Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Summer Vacation Travel Planning: मध्य रेल्वेच्या स्पेशल उन्हाळी ट्रेनचे बुकिंग उद्यापासून सुरू!

नवीन वर्षातील जानेवारी महिना संपूण आता फेब्रुवारी महिन्यातील 15 दिवसही संपले आहेत. उन्हाळी सुट्ट्यांना अवघे दोन ते अडीच महिने बाकी राहिले आहेत. त्यामुळे सुट्ट्यांचे बुकिंग आणि नियोजन आताच केले नाही तर मनासारखी उन्हाळ्याची सुट्टी उपभोगता येणार नाही.

Read More

Travel Loan: ट्रॅव्हल लोन मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत? जाणून घ्या

SUMMERY: तुम्हालाही फिरायला जायला आवडत असेल, तर सध्या बँका पर्यटनासाठी कर्ज उपलब्ध करून देत आहेत. हे कर्ज मिळवण्यासाठी सिबिल स्कोर (Cibil Score) किती असावा, कोणती कागदपत्रं गरजेची आहेत, पात्रता निकष काय, इत्यादी गोष्टी जाणून घ्या.

Read More

Travel Loan: आता पर्यटनासाठीही बँका देतात ‘हे’ कर्ज

SUMMARY: मोजकी कागदपत्रं आणि तगडा सिबिल स्कोर असेल तर तुम्हीही ट्रॅव्हल लोन सहज घेऊ शकता आणि तुमच्या स्वप्नातील ड्रीम टूरला नक्कीच जाऊ शकता. कोणत्या बँका हे कर्ज देतात? तुम्हाला ते मिळू शकेल का, जाणून घेऊया…

Read More

Free Air Tickets: 'या' देशात विमानाने मोफत प्रवास करता येणार, 5 लाख मोफत विमानाची तिकीटे देण्याची घोषणा

Free Air Tickets: आता तुम्ही हाँगकाँग(Hong Kong) शहरात मोफत विमान प्रवास करू शकणार आहेत. विमान तिकीट आणि व्हाउचरच्या माध्यमातून हा मोफत प्रवास करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. खास ऑफरबद्दल जाणून घ्या.

Read More

Caravan Trip: भारतीय पर्यटनातील पुढचे पाऊल, कारवॅनमधून घरासारखी ट्रीप एन्जॉय करा!

Caravan Trip: ज्यांना घरामध्ये राहायला आवडते पण बाहेरच्या विश्वाचा सुद्धा आनंद घ्यायचा आहे; त्यांच्यासाठी कारवॅन योग्य पर्याय आहे. कारवॅन किंवा कॅम्पर व्हॅन प्रवाशांना सुरक्षित प्रवास देतात.

Read More

Popati Party: पोपटी पार्टीनिमित्त 70 लाखांची उलाढाल होते, यंदा पर्यटकांची संख्या 30 टक्क्यांनी वाढली!

Popati Party: भारतात, हिवाळा हा फिरण्याचा सीझन म्हणून पाहिला जातो. त्यात थंडीत महाराष्ट्रात विविध पार्ट्या होत असतात. त्यात रायगड जिल्ह्यात होणारी पोपटी पार्टी खूप प्रसिद्ध आहे. या पार्टीच्यानिमित्ताने पर्यटन व्यवसायाला चालना मिळते. स्थानिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतो. लाखोंमध्ये पैशांची उलाढाल होते. तर, या पोपटी पार्टीबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर लेख पूर्ण वाचा.

Read More

Ganga Vilas Cruise : 5 फोटोंमध्ये क्रूझच्या आलिशान बोटीची झलक

Ganga Vilas Cruise : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गंगा नदीवरच्या गंगा विलास क्रूझचं लोकार्पण आज केलंय. जगातली ही सगळ्यात मोठी नदीची सफर असणार आहे. आणि पहिलंच बुकिंग केलंय ते एका स्वीस पर्यटकांच्या गटाने. क्रूझचं आलिशान इंटिरियर दाखवणारे हे काही फोटो

Read More

Glamping market Recap 2022: महाराष्ट्रातील ग्लॅम्पिंग व्यवसाय 50 टक्क्यांनी वाढला!

Glamping business is growing in Maharashtra: करोनाचे निर्बंध उठल्यानंतर, पर्यटन जोरात सुरू झाले. घरात बसलेले सर्व भटंकतीसाठी पळू लागले, यामुळे पर्यटन व्यवसायाला फायदा झाला. 2022 वर्षात ग्लॅम्पिंगचा ट्रेंड 50 टक्क्यांनी वाढला आहे, त्याबद्दल पुढे वाचा.

Read More

सर्बियाने भारतीयांना 1 जानेवारी 2023 पासून विना व्हिसा फ्री एन्ट्री बंद केलीये, जाणून घ्या सविस्तरपणे

Serbia to bar visa-free travel: 1 जानेवारी 2023 पासून भारतीय पासपोर्ट धारकांना वैध व्हिसाशिवाय सर्बियाला जाण्याची सुविधा यापुढे मिळणार नाही.

Read More

Hospitality industry boom: नवीन वर्षात हॉटेल, पर्यटनासह सेवा क्षेत्राला 'अच्छे दिन'

कोरोना साथीचा प्रसार झाल्यानंतर जगभरामध्ये सेवा क्षेत्राला मोठा फटका बसला होता. कोविड निर्बंधामुळे हॉलेट, ट्रॅव्हल, पर्यटन आणि मनोरंजन क्षेत्रातील कंपन्या तोट्यात गेल्या होत्या. काही कंपन्यांनी नोकर कपात केली तर काहींना व्यवसाय बंद करावा लागला होता. मात्र, नवीन वर्षात देशांतर्गत सेवा क्षेत्राला चांगले दिवस येतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Read More

New Year Vacation : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भारतीयांची पसंती कुठल्या डेस्टिनेशनला?    

नवीन वर्षाचं स्वागत नवीन जागी करण्याचा ट्रेंड अलीकडे भारतीयांमध्ये वाढतोय. त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाचे बेतही लोकांनी आखलेत. बघूया 2023च्या स्वागतासाठी भारतीयांची सर्वाधिक पसंती कुठल्या ठिकाणाला आहे?

Read More