Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget 2023: जाणून घ्या, रेल्वेकडून महाराष्ट्रासाठी किती निधी देण्यात आला?

How much Funding for Maharashtra from Railways: अर्थमत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी निधी रेल्वे विभागाला देण्यात आला आहे. परंतु यातून महाराष्ट्र रेल्वे विभागाला किती निधी देण्यात आला आहे, याची चर्चा मात्र सर्वत्र आहे.

Read More

Tax Deduction : आता या फाउंडेशन्सना देणगी दिल्यास कर सवलतीचा लाभ मिळणार नाही

विविध संस्थांना अनेकजण मोठ्या प्रमाणात देणगी देतात. या देणगीवर देणगी देणाऱ्याला कर कपातीचा लाभ मिळतो. पण यावर्षीच्या अर्थसंकल्पात (Union Budget 2023) काही संस्थांना देणगी दिल्यास त्यासाठी कर कपातीचा लाभ घेता येणार नाही. त्या संस्था कोणत्या? ते पाहूया.

Read More

Union Budget 2023 : अर्थसंकल्पात ‘या’ गोष्टींवरील सबसिडीत कपात

सबसिडीवर दरवर्षी सरकार करोडो रुपये खर्च करत असतं. त्यासाठी तशी तरतूदच अर्थसंकल्पात करण्यात येते. बुधवारी अर्थसंकल्प सादर झाला. यावेळीच्या अर्थसंकल्पात काही गोष्टींच्या सबसिडीमध्ये (Subsidy) कपात करण्यात आली आहे. किती कपात करण्यात आली? ते पाहूया.

Read More

PM-Vikas Yojana : विश्वकर्मा कौशल सन्मान योजना काय आहे?

अर्थमंत्र्यांनी कारागीर आणि शिल्पकारांसाठी विश्वकर्मा कौशल सन्मान योजना (PM-VIKAS - Vishwakarma Kausal Samman Yojana) ही नवीन योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ कोणत्या लोकांना मिळणार आहे? आणि या योजनेचे वैशिष्ट्य काय आहे? ते जाणून घेऊया.

Read More

Budget 2023: नवीन Tax सिस्टिममुळे घर खरेदीदारांची संख्या वाढेल, Home Loan EMI चे ओझे कमी होईल..

Budget 2023: अर्थसंकल्प 2023 पीएम आवास योजनेसाठी 2023 च्या अर्थसंकल्पात 79,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, जी 66 टक्क्यांपर्यंत आहे. याशिवाय 7 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्नही नवीन कर प्रणालीत कराच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे.

Read More

Union Budget 2023 Update: शेती करताना मदत करेल, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅटफॉर्म; कसा जाणून घ्या

Digital Public Infrastructure Platform: केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन(Nirmala Sitharaman) यांनी शेतकऱ्यांसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा मंच तयार करण्याची घोषणा केली आहे, जी शेतकऱ्यांना खते आणि बियाण्यांपासून प्रत्येक लहान-मोठी माहिती पुरवणार आहे.

Read More

Digilocker app: आता डॉक्युमेंटची फाइलबरोबर घेऊन फिरण्याची गरज नाही, Digilocker ची ही सुविधा तुमचं काम करेल सोप..

Digilocker app: आता डिजीलॉकरला वेगळी ओळख मिळणार आहे. त्यामुळे या app चा वापर झपाट्याने वाढेल आणि देशात डिजिटल कागदपत्रांचा वापर वाढेल. जर एखाद्या व्यक्तीकडे कागदपत्रांची हार्ड कॉपी नसेल तर तो डिजीलॉकरद्वारे डिजिटल कॉपी देखील दाखवू शकतो.

Read More

Funds reduced: मनरेगाच्या योजनेच्या निधीत 18 टक्के कपात, सामाजिक योजनांचा निधी 0.36 टक्क्यांनी घटला

Funds reduced: यंदाच्या अर्थसंकल्पात मनरेगा, मध्यान्ह भोजन यांसारख्या सामाजिक योजनांच्या बजेटमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. मनरेगाच्या निधीत 18 टक्के कपात तर इतर सामाजिक योजनांच्या निधीत 0.36 टक्के कपात करण्यात आली आहे.

Read More

Defense Budget: डिफेंस बजेट 69 हजार कोटींनी वाढवले, युद्धनौका, शस्त्रास्त्रे घेण्यासाठी 1.62 लाख कोटींची तरतूद

Defense Budget: संरक्षण हा भारताचा महत्त्वाचा भाग आहे. भारत हा सहिष्णू, शांतीप्रिय देश असला तरी देशवासियांच्या सुरक्षेसाठी आणि कोणत्या देशाने हल्ला केल्यास तो रोखण्यासाठी भारतात्या तिन्ही सेना मजबूत असणे आवश्यक आहे, यासाठी डिफेंस बजेट खूप महत्त्वाचे आहे, तर या अर्थसंकल्पात डिफेंससाठी कोण-कोणत्या तरतूदी केल्या ते जाणून घ्या.

Read More

Custom Duty Exemption: इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील आयात शुल्कात 2.5% घट, इलेक्ट्रॉनिक उत्पादनाला चालना

Custom Duty Exemption: यंदाच्या अर्थसंकल्पात इलेक्ट्ऱनिक क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामुळे इलेक्ट्रॉनिक उत्पादक, विक्रेते खुश आहेत. कस्टम ड्युटीमध्ये कपात केल्यामुळे अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत.

Read More

Indian Railway : रेल्वे प्रवाशांच्या संख्येत वाढ, कमाईसुद्धा वाढली

मालवाहतूक आणि प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याने रेल्वेची कमाई वाढली आहे. रेल्वेने (Indian Railway) याबाबत काय माहिती दिली आहे? ते पाहूया.

Read More

Digital currency: डिजिटल करन्सीबाबत बजेटमध्ये काय म्हटले?

Digital currency: केंद्रीय अर्थसंकल्पात भारतीय डिजिटल करन्सी सीबीडीसीचा येत्या काळात मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात येणार आहे. आरबीआय सध्या यावर काम करत आहे, पायलट प्रोजेक्ट सुरू आहेत. टप्प्यटप्प्याने ही करन्सी वापरात येईल.

Read More