Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBI Bank News: ग्राहकांच्या खात्यातून SBI बँकेनं कापले 206.50 रुपये, बँकेनं स्पष्ट केलं कारण

SBI Bank News: तुमचे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये बँक खाते आहे का? असेल तर आठवडाभरापूर्वी तुमच्या बँक खात्यातून कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय 206.50 रूपये कापले गेले असतील. एसबीआयने हे पैसे का कापले याचे कारण जाणून घेऊया

Read More

CAG Report: सरकारने SBI ला न मागताच दिले 8800 कोटी!

CAG ने मार्च 2021 रोजी गेल्या आर्थिक वर्षाच्या अनुपालन लेखापरीक्षण अहवालात म्हटले आहे की, वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या वित्तीय सेवा विभागाने स्टेट बँक ऑफ इंडियाला पैसे देण्यापूर्वी आवश्यक त्या नियमांचे पालन केलेले नाही.

Read More

UPI म्हणजे काय? प्रमुख बॅंकांच्या पेमेंट लिमिट काय आहेत, हे जाणून घ्या

आज-काल UPI च्या माध्यमातून सर्वजणच पैशांचा व्यवहार करतात. पण या UPI च्या माध्यमातून दररोज किती पैशांचा व्यवहार होऊ शकतो. म्हणजेच याची लिमिट काय आहे, हे शक्यतो जास्त लोकांना माहित नसते. आज आपण मुख्य बॅंकेच्या UPI पेमेंटची लिमिट जाणून घेणार आहोत.

Read More

India's Top 5 Banks for 2023 : ‘या’ 5 बँका ठरल्या देशात अव्वल

India's Top 5 Banks for 2023 : आपले पैसे सुरक्षित राहावेत यासाठी आपण बँकेत ठेवतो. पण, त्या बँकेचीही विश्वासार्हता खूप महत्त्वाची असते. कारण, अलीकडेच सिटी बँक सारख्या मोठ्या बँकेला कोलकातामध्ये गाशा गुंडाळावा लागला. आणि यात गुंतवणूकदारांचंच नुकसान होणार आहे. त्यामुळे तुमची बॅक सुरक्षित आहे की नाही हे पाहण्यासाठी देशातल्या सर्वात चांगली कामगिरी बजावणाऱ्या बँका पाहूया…

Read More

SBI YONO Fake Message : एसबीआयचे ग्राहक सावधान! या बनावट मेसेजला प्रत्युत्तर देण्यास सरकारचा इशारा

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने अलीकडेच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI – State Bank of India) च्या ग्राहकांना एसबीआय अधिकाऱ्याची तोतयागिरी करणाऱ्या बनावट संदेशाबद्दल सतर्क केले आहे.

Read More

SBI ची अमृत कलश मुदतठेव योजना नेमकी काय आहे? तिच्यात गुंतवणूक करावी का?

SBI Amrit Kalash Deposit Scheme : स्टेट बँकेनं आपल्या ग्राहकांसाठी सुरू केलेल्या अमृत कलश मुदतठेव योजनेत (SBI Amrit Kalash Deposit Scheme) 7.6% परतावा देऊ केला आहे. पण, या योजनेत गुंतवणुकीसाठी काही निकष आहेत. शिवाय तुम्हाला द्यावी लागतील काही विशिष्ट कागदपत्रं. या योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊया…

Read More

SBI Interest Rate Hike: भारतीय स्टेट बँकेची कर्जे महागणार, कर्जदारांवरील 'EMI'चा बोजा वाढणार कारण...

SBI Home Loan: देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेटमध्ये (MCLR)वाढ केली आहे. यामुळे बँकेची सर्वच प्रकारची कर्जे महागणार आहेत. त्याचबरोबर विद्यमान कर्जाचा मासिक हप्ता वाढणार आहे.

Read More

Education Loan : शैक्षणिक कर्जासाठी कसा अर्ज कराल, किती आहे व्याज दर?

Education Loan: शिक्षणाचे खर्च दिवसें दिवस वाढत चालले आहेत. अशावेळी भारतात बँका आता सर्रास शैक्षणिक कर्जं द्यायला लागल्या आहेत. आणि त्याचा लाभ घेऊन आपलं उच्च शिक्षण स्वत:च्या हिकमतीवर पूर्ण करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. आपणही जाणून घेऊया शैक्षणिक कर्जं कसं मिळवायचं? त्याची प्रक्रिया काय? आणि महत्त्वाचं म्हणजे व्याज दर काय आहेत?

Read More

Bank : एसबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांनी खात्यात ठेवावे 'इतके' मिनीमम बॅलन्स

किमान शिल्लक न ठेवल्यास बँकांकडून ग्राहकांना दंड ठोठावण्यात येतो. त्यामुळे आज आपण एसबीआय (State Bank of India), एचडीएफसी (HDFC) आणि आयसीआयसीआय (ICICI) बँकेत ग्राहकांना खात्यात किती मिनीमम बॅलन्स ठेवावे लागते ते पाहूया.

Read More

Deposit Interest Certificate: एसबीआयचे डिपॉझिट इंटरेस्ट सर्टिफिकेट ऑनलाईन कसे मिळेल?

Deposit Interest Certificate: व्याज प्रमाणपत्र एका आर्थिक वर्षात तुम्ही तुमच्या बचत खात्यांवर आणि बँकेतील मुदत ठेवींवर किती व्याज भरले आहे हे याचे अपडेट करते. तर, एसबीआयच्या ग्राहकांना हे सर्टिफिकेट घेण्यासाठी ब्रांचमध्ये फेऱ्या घालण्याची गरज नाही, घरबसल्या ऑनलाईन हे सर्टिफिकेट मिळू शकते.

Read More

Air India : आता एअर इंडिया ‘या’ सरकारी बँकांकडून 18000 कोटींचे कर्ज घेणार!

टाटा समूहाने (TATA Group) सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून आणखी एक वर्षासाठी कर्ज घेण्याचा निर्णय घेतला आहे. या कर्जातून घेतलेल्या पैशांचा उपयोग एअर इंडिया (Air India) कशासाठी करणार? ते पाहूया.

Read More

SBI Home Loan Offer: स्वस्त गृहकर्जासाठी SBI ची 'कॅम्पेन रेट' ऑफर नक्की जाणून घ्या, 31 मार्च असणार अंतिम मुदत

SBI Home Loan Offer: तुम्हीही सर्वात स्वस्त गृहकर्ज शोधत असाल तर, आजच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या(SBI) 'कॅम्पेन रेट(Campaign Rates)' ऑफरबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.

Read More