच्या खरेदीबाबत अंबांनी यांनी ऑफर दिली आहे.
Read MoreChildren’s Day 2022 Tax Benefits on Child Education : मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी पालक अनेकदा वर्षाला 1 लाखापेक्षा जास्त खर्च करतात. म्हणूनच मुलाच्या शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शिक्षण शुल्कावर विशेषत: उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या कर लाभांचा लाभ घेणे योग्य ठरते. अशा तरतुदींबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे.
Read MoreBuying a Second Home instead Of A Retirement Plan: दुसरे घर खरेदी करणे म्हणजे सामान्यपणे सदनिका (फ्लॅट) हा त्यातलाच एक पर्याय म्हणून अनेकजण याचा विचार करत असतात. हा निर्णय घेण्यापूर्वी पुढील मुद्दे विचारत घायला हवेत.
Read More‘Happiness For All’ Investment Fraud In Mumbai: शेअर्स तसेच इतर पर्यायी साधनांमध्ये गुंतवणुकीतून मोठे रिटर्न्स देण्याचे आमिष दाखवत मुंबईतील 24 गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रकार उघडीस आला आहे. या प्रकरणी बोरिवलीत गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करत आहेत.
Read MoreKVP: शेतकरी विकास पत्र ही अशी सरकारी योजना आहे, जी तुम्हाला ठराविक कालावधीनंतर दुप्पट पैसे देते. या योजनेबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.
Read MoreBank of Baroda and Union bank of India hike MCLR :बँक ऑफ बडोदाने एमसीएलआरमध्ये 0.15 % वाढ केली आहे. याचा विविध प्रकारच्या कर्जदारांवर परिणाम होणार आहे. त्यांना अधिक ईएमआय भरावा लागणार आहे.
Read MoreWhere are the Rs 2,000 notes gone : भारतात 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्या. 1000 रुपयांच्या ऐवजी 2000 रुपयांची गुलाबी नोट चलनात आली. पण आता हीच गुलाबी नोट कुठेही दिसत नाही आहे. अचानक चलनातून दोन हजारांची नोट दुर्मिळ झाल्याने सर्वसामान्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.
Read MoreFIFA World Cup 2022 : फिफा ही एक Non-Profit Organization आहे; जी संस्थेकडे जमा होणारा पैसा फुटबॉल खेळाच्या विकासासाठी खर्च करते किंवा त्यावर सर्वाधिक गुंतवणूक ही करते.
Read MoreBalika Samriddhi Yojana: सरकारकडून राबवण्यात येणारी बालिका समृद्धी योजना काय आहे? त्याचा उद्देश, फायदे, वैशिष्ट्ये, पात्रता, महत्त्वाची कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया जर तुम्हाला बालिका समृद्धी योजनेशी संबंधित सर्व महत्वाची माहिती मिळवायची असेल, तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.
Read MoreWalt Disney hints for job cut : मेटा, ट्विटरपाठोपाठ आता वॉल्ट डिस्नेनेही कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. कंपनीने तिमाहीतील तोटा भरून काढण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे.
Read More