Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Fund Investment: करोडपती होण्यासाठी 1 हजार रुपयांची SIP सुद्धा फायद्याची ठरू शकते!

Mutual Fund Investment: म्युच्युअल फंडमधील सिस्टेमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन (Systematic Investment Plan-SIP) हा भारतातील गुंतवणुकीचा सर्वांत सोपा आणि परवडणारा पर्याय ठरत आहे. SIP द्वारे प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम गुंतवता येते. यात किमान 500 रुपयांपासून सुद्धा गुंतवणूक करता येते.

Read More

Best Large Cap Fund: 'या' म्युच्युअल फंड योजनांनी गेल्या 10 वर्षांत 14 ते 16 टक्के परतावा दिला

Best Large Cap Fund: गेल्या 10 वर्षात लार्ज कॅप प्रकारातील म्युच्युअल फंडांनी डायरेक्ट प्लॅनमधून गुंतवणूकदारांना 14 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

Read More

Investment : कमी पैशात गुंतवणूक करायची आहे; तर 'हे' पर्याय बेस्ट ठरू शकतात

Investment : आपल्याकडे पुरेसा निधी नसल्यामुळे गुंतवणूक करता येत नाही, असे आपण बऱ्याच जणांकडून ऐकतो. खरे तर, गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या निधीची गरज लागत नाही. उलट बचत करण्यावर भर देऊन नियमित गुंतवणूक सुरू करता येऊ शकते. अशाप्रकारे तुम्ही चांगला परतावा ही मिळवू शकता.

Read More

SIP Investment: या म्युच्युअल फंडांनी मागील 5 वर्षात दिला 20 टक्के परतावा!

SIP Investment: मागील 5 वर्षात जवळपास 11 स्मॉल कॅप म्युच्यु्अल फंड योजनांनी एसआयपीच्या माध्यमातून 20 ते 34 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. स्मॉल कॅप फंड व्यतिरिक्त इतर कोणते फंड आहेत; ज्यांनी गुंतवणूकदारांना या 5 वर्षात चांगला परतावा दिला आहे, हे आपण पाहणार आहोत.

Read More

SIP: महिन्याला 1000 गुंतवा, मिळतील 2 कोटी 33 लाख! कसं ते जाणून घ्या...

SIP : कमी गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवण्याचं नियोजन करणार असाल तर एक युक्ती नक्कीच कामी येवू शकते. एसआयपी हे एक असं माध्यम आहे जे तुम्हाला करोडपती बनवू शकतं. दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास चक्रवाढ पद्धतीनं तुम्हाला परतावा मिळतो. यासाठी काय करावं लागेल, हे पाहू...

Read More

Monthly SIP: म्युच्युअल फंडचा हप्ता चुकल्यास काय होते कारवाई? जाणून घ्या सविस्तर

Systematic Invetment Plan: तुमच्या आर्थिक नियोजनानुसार तुम्ही म्युच्युअल फंड प्लॅन निवडू शकता. पैसे भरण्यासाठी तुम्हांला ऑटो डेबिट किंवा सेल्फ पेमेंटचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. ठरलेल्या वेळी तुम्ही तुमचा गुंतवणूकीचा हप्ता भरणे आवश्यक आहे. परंतु हप्ता भरण्यासाठी तुम्हांला उशीर झाला किंवा तुम्ही पैसे भरायला विसरलात तर तुम्हांला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जाणून घ्या सविस्तर...

Read More

First Investment Plan: आयुष्यातील पहिली गुंतवणूक करतांना 'या' गोष्टींचा करा विचार

First Investment Plan: कमाईला सुरुवात झाल्यानंतर आयुष्यातील पहिली गुंतवणूक कुठे आणि किती करावी? याबाबत अनेकजण कन्फ्युज असतात. काही वेळा चुकीचे निर्णय सुद्धा घेतले जातात. त्यापासून वाचण्यासाठी जाणून घ्या पहिल्या गुंतवणुकीबाबत सविस्तर माहिती.

Read More

SIP Investment: 30 वर्षात 15 कोटी रुपये जमा करण्यासाठी तुम्हाला किती मासिक बचत करणे आवश्यक आहे? जाणून घ्या

SIP Investment: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजारातील जोखमीवर अवलंबून असते. परंतु मासिक गुंतवणूक हा पर्याय (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) गुंतवणूकदारासाठी, गुंतवणूकीच्या कालावधीत दिलेल्या इक्विटी परताव्यामुळे अधिक सुरक्षित मानली जाते. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड एसआयपी हा गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे गुंतवणूकदारांना बाजारातील अनिश्चिततेची काळजी करण्याची गरज नाही.

Read More

Mutual Fund Investment: म्युच्युअल फंड गुंतवणुकीत रेग्युलर की डायरेक्ट कोणता पर्याय बेस्ट आहे?

Mutual Fund Investment: म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी सुरू करण्यापूर्वी त्याबाबतची प्राथमिक माहिती घेणे गरजेचे आहे. जसे की, म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीसाठी रेग्युलर की डायरेक्ट कोणता पर्याय योग्य आहे. या दोन्हीमध्ये फरक काय आणि जास्त परतावा कशातून मिळतो, हे समजून घेणार आहोत.

Read More

वयाच्या 40 व्या वर्षी करोडपती व्हायचंय; म्युच्युअल फंडात करा अशी गुंतवणूक

Investment in Mutual Fund: म्युच्युअल फंड ही शेअर मार्केटपेक्षा कमी जोखीम असणारी गुंतवणूक योजना मानली जाते. यात प्रत्येक महिन्याला तुम्ही जर 15 हजार रुपये गुंतवले तर तुम्ही 40 व्या वर्षी करोडपती होऊ शकता.

Read More

Financial literacy: शेअर मार्केट, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक न करणारे आर्थिक निरक्षर असतात का?

अरे, कसल ते RD घेऊन बसलात, त्यापेक्षा SIP सुरू करा. ते FD वगैरे सोडा आणि चांगले शेअर्स घ्या, हे असे सल्ले तुम्हाला कधी ना कधी मिळाले असतीलच! हो ना? यावरून तुमची financial literacy सुद्धा ठरवली जात असेल! पण, जोरदार मार्केटिंग सुरू असलेल्या या गुंतवणूकीच्या प्रकारात गुंतवणूक न करणारे खरंच आर्थिक निरक्षर आहेत का, हे समजून घेणे खूप आवश्यक आहे.

Read More

MF Investment in Equity: म्युच्युअल फंडांची वर्ष 2022 मध्ये इक्विटीमध्ये दोन लाख कोटींची गुंतवणूक

MF Investment in Equity: शेअर मार्केटमधील तेजीच्या लाटेची म्युच्युअल फंडांना भुरळ पडल्याचे दिसून आले आहे. वर्ष 2022 मध्ये म्युच्युअल फंडांनी इक्विटीमध्ये तब्बल दोन लाख कोटींची गुंतवणूक केली आहे.

Read More