Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank's Offering High interest on Savings Account : या बँका देतात बचत खात्यांवर सर्वाधिक व्याज

Bank's Offering High interest on Savings Account : बचत खात्यांवर 7% ते 7.5% व्याज दर देणाऱ्या बँका आपण पाहणार आहोत. या बँकांनी नोव्हेंबर 2022 मध्ये बचत खात्याच्या व्याजदरात सुधारणा केली आहे.

Read More

जोडीदारासोबत संयुक्त बँक खाते आहे? जाणून घ्या मूलभूत नियम

आज आपण पती-पत्नी यांच्यातील संयुक्त बॅंक खात्यातील फायदे आणि तोट्यांबरोबरच, पती-पत्नी वेगळे होणार असतील तर संयुक्त बॅंक खात्याचे कसे नियोजन करायचे हे पाहणार आहोत.

Read More

किसान विकास पत्र (KVP) योजनेचे नवीन व्याजदर जाहीर

किसान विकास पत्र (KVP) ही पोस्ट ऑफिसद्वारे राबवली जाणारी सुरक्षित बचत योजना असून 30 जून, 2022 रोजी संपणाऱ्या तिमाहीसाठी या योजनेचे वार्षिक चक्रवाढ व्याज दर 6.9 टक्के ठेवण्यात आले आहेत.

Read More

भिशी हा काय प्रकार आहे?

Self Help Group for Micro Financing मध्यमवर्गातील महिलांनी हौसेखातर सुरू केलेल्या भिशीने अनेकांच्या संसाराला हातभार लागला. व्यवहारज्ञानातून आणि महिलांच्या लहान-लहान गरजांमधून विकसित झालेल्या या भिशीने, आता किटी पार्टीपर्यंत (Kitty parties) चांगलीच मजल मारली आहे.

Read More

काय आहे Salary Account आणि Saving Account मधला फरक?

बँक खात्याचे प्रकार आणि त्याचे फायदे तोटे जाणून घ्या

Read More

गृहिणी बचत कशी करतात?

गृहिणी कशाप्रकारे पैसे वाचवतात हे प्रत्येकाने शिकणे गरजेचे आहे. दैनंदिन आयुष्यात आपल्या मिळकतीतील शंभर-दोनशे रुपये तरी बाजूला ठेवले तरी आपल्याकडे चांगलाच पैसा शिल्लक राहू शकतो.

Read More

स्वप्नातलं घर विकत घेण्यासाठी असं करा आर्थिक नियोजन

तुमचे घर घेण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही तुम्हाला आज काही टिप्स देणार आहोत. तुम्ही थोडीशी बचत केली आणि योग्यप्रकारे आर्थिक नियोजन केले तर तुम्ही देखील प्रशस्त घर घेऊ शकता.

Read More

कसे बनवावे घरासाठी मासिक बजेट?

अशाप्रकारे तयार करा मासिक बजेट आणि खरेदी करा तुम्हाला हव्या असणाऱ्या वस्तू

Read More

असा मांडा खर्चाचा लेखाजोखा आणि पूर्ण करा बचतीचे लक्ष्य

खर्च करण्याच्या पद्धतीत आणि मानसिकतेत थोडा बदल केल्यास बचतीचे ध्येय सहज साध्य होऊ शकते

Read More

पैशाची बचत आवश्यकच - आईची शिकवण

खर्च आणि बचतीचा योग्य मेळ राखणे, कर्जाऊ रकमेबाबत सावधानता बाळगणे आणि प्रत्येक गोष्टीचे मूल्य ओळखणे ही शिकवण फक्त आईच देऊ शकते

Read More

जाणून घ्या काय असतो ३० दिवसांचा बचत नियम

हा आहे ३० दिवसांचा फायदेशीर बचत नियम

Read More

बॅंक खात्यांची कार्यक्षम देखभाल कशी कराल?

बँक बचत खात्याचे योग्य व्यवस्थापन झाले तर तुम्हाला बरंच फायदेशीर ठरू शकते. यामुळे अनावश्यक खर्चही कमी होऊन थोडी बचत होईल.

Read More