Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

महिलांसाठी योजना

Mission Shakti: महिलांच्या विकासासाठी "मिशन शक्ती" योजना काय आहे?

Mission Shakti: महिला सक्षमीकरणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने 'मिशन शक्ती' ही योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे महिलांची सुरक्षा, सक्षमीकरण आणि विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. कौशल्य विकास, क्षमता निर्माण, आर्थिक साक्षरता, सूक्ष्म-कर्जाची उपलब्धता इत्यादींना चालना देऊन महिला श्रमशक्तीचा सहभाग वाढवण्याचाही या योजनेद्वारे प्रयत्न करण्यात येत आहे.

Read More

Mahila Bachat Gat: महिला बचत गटाच्या माध्यमातून 'असा' मिळू शकतो रोजगार

Women's Employment: महाराष्ट्रात बचत गटाच्या माध्यमातून अनेक व्यवसाय स्थापन झाले. त्या व्यवसायातून अनेक महिलांना रोजगार मिळाला, त्यांचे जीवनमान सुधारले. तुम्हीही असेच काही व्यवसाय बचत गटाच्या मार्फत कर्ज घेऊन स्थापन करू शकता, कोणकोणते व्यवसाय स्थापन करू शकता त्याबाबत प्रेरणा आणि सविस्तर माहितीसाठी हा लेख वाचा.

Read More

Tax Benefits For Women : कर बचतीच्या या टीप्स महिलांना माहित असायला हव्यात

What are the Tax Benefits For Women : महिला विविध माध्यमातून त्यांच्या इन्कम टॅक्समधील मोठी रक्कम वाचवू शकतात. प्रत्येकाकडे स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी आरोग्य विमा असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे आरोग्य विमा असण्याचे आणखी एक कारण म्हणजे तुम्ही आरोग्य विम्यासाठी भरलेला प्रीमियम कर कपातीसाठी पात्र आहे.

Read More

Mahila Bachat Gat: समृद्धी कर्ज योजनेचा 'असा' घेऊ शकता लाभ

Samriddhi Loan Scheme: महिला बचत गटांमार्फत अनेक कर्ज उपलब्ध करून दिले जातात. महिलांना आत्मनिर्भर बनवणे हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. महिलांना व्यवसाय उभा करण्यासाठी महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना सुरू आहे. या योजनेची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत.

Read More

महिला प्रधान क्षेत्रीय बचत योजनेच्या माध्यमातून होतो दुप्पट फायदा, तो कसा? जाणून घ्या

Mahila Pradhan Kshetriy Bachat Yojna: नॅशनल सेव्हिंग इन्स्टिट्यूटद्वारे चालवल्या जाणार्‍या महिलाभिमुख क्षेत्रीय बचत योजनेत सहभागी होऊन महिला चांगली कमाई करू शकतात. या अंतर्गत एजंट बनणाऱ्या महिलांना बचत खात्यात जमा केलेल्या रकमेच्या चार टक्के कमिशन दिले जाते. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी पुढे वाचा.

Read More

Sukanya Samriddhi Yojana : मुलीसाठी भविष्यातील समृद्ध संचय योजना!

Govt Saving Scheme for Girls : मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी केंद्र सरकारने 2015 मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. मुलींच्या 21व्या वयापर्यंत ही योजना सुरू राहते.

Read More

विधवा महिलांसाठी सरकारच्या आर्थिक साहाय्य योजना!

Government Schemes for Widows : केंद्र व राज्य सरकारतर्फे गरजू महिलांना आर्थिक मदत पुरवणाऱ्या योजनांची माहिती सर्वच महिलांना असायला हवी. कारण यातून त्यांच्या उदरनिर्वाहास थोड्याफार प्रमाणात नक्कीच मदत होऊ शकते. तर आज आपण अशाच काही निवडक योजनांची माहिती घेणार आहोत.

Read More

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना काय आहे ?

केंद्र सरकार आणि राज्य सरकार देशातील गरीब नागरिकांसाठी अनेक योजना आणत असतात. महिलांचे जीवनमान सुधारावे यासाठी सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणली आहे.

Read More