जनरल तिकीटात स्लीपरने करा रेल्वेने प्रवास, मग Railway TC च काय? आधी हे जाणून घ्या
Indian Railway ने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता जनरल तिकीटावर स्लीपरमध्ये प्रवास करता येणार आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Indian Railway ने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता जनरल तिकीटावर स्लीपरमध्ये प्रवास करता येणार आहे.
Read Moreकायमस्वरूपी खाते क्रमांक म्हणजेच पॅन कार्ड (PAN Card) हा एक अतिशय महत्त्वाचा आर्थिक दस्तऐवज आहे जो जवळजवळ प्रत्येक आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरला जातो. सरकार 2023 च्या बजेटमध्ये (Budget 2023) पॅन कार्डला एकल व्यवसाय आयडी (Single Business ID) म्हणून मान्यता देऊ शकते.
Read MoreDemat Accounts Types: डिमॅट खाते म्हणजे शेअर मार्केटमध्ये ऑनलाईन पैसे गुंतवण्याचे खाते होय. प्रत्यक्षात हे खाते बॅंकेसारखेच काम करते. फरक एवढाच असतो की, हे खाते ऑनलाईन असते. तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून हे खाते चालवू शकतात. या खात्याचे साधारण किती प्रकार आहेत, याबाबत जाणून घेवुयात.
Read Moreआयकर विभागाने (Income Tax Department) पुन्हा एकदा सर्व पॅनकार्डधारकांना इशारा दिला आहे. आयकर विभागाने म्हटले आहे की जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक (PAN card Aadhar Card link) केले नाही तर 1 एप्रिल 2023 पासून तुमचे आधार कार्ड निष्क्रिय होईल.
Read Moreभांडवली बाजार नियामक सेबीने (SEBI – Securities and Exchange Board of India) प्रायव्हेट इक्विटी (PE – Private Equity) फंडांना म्युच्युअल फंड हाऊसेस स्पॉन्सर करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव जारी केला.
Read Moreआजकाल रिअल सेक्टरमध्ये (Real Estate Sector) जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. राहण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी गृहखरेदी करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. जर तुम्ही घर किंवा दुकान पुनर्विक्रीत घेण्याचा विचार करत असाल तर मालमत्तेशी संबंधित सर्व माहिती योग्यरित्या जाणून घेणे आवश्यक आहे.
Read MoreMumbai Transportation Latest News: मुंबईच्या धावपळीच्या दुनियेत प्रवाशांना दिलासा देणारी बातमी येत आहे. आता रेल्वे, मेट्रो, बेस्ट व मोनोचा प्रवास एकाच तिकीटावर होणार आहे. यासाठी एक उपक्रम राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम नक्की काय आहे, याबाबत सविस्तर जाणून घेवुयात.
Read Moreकर्जदाराचा काही अनुचित घटनेमुळे मृत्यू झाल्यास, कर्जाची परतफेड करण्यासाठी कुटुंबातील सदस्य जबाबदार मानले जातात. अशा परिस्थितीत, गृह कर्ज विमा (Home Loan Insurance) तुमच्यासाठी उपयुक्त आहे. आपल्या कुटुंबाला कठीण काळात सुरक्षा प्रदान करण्याचे काम करते.
Read MoreST Employee Latest News: महाराष्ट्र राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांची संक्रांत यंदा गोड होणार आहे. कारण नुकतेच राज्य सरकारने कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार मिळणार असल्याचे परिपत्रकाव्दारे जाहीर केले आहे. या परिपत्रकात आणखी काय सांगितले याबाबत अधिक जाणून घेवुयात.
Read More(Auto Expo 2023) ऑटो एक्स्पोत आलेल्या नागरिकांना टाटा पॉवरचे व्यापक EV चार्जिंग नेटवर्क तसेच EV चार्जिंगसाठी सर्वाधिक डाउनलोड केलेल्या मोबाइल ऍप्सपैकी Tata Power EZ चार्ज यावर तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक देखील दिले गेले.
Read Moreरवी कुमार (Ravi Kumar) यांच्या पगाराची तुलना रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या पगाराशी केली तर ती जवळपास चौपट आहे. रवी कुमार यांच्या खांद्यावर आता मोठी जबाबदारी आहे. कॉग्निझंटचे इन-डिमांड सोल्यूशन्स, मजबूत ब्रँड आणि आंतरराष्ट्रीय विस्तार यासाठी ते जबाबदार राहणार आहेत.
Read Moreम्हाडा (Mhada) या गृहनिर्माण संस्थेतील नवीन नियमांनुसार म्हाडा घरांसाठी आता लॉटरी काढणार आहे. म्हाडाचे घर घेण्यासाठी इच्छुक असलेल्यांना आता कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.
Read More