PPF Account Withdrawal: पीपीएफ अकाउंटमधील पैसे काढण्यासाठी नवे नियम जाहीर, जाणून घ्या लगेच!
PPF Withdraw New Rules: सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत तुम्हाला चक्रवाढीच्या आधारावर 7.1% टक्के परतावा मिळतो. बर्याच वेळा असे होते की तुम्ही पैसे गुंतवता, परंतु आपत्कालीन परिस्थितीत हे पैसे काढावे लागतात, म्हणून आज आम्ही तुम्हाला मॅच्युरिटीपूर्वी खात्यातून पैसे कसे काढू शकता ते सांगणार आहोत.
Read More