Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

World Tourism Day 2023: आयुष्यात एकदा तरी भेट द्या; भारतातील टॉप 10 टुरिस्ट डेस्टिनेशन माहितीयेत का?

प्रत्येकाचं एक ड्रीम टुरिस्ट डेस्टिनेशन असतं. मग ते परदेशातील असो की देशातील, तिथं जाण्यासाठी मन उताविळ होतं. आज जागतिक पर्यटन दिन आहे. मित्र, फॅमिली किंवा एकला चलो रे यापैकी तुम्हाला जे आवडतं ते ठरवा आणि भ्रमंती करा.

Read More

World Tourism Day 2023: हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत विविधतेनं नटलेल्या भारतात पर्यटकांची मांदियाळी

जगभर पर्यटनास चालना देण्यासाठी जागतिक पर्यटन दिवस 27 सप्टेंबरला साजरा केला जातो. शाश्वत विकासाबरोबच आर्थिक उलाढाल, रोजगाराच्या संधी पर्यटनातून निर्माण होतात. तसेच एखाद्या देशाचं सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक वैभव अनुभवण्याची संधी पर्यटनातून मिळते. भारतातील पर्यटन क्षेत्राचा आढावा लेखामध्ये घेण्यात आला आहे.

Read More

Maharashtra Tour Package: IRCTC कडून नवीन टुर पॅकेज, कमीत कमी खर्चात करु शकता महाराष्ट्र दर्शन

Maharashtra Tour Package: औरंगाबाद विशेषतः प्राचीन किल्ले, गुहा आणि ऐतिहासिक इमारतींसाठी प्रसिद्ध आहे. या सर्व ठिकाणी जाण्याची तुमची इच्छा असेल तर IRCTC कडून तुमच्यासाठी एक चांगला चान्स आहे. जर तुम्हालाही बजेटमध्ये ट्रीप करायची असेल तर जाणून घ्या बुकिंग कशी करायची?

Read More

Tourism In India: केंद्रीय पर्यटन मंत्रालय आणि Airbnb मध्ये करार; 'Visit India 2023' अभियान राबवणार

भारतातील सांस्कृतिक आणि हेरिटेज टुरिझम वाढावे यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालय आणि Airbnb कंपनीमध्ये करार करण्यात आला आहे. 'Visit India 2023' या अभियानाद्वारे जगभरात भारतीय पर्यटनाचा प्रसार करण्यात येईल. पर्यटनस्थळी सुविधा उभारण्याबरोबरच स्थानिक रोजगार आणि नवउद्योजक निर्मितीचेही लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

Read More

Go first Air service: 'गो फर्स्ट' ची विमान सेवा बंद पडल्याने नागपूर मार्गे लेह प्रवास महागला

Travel To Nagpur Via Leh Expensive : नागपूर येथील बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन 'गो फर्स्ट' कंपनीची सेवा सुरू होती. मात्र, कर्जाचा बोजा आणि आणि सेवा पुरवठादारांची देणी थकवल्याने कंपनी दिवाळखोरीत निघाली. 'गो फर्स्ट' विमान सेवा बंद पडल्यामुळे प्रवाशांच्या चिंतेत भर पडली आहे.

Read More

MSRTC Travel Scheme: आपल्या 'लाल परी'ची ही भन्नाट ऑफर तुम्हाला माहित आहे का?

MSRTC Travel Scheme: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation-MSRTC) म्हणजेच एसटी महामंडळ राज्यातील प्रवाशांसाठी 'आवडेल तिथे प्रवास' ही भन्नाट योजना राबवत आहे. या योजनेंतर्गत तुम्ही राज्याबाहेरही स्वस्तात प्रवास करू शकता.

Read More

Travel Now Pay Later: प्रवासासाठी आता बजेटची चिंता नको, SanKash ने आणलाय फाडू प्लॅन

Travel Now Pay Later: खिशात पैसाच नसला तर पर्यटन करणार तरी कसं? याच प्रश्नामुळे कधीकाळी Aakash Dahiya आणि Abhilasha Dahiya-Negi हे दाम्पत्य चिंतेत होतं. याचं निमित्ताने त्यांना एका व्यवसायाची कल्पना सुचली, ती म्हणजे 'आधी प्रवास करा, नंतर पैसे भरा' अर्थात, Travel Now, Pay Later.

Read More

Foreign Tourists in India : परदेशी पर्यटकांची संख्या 300% नी वाढली; 60 लाखांपेक्षा जास्त पर्यटकांनी केली भारताची सफर

परदेशी पर्यटकांची संख्या भारतात पुन्हा वाढू लागली आहे. कोरोनाकाळात पर्यटन क्षेत्राची वाताहत झाली होती. त्यात आता सुधारणा होत आहेत. 2022 वर्षात तब्बल 300 टक्क्यांनी जास्त पर्यटक भारतात आले. युरोप, अमेरिका, कॅनडातून लाखो पर्यटक दरवर्षी भारतात येतात.

Read More

IPL 2023 : Travel तसंच Hotel कंपन्यांना आयपीएलचा कसा होतोय फायदा?

IPL2023 : कोव्हिड 19 च्या दोन वर्षांनंतर आता IPL स्पर्धाही पूर्वीसारखी बंधनमुक्त वातावरणात होत आहे. आणि त्याचा फायदा ट्रॅव्हल तसंच हॉटेल व्यवसायाला होतोय. कसा ते पाहूया...

Read More

Travel Abroad Even Without a Visa: व्हिसा नसला तरी 'या' देशात तुम्ही पर्यटनासाठी जाऊ शकता

No Visa Tourist Places: एप्रिल-मे महिन्यांच्या सुट्टीमध्ये परदेशात फिरायला जायचे आहे. पण व्हिसा काढायला वेळ मिळाला नाही. तर नो टेंशन... तुम्ही व्हिसाविना ही या देशांची पर्यटनवारी आरामात करू शकता.

Read More

Cheap Asian Vacation: आशियातली पाच लोकप्रिय आणि स्वस्त पर्यटन स्थळ

Cheap Asian Vacation : मुलांच्या वार्षिक परीक्षा सध्या सुरू असतील. आणि त्यानंतरच्या मोठ्या उन्हाळ्याच्या सुटीत कुठे पर्यटनाला जायचं याचं प्लानिंगही घरी सुरू झालेलं असेल. अशावेळी स्वस्तात परदेश वारी करता येईल अशी पाच पर्यटन स्थळं तुमच्यासाठी.

Read More

International trips from India: परदेश दौऱ्यावर भारतीय दर महिन्याला एक अब्ज डॉलर्स खर्च करतात, RBI चा अहवाल!

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या आकडेवारीनुसार, 2021-22 या कालावधीत परदेश दौऱ्यावर भारतीयांनी सुमारे $4.16 अब्ज एवढा खर्च केला आहे. कोविड महामारीपूर्वी, 2019-20 च्या याच कालावधीत हा आकडा $5.4 अब्ज इतका होता. संपूर्ण आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये या वस्तूवर सात अब्ज डॉलर्स खर्च करण्यात आले.

Read More