Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget 2023: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सत्र संसदेच्या नवीन इमारतीत होणार!

Union Budget 2023: केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिले सत्र साधारण 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारीपर्यंत चालते. तर दुसरे सत्र मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होऊन तो मे महिन्यापर्यंत चालतो. हे दुसरे सत्र संसदेच्या नवीन इमारतीत होण्याची शक्यता आहे.

Read More

India Economy : वाढत्या वित्तीय तुटीचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो?

India Economy : चालू आर्थिक वर्षात भारताचा प्रयत्न आहे तो वित्तीय तूट आटोक्यात राखण्याचा. पण, प्रत्यक्षात एप्रिल ते नोव्हेंबर महिन्यात वित्तीय तूट 9.78 लाख कोटी रुपयांवर गेली आहे. हा आकडा वर्षभरातल्या अपेक्षित तुटीच्या 58% आहे.

Read More

Union Budget 2023 Interesting Things To Know : भारताच्या अर्थसंकल्पाविषयीच्या 5 रंजक गोष्टी   

Union Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण येत्या 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. देशाची आर्थिक वाटचाल पुढे कशी असेल हे ठरणारी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. अर्थसंकल्पाच्या निमित्ताने बघूया भारताच्या आतापर्यंतच्या अर्थसंकल्पांविषयीच्या काही रंजक गोष्टी

Read More

Union Budget 2023 Expectation: Agritech कंपन्यांसाठी स्वतंत्र निधीची स्थापना करण्याचा केंद्राचा विचार

Union Budget 2023 Expectation: भारतात स्टार्ट अप्सची (Startups in India) संख्या वाढतेय. आणि त्यातही तंत्रज्ञान कंपन्यांच्या खालोखाल आघाडीवर आहेत अॅग्रीटेक (AgriTechs) कंपन्या. 2022-23 च्या आर्थिक वर्षांत या कंपन्यांनी चांगली कामगिरी केलीय.

Read More

India Econmy : देशाची वित्तीय तूट (Fiscal Deficit) 6.4% च्या मर्यादेत ठेवण्याचा अर्थमंत्र्यांना विश्वास  

केंद्री अर्थसंकल्पात वित्तीय तूट 6.4% पर्यंत सिमित ठेवण्याचं उद्दिष्टं केंद्रसरकारने ठेवलं आहे. पण, जागतिक मंदी आणि महागाई दर वाढत असताना हे उद्दिष्टं सरकारला राखता येईल का, असा प्रश्न विचारला जात आहे. त्यावर अर्थमंत्री सीतारमण यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे

Read More

Union Budget 2023 Expectation Fuel Price: सीएनजी इंधन स्वस्त होणार?    

Union Budget 2023 Expectation Fuel Price: देशात सीएनजी इंधनावर आधारित गाड्या वापरणारे खूप लोक आहेत. पण, अलीकडे पेट्रोल आणि डिझेल प्रमाणे सीएनजी इंधनाच्या किमतीही वाढल्या आहेत. म्हणूनच आगामी अर्थसंकल्पात या इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करण्याची शिफारस तज्ज्ञांच्या समितीने अर्थमंत्रालयाला केली आहे. तसं झालं तर सीएनजीच्या किमती नक्की कमी होतील

Read More