Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBI MODS : एफडी मोडावी लागणार नाही अन् दंडही नाही, काय आहे एसबीआयचा खास प्लॅन? जाणून घ्या...

SBI MODS : आर्थिक अडचणीत असताना आता तुम्हाला तुमची एफडी मोडण्याची गरज नाही. तुम्हाला कोणता दंडदेखील भरायची गरज नाही. कारण स्टेट बँक ऑफ इंडिया घेऊन आलीय एक खास योजना. त्यामुळे एटीएममध्ये तुम्हाला पैसे काढताना कोणता विचार करायची गरज पडणार नाही.

Read More

UPI payments : लोकांनी एटीएममध्ये जाणं केलं बंद! यूपीआयवरूनच होतायत व्यवहार; एसबीआयच्या अहवालात काय?

UPI payments : पैशांची गरज असताना आता लोक एटीएममध्ये जाणं टाळताना दिसून येत आहेत. यूपीआय हाच सर्वांसाठी आता सोपा पर्याय बनत चाललाय. नोटाबंदीच्या नंतर खऱ्या अर्थानं यूपीआय पेमेंट व्यवहारांना चालना मिळाली. नेमकी काय स्थिती आहे, एसबीआयनं यासंदर्भात एक अहवाल दिलाय.

Read More

2000 Note: ओळखपत्राशिवाय 2000 च्या नोटा बदलण्याच्या SBI च्या निर्णयाविरोधात जनहित याचिका, काय आहे नेमके प्रकरण?

जर ओळखपत्राशिवाय कुणीही बँकेत येऊन पैसे जमा करत असतील किंवा नोटा बदली करून घेत असतील तर नेमक्या पैशांचा हिशोब रिझर्व बँक ऑफ इंडियाला लावता येणार नाही आणि नोटबंदीच्या निर्णयाचा व्हायचा तो परिणाम जाणवणार नाही असे याचिकाकर्ते अश्विनी कुमार उपाध्याय यांनी म्हटले आहे.

Read More

SBI Scam Alert: एसबीआय खातेदारांची होतेय फसवणूक, कुठलीही लिंक ओपन करू नका...

State Bank of India: गेल्या काही दिवसांपासून भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) खातेधारकांना एक एसएमएस पाठवला गेला आहे. ज्यात खातेधारकांचे बँक खाते बंद करण्यात आले असून ते पुन्हा सुरु करण्यासाठी लिंकवर क्लिक करून माहिती भरा असे सांगितले जात आहे...

Read More

SBI Declared Dividend: स्टेट बँकेला 16695 कोटींचा नफा, शेअरहोल्डर्सला 11.30 रुपयांचा डिव्हीडंड जाहीर

SBI Declared Dividend:देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने 31 मार्च 2023 अखेर संपलेल्या तिमाहीत 16695 कोटींचा नफा झाला आहे.चौथ्या तिमाहीत बँकेच्या नफ्यात 83% वाढ झाली. या बंपर नफ्यामुळे बँकेने शेअरहोल्डर्सला 11.30 रुपयांचा डिव्हीडंड जाहीर केला आहे. येत्या 14 जून 2023 रोजी डिव्हीडंडचा वाटप करण्यात येईल.

Read More

SBI Annuity Deposit Scheme : एकदा पैसे जमा करा, दर महिन्याला मिळेल व्याज; पाहा एसबीआयची जबरदस्त स्कीम

SBI Annuity Deposit Scheme : एकदा पैसे जमा केल्यानंतर दर महिन्याला व्याज मिळणारी स्कीम एसबीआयनं आणलीय. एसबीआयची वार्षिकी ठेव योजना ही यासाठी उपयुक्त अशी योजना आहे. एकरकमी पैसे जमा करून नियमित उत्पन्न देणाऱ्या अशा या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊ...

Read More

SBI Credit Card Rules: स्टेट बँक ऑफ इंडियाने क्रेडिट कार्ड संबंधित नियमांत केले 'हे' बदल, माहीत करून घ्या

SBI Credit Card Rules: स्टेट बँक ऑफ इंडिया कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेस क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देतात, आणि कार्डच्या प्रकारानुसार ऑफर बदलतात. तर जाणून घेऊया क्रेडिट कार्ड नियमांत काय बदल झालेत?

Read More

प्रमोद गोयंका विरोधात CBI कडून गुन्हा दाखल; कोण आहेत 2018 पासून मिसिंग असणारे प्रमोद गोयंका

SBI बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेच्या तक्रारीनंतर CBI कडून ज्वेलर्स व्यापारी प्रमोद गोयंका यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, 2018 साली व्यावसायासाठी परदेशी गेलेले प्रमोद गोयंका हे मिसिंग आहेत.

Read More

Amrit Kalash FD : एसबीआयच्या रिलॉन्च केलेल्या अमृत कलश योजनेविषयीच्या 'या' बाबी माहीत आहेत का?

SBI Amrit Kalash FD : एसबीआयच्या ग्राहकांना अमृत कलश एफडीत गुंतवणूक करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. आता तुम्ही मुदत ठेव घेण्याचा विचार करत असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठीच आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं आपली मुदत ठेव योजना अमृत कलश एफडी ही पुन्हा सुरू केली आहे.

Read More

NRE FD Rates 2023: एनआरई खात्यावरील एफडीचे नवे व्याजदर जाणून घ्या

NRE FD Rates 2023: भारतीय लोक शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशात स्थलांतरित होतात. त्यांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी एनआरई खात्याची (NRE Account) सुविधा उपलब्ध करून दिली जाते. यामध्ये एफडी (FD) करण्याची सुविधाही देण्यात येते. नव्या वर्षातील एफडीवरील नवीन व्याजदर जाणून घेऊयात.

Read More

SBI अमृत कलश फिक्स्ड डिपॉझिट योजना रि-लॉन्च; 'या' तारखेपर्यंत करता येणार गुंतवणूक

SBI Amrut Kalash Scheme: ग्राहकांना कमी कालावधीत जास्त व्याजदर मिळवून देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने 'अमृत कलश फिक्स्ड डिपॉझिट योजनेचा' पुनश्च शुभारंभ 12 एप्रिल 2023 पासून केला आहे. या योजनेत ग्राहकांना 30 जून 2023 पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे.

Read More

ग्राहकांना सर्वोत्तम परतावा देणाऱ्या SBI बँकेच्या 'या' दोन एफडी योजनांबद्दल जाणून घ्या

SBI Bank FD Scheme: रिझर्व्ह बँकेने रेपो दरात (Repo Rate) वाढ केल्यानंतर देशातील अनेक सरकारी आणि खासगी बँकांनी मुदत ठेवींच्या (Fixed Deposit) व्याजदरात वाढ केली. त्यामुळे बचत खात्यावरील रकमेवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त व्याज नवीन मुदत ठेवींवर दिले जात आहे.

Read More