Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Multiple Savings Account: मल्टीपल सेव्हिंग्ज अकाउंटचे 'हे' आहेत फायदे, जाणून घ्या

Multiple Savings Account: मेहनतीचा पैसा कुठे ठेवायचा? हा प्रश्न उभा राहिल्यास, डोळ्यांसमोर बॅंक (Bank) उभी राहते. कारण, पैसे सुरक्षित ठेवायचे म्हटल्यावर बॅंक सर्वांत चांगला पर्याय आहे. पण, त्याचबरोबर त्या ठेवलेल्या पैशांवर चांगले व्याज मिळवून काही ध्येय सेट करायचे ठरवत असाल तर मल्टीपल सेव्हिंग्ज अकाउंट हा चांगला पर्याय आहे. तो कसा? ते जाणून घेऊया.

Read More

Saving Account: बचत खात्यावर मिळेल 7.25% व्याजदर; 'या' स्मॉल फायनान्स बँकेची ऑफर चेक करा

सर्वसामान्यपणे आघाडीच्या बँका अडीच ते साडेतीन टक्के व्याजदर बचत खात्यावर देतात. मात्र, आता तुम्हाला बचत खात्यावर 7.25% व्याजदर मिळू शकतो. संपूर्ण डिटेल्स चेक करा.

Read More

India Post Payments Bank: घरबसल्या पोस्टाचे डिजिटल सेव्हिंग अकाउंट सुरू करा; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

India Post Payments Bank: तुम्हालाही इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमध्ये ऑनलाईन डिजिटल सेव्हिंग अकाउंट सुरू करायचे असेल, तर ते तुम्ही घरबसल्या सुरू करू शकता. त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरून आयपीपीबी हे ॲप डाऊनलोड करावे लागेल. हे अकाउंट ओपन करण्याची प्रक्रिया जाणून घेऊ.

Read More

Saving Account: बचत खात्यामधील शिल्लक रकमेवर 'या' बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Saving Account Highest Interest Rate: बचत खात्यावरील व्याजदर शिल्लक रकमेवर अवलंबून असतो. काही बँका तुमच्या बचत खात्यातील शिल्लक रकमेवर आधारित व्याज देतात. 'या' बँका बचत खात्यातील शिल्लक रकमेनुसार ७% ते ८% पर्यंत व्याज देत आहेत.

Read More

Saving Account: बँकेतील बचत खात्यात किती रक्कम ठेवता येते? जाणून घ्या

Saving Account: आपल्या सगळ्यांकडेच बँकेत बचत खाते आहे. या बचत खात्यावर अनेकजण बचतीच्या (Saving) उद्देशाने पैसे ठेवतात. मात्र या खात्यावर किती रक्कम शिल्लक ठेवता येते, त्याबद्दल आज जाणून घेऊयात.

Read More

Bank Account: तुम्ही किती बँक खाती ओपन करू शकता? आरबीआयचा नियम काय सांगतो?

Bank Account: बँक खात्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. ग्राहक आपल्या सोयीनुसार देशात कोणत्याही बँकेत, कुठेही बँक खाते सुरू करू शकतात. आज आपण एक व्यक्ती किती बँक खाती ओपन करू शकतो आणि त्याबद्दल आरबीआयचा नियम काय सांगतो, याबद्दल जाणून घेणार आहोत.

Read More

SBI Basic Savings BDS Account: सामान्य खात्यापेक्षा किती वेगळं आहे एसबीआयचं 'हे' अकाउंट? काय वैशिष्ट्य?

SBI Basic Savings BDS Account: कोणत्याही बँकेत तुमचं बचत खातं असेल तर त्याचे नियमही तुम्हाला ठाऊक असतीलच. अशा खात्यांमध्ये तुम्हाला किमान शिल्लक रक्कम राखणं गरजेचं असतं. तसं न झाल्यास बँक तुम्हाला दंड आकारते. मात्र आम्ही आता तुम्हाला ज्या अकाउंटविषयी माहिती देणार आहोत, ते जरा वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण अकाउंट आहे.

Read More

Savings Account Interest Rate : 'या' 5 बँका देत आहेत बचत खात्यावर सर्वाधिक व्याज, जाणून घ्या सविस्तर

Savings Account Interest Rate : बचत खात्यावरील व्याजदर बँक रोजच्या क्लोजिंग बॅलन्सच्या आधारे ठरवते. SBI, HDFC सह सर्व बँका ग्राहकांना बचत खात्यावर व्याज देतात. माहित करून घेऊया, कोणत्या बँकेचा व्याजदर किती आहे?

Read More

Savings Account : महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या बचत खात्यावर कोणकोणत्या सुविधा मिळतात?

Savings Account : बचत खात्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. लहान मुलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, पगारदार वर्गासाठी वेगवेगळे बचत खाते ओपन करावे लागतात. प्रत्येक बचत खात्याचे नियम वेगवेगळे आहेत आणि त्यावर अनेक सुविधा देखील दिल्या जातात.

Read More

Saving Account: बचत खाते ओपन करताना या '5' गोष्टी नक्की चेक करा

Saving Account: सेव्हिंग अकाउंट सुरू करण्याचे सध्या मार्केटमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या पर्यायांमधून खातेधारकाने आता त्याला फायद्याच्या ठरू शकतील अशा गोष्टींना प्राधान्य देऊन त्या बॅंकेत खाते सुरू केले पाहिजे.

Read More

Saving Account Vs Current Account: बचत व चालू खात्यात फरक काय? या खात्यांमधील किमान रकमेचा नियम काय?

Saving Account Vs Current Account: बँक खाते ही आर्थिक व्यवहाराची मूलभूत गरज आहे. बँकेत बचत आणि चालू (Saving & Current) अशा दोन्हीही प्रकारची खाती उघडली जातात. ही खाती वेगवेगळ्या व्यवहारांसाठी वापरण्यात येतात. या दोन्ही खात्यात नेमका काय फरक असतो, हे जाणून घेऊया.

Read More

Small Savings Schemes : आता लहान मुलांसाठीही आधार सक्तीचं, काय आहेत नवे सरकारी नियम?

लहान बचत योजना आधार प्रमाणीकरण नियम 2023 : लहान बचत योजना आणि आधार कार्डाच्या संदर्भात सरकारनं एक निर्णय घेतलाय. नवी नियमावली जाहीर केलीय. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या या नव्या नियमांनुसार विविध बचत योजनांसाठी आधार क्रमांक सक्तीचा असणार आहे. विशेषत: सरकारपुरस्कृत योजनांना आधार अनिवार्य असणार आहे.

Read More