Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

महिलांसाठी योजना

Jijau Hostels Scheme: जाणून घ्या राज्य सरकारची महिलांसाठी जिजाऊ वसतिगृह योजना

Jijau Hostels Scheme:जिजाऊ वसतिगृहे महिला आणि बालविकास विभागामार्फत महिलांसाठी चालवण्यात येतात. या योजनेचा ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना लाभ मिळावा यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि नोकरी करणाऱ्या महिलांसाठी अद्ययावत सुविधा जिजाऊ वसतिगृहात उपलब्ध आहेत.

Read More

Mahila Samridhi Yojana: महिला समृद्धी योजनेचा लाभ घ्या, बचत गटातून कर्ज मिळवा

महिलांच्या आर्थिक विकासासाठी असलेल्या या योजनेंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील महिलांना बचत गटांमार्फत कर्ज पुरवठा करण्यात येईल. कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाद्वारे महिला समृद्धी योजना राबवली जाते. ही योजना इतर मागास प्रवर्गातील महिलांसाठी लागू आहे.

Read More

Savitribai Phule Adopted Parent Scheme: सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना

Savitribai Phule Adopted Parent Scheme: सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना अंतर्गत ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील गरजू व होतकरु मुलीना शाळेत येण्यासाठी त्यांच्या पालकांना प्रोत्साहनपर भत्ता प्रति दिन एक रुपया या प्रमाणे दिला जातो.

Read More

Pradhan Mantri Mudra Yojana: तीन वर्षात 16 कोटी 67 लाख कर्ज प्रस्ताव मंजूर, 9.98 लाख कोटींचे वितरण

Pradhan Mantri Mudra Yojana: केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेत मागील तीन वर्षात 16 कोटी 67 लाख कर्ज मंजूर करण्यात आली आहेत. यातील 68% कर्ज ही महिलांना मंजूर करण्यात आल्याचे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटले आहे.

Read More

Kishori Shakti Scheme: मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी 'किशोरी शक्ती' योजना

Kishori Shakti Scheme: राज्य सरकारने 'किशोरी शक्ती' योजना (Kishori shakti scheme) सुरू केली आहे. एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत अंगणवाडी केंद्रात 11 ते 18 वयोगटातील मुलींसाठी ही योजना राबवली जाते. मुलींचा सर्वांगीण विकास हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

Read More

महिलांच्या सुरक्षिततेसाठी 'निर्भया फंड'; काय आहे सध्याची स्थिती जाणून घ्या

मनमोहन सिंह सरकारच्या काळात बलात्कार पीडित महिलांना मदत करण्यासाठी आणि त्यांचे पुनर्वसन करण्याकरिता 'निर्भया फंडची' स्थापना केली गेली होती. गेल्या काही वर्षात या निधीचा वापर कशा प्रकारे आणि कुठे करण्यात आलाय हे थोडक्यात जाणून घेऊयात.

Read More

Janani Suraksha Yojana : जाणून घेऊया गर्भवतींना आर्थिक मदत करणाऱ्या ‘जननी सुरक्षा योजने’विषयी

22 डिसेंबर 2006 पासून जननी सुरक्षा योजना राबविण्यात येत आहे. जननी सुरक्षा योजनेंतर्गत (Janani Suraksha Yojana) ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो.

Read More

Indira Gandhi Matritva Sahyog Yojana: इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना

Indira Gandhi Matritva Sahyog Yojana :इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना (IGMSY) ही एक मातृत्व लाभ योजना आहे जी मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने 2010 मध्ये सुरू केली होती. ही योजना महिला आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे लागू केली जाते आणि 19 वर्षांच्या गर्भवती आणि स्तनदा महिलांना रोख लाभ देते.

Read More

Beti Bachao Beti Padhao: ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ योजनेबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्या!

Beti Bachao Beti Padhao: बेटी बचाओ बेटी पढाओ (मुलगी वाचवा, मुलगी शिकवा) योजनेद्वारे मुलींना समाजात योग्य स्थान मिळू लागले. मुली हवे ते शिक्षण घेऊ शिकल्या आणि स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकल्या.

Read More

Govt Scheme for Girls: मुलींसाठी सरकारी योजना

Govt Scheme for Girls: मुली आणि महिलांचे जीवनमान सुसह्य करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे.

Read More

Majhi Kanya Bhagyashree Yojana: 'माझी कन्या भाग्यश्री' योजना, मुलगी झाल्यास पालकांना मिळणार 50 हजार

Majhi Kanya Bhagyashree Yojana: महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बाल विकास विभागाकडून 1 ऑगस्ट 2017 पासून राज्यात 'माझी कन्या भाग्यश्री' योजनेची अंमलबजावणी सुरू झाली.

Read More

Free Flour Mill Yojana Maharashtra : महिलांनो स्वावलंबी होण्यासाठी घ्या ‘मोफत पिठाची गिरणी’ योजनेची मदत

मोफत पिठाची गिरणी (Free Flour Mill Yojana Maharashtra), मिनी डाळ गिरणी देण्याची योजना सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेविषयी जाणून घेऊया.

Read More