Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PPF: आता बँकेत न जाता तुम्ही घरीच उघडू शकता PPF खाते, SBI देत आहे विशेष ऑफर

PPF Account Open At Home: सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) योजना ही सामान्य लोकांसाठी गुंतवणुकीसाठी सुलभ योजना आहे. या योजनेंतर्गत वार्षिक 7.1 टक्के व्याज दिले जात आहे, जे बँकेच्या मुदत ठेवींपेक्षा जास्त आहे. तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत पीपीएफ खाते उघडू शकता. एसबीआयचे ग्राहक आता त्यांच्या इंटरनेट किंवा मोबाइल बँकिंग सेवेद्वारे पीपीएफ खाते ऑनलाइन घरी बसूनही उघडू शकतात.

Read More

GPF Interest rate 2023: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, जुलै-सप्टेंबरसाठी जीपीएफ दराची घोषणा

GPF Interest rate 2023: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जीपीएफचा (GPF) व्याजदर कायम ठेवण्यात आला आहे. सरकारनं जुलै-सप्टेंबरमध्ये जनरल प्रॉव्हिडंट फंडाच्या दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही.

Read More

PPF maturity: पीपीएफमध्ये गुंतवणूक केली आहे? मॅच्युरिटीवर मिळणारे हे पर्याय माहीत आहेत? जाणून घ्या...

PPF maturity: पीपीएफमधली गुंतवणूक सुरक्षित म्हणून अनेकजण त्यात पैसे गुंतवत असतात. दीर्घकालीन गुंतवणुकीचा हा एक सुरक्षित मार्ग आहे. कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. पीपीएफ गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत. मात्र मॅच्युरिटीनंतरदेखील काही पर्याय उपलब्ध असतात. त्याविषयी जाणून घेऊ...

Read More

Post Office Schemes: पोस्टाच्या 'या' 3 योजनांमध्ये गुंतवणूक करून तुमच्या मुलांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करा

Post Office Schemes: पोस्ट ऑफिसकडून अनेक वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत. ज्यामध्ये पालक मुलांच्या नावाने गुंतवणूक करून मोठा फंड तयार करू शकतात. या फंडाचा वापर मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा इतर कामांसाठी करता येऊ शकतो.

Read More

PPF Investment: पीपीएफमधून जास्तीत जास्त परतावा हवा आहे? जाणून घ्या 5 तारखेचं गणित

PPF Investment: पीपीएफमधली गुंतवणूक सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ हा गुंतवणुकीसाठी एक उत्तम पर्याय आहे. त्यात पैसे गुंतवल्यास तुम्हाला खात्रीशीर परतावा मिळतो. मात्र त्यासाठी काही ट्रिक्सदेखील आहेत. त्या समजून घेणं गरजेचं आहे.

Read More

PPF form D : तुम्हीही पीपीएफ खातं उघडलं आहे? काय आहे फॉर्म डी? जाणून घ्या सविस्तर...

PPF form D : पीपीएफचं अकाउंट तुम्ही उघडलं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. बचत योजनेत गुंतवणूक करण्यासाठीच्या पर्यायांमध्ये पीपीएफ वरच्या स्थानी आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीचं हे एक चांगलं माध्यम आहे. यात फॉर्म डीदेखील कसा महत्त्वाचा आहे, त्याविषयीदेखील माहिती असणं गरजेचं आहे.

Read More

Investment Options for Housewives: घरबसल्या गृहिणी 'या' ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करून मिळवू शकतात लाखोंचा परतावा

Investment Options for Housewives: संपूर्ण घराचा डोलारा सांभाळण्याचे काम गृहिणी एकहाती करते. एक एक रुपयाची बचत करून ती संकटकाळात याच पैशाचा वापर करते. तिचा हाच पैसा कोणत्या ठिकाणी गुंतवल्यावर सर्वाधिक परतावा देईल, जाणून घेऊयात.

Read More

SSY vs PPF: मुलीच्या उज्वल भविष्यासाठी कोणत्या योजनेत आर्थिक गुंतवणूक करावी? जाणून घ्या गणित

SSY vs PPF: तुम्हीही मुलीच्या नावाने गुंतवणूक करून तिच्या उज्वल भविष्यासाठी एक चांगला फंड तयार करण्याचा विचार करत असाल, तर सरकारची सुकन्या समृद्धी योजना आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी या दोन्ही योजना उत्तम पर्याय म्हणून पुढे येत आहेत. पालकांनी कुठे गुंतवणूक केल्यावर फायदा होईल, जाणून घेऊयात.

Read More

Post Office Schemes : आर्थिक गुंतवणुकीचा विचार करताय? पोस्टाच्या 'या' योजनांमध्ये मिळतोय 7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर

Post Office Scheme : खासगी योजनांमधील आर्थिक गुंतवणुकीपेक्षा सरकारी योजनांमध्ये केलेली गुंतवणूक ही अधिक सुरक्षित मानली जाते. तुम्हीही मासिक किंवा वार्षिक आधारावर गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्टातील काही योजनांबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. ज्यामध्ये 7 टक्क्यांहून जास्त व्याजदर देण्यात येत आहे.

Read More

PPF investment : पीपीएफमधली गुंतवणूक नेहमीच नसते फायद्याची, काय कारणं?

PPF investment : सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेकजण पीपीएफला पसंती देत असले तरी यातली गुंतवणूक नेहमीच फायद्याची ठरेल, असं नाही. खरं तर अधिक परतावा मिळवू इच्छिणारे पीपीएफची निवड फारशी करत नाहीत. त्याची अनेक कारणं आहेत. गुंतवणूक करण्याआधी या सर्व बाबी आपल्या ध्यानी असायला हव्यात.

Read More

Investment : कमी पैशात गुंतवणूक करायची आहे; तर 'हे' पर्याय बेस्ट ठरू शकतात

Investment : आपल्याकडे पुरेसा निधी नसल्यामुळे गुंतवणूक करता येत नाही, असे आपण बऱ्याच जणांकडून ऐकतो. खरे तर, गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या निधीची गरज लागत नाही. उलट बचत करण्यावर भर देऊन नियमित गुंतवणूक सुरू करता येऊ शकते. अशाप्रकारे तुम्ही चांगला परतावा ही मिळवू शकता.

Read More

Aadhaar PPF linking : पीपीएफ-आधार लिंक आता अनिवार्य, अंतिम मुदत काय?

Aadhaar PPF linking : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund) खातं बंद होण्याआधी ते तुम्हाला आधारशी (Aadhaar) जोडावं लागणार आहे. त्यासाठीची मुदतही सरकारनं ठरवून दिलीय. या मुदतीच्या आत ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर तुमचं सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचं खातं बंदही होऊ शकतं.

Read More