Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PPF : पीपीएफ खात्यातलं व्याज कधी आणि कसं जमा होतं?

PPF Interest Rate : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) ही गुंतवणूकदारांमध्ये एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेत गुंतविलेल्या पैशांवर चक्रवाढ व्याजाने पैसे मिळतात. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की, या योजनेत कोणत्याही महिन्याच्या पाच तारखेपूर्वी पैसे टाकणे (Investment) गरजेचे का असते.

Read More

नवीन आर्थिक वर्षात EPF की PPF कोणाचा व्याजदर वाढला; जाणून घ्या दोन्ही योजनेतील फरक

EPF Vs PPF: नुकतेच 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले आहे. या नव्या आर्थिक वर्षात EPF आणि PPF यापैकी कोणत्या योजनेचा व्याजदर सरकारने वाढवला आहे आणि या दोन्ही योजनांमध्ये नेमका फरक काय आहे; हे सोप्या भाषेत समजून घेऊयात.

Read More

PPF Update: जाणून घ्या PPF गुंतवणूकदारांसाठी 5 एप्रिल दिवस का आहे विशेष?

PPF Policy : पीपीएफ (PPF) म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते ही केंद्र सरकारची लोकप्रिय अशी बचत योजना आहे. या योजनेत हमी परताव्या बरोबरच कर सवलतही मिळते. या योजनेचा व्याजदर प्रत्येक तिमाहीत ठरवला जातो. यावेळी एप्रिल ते जून 2023 करीता 7.1 एवढा व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.

Read More

PPF Fraud : मुंबईत 83 वर्षीय आज्जीबाईंना 10 लाखांना फसवलं, तुमची फसवणूक होऊ नये म्हणून काय कराल?

PPF Fraud : मुंबईत एका वृद्ध महिलेला अधिकच्या पेन्शनचं आमीष दाखवून लुबाडण्यात आलंय. आपण फसवले गेलो आहोत हे समजण्यापूर्वी तीन हप्त्यांमध्ये महिलेनं दहा लाख रुपये दुसऱ्यांच्या खात्यात जमाही केले होते. समजून घेऊया नेमकं काय झालं. आणि अशी फसवणूक कशी टाळता येईल.

Read More

PPF Account for Children: लहान मुलांचे सुद्धा पीपीएफ अकाउंट काढता येणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

Public Provident Fund: पीपीएफ खात्यात गुंतवणूक करणाऱ्यांना कर सवलतीचा लाभ मिळतो. या योजनेत ग्राहकांना 80C अंतर्गत कर सवलत मिळते. तुमच्या मुलांनाही सरकारकडून PPF खाते (PPF Scheme) काढण्याची सुविधा आता दिली जाणार आहे. ज्या प्रकारे पालकांना PPF मध्ये अनेक फायदे मिळतात, तसेच फायदे मुलांना देखील आता मिळणार आहेत.

Read More

Retirement Savings: EPF, PPF आणि GPF मध्ये नेमका फरक काय आहे?

PPF Vs EPF Vs GPF: जर तुम्हीही सुरक्षित आणि सरकारी गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल, तर आत्ताच ईपीएफ (EPF), पीपीएफ (PPF) आणि जीपीएफ (GPF) गुंतवणूक पर्यायांबद्दल माहिती करून घ्या आणि या मधील फरक समजून घ्या.

Read More

Post Office Scheme: आयकर वाचविण्यासाठी पोस्टाच्या 'या' योजना आहेत लय भारी, बचतही होईल बक्कळ

Post Office Scheme: पोस्टाच्या योजना तुमचा आयकर तर वाचवतील सोबतच तुम्हाला चांगली गुंतवणूक केल्यामुळे चांगला परतावाही देतील. थोडक्यात काय तर फायदा तुमचाच आहे. कोणत्या आहेत 'या' योजना? हे जाणून घेण्यासाठी लेख संपूर्ण वाचा.

Read More

PPF खातेधारकाचा मृत्यू झाल्यावर पैसे कसे क्लेम करावेत? जाणून घ्या

PPF Account: पीपीएफ खातेधारकाच्या मृत्यूनंतर सक्सेशन सर्टिफिकेटशिवाय 1 लाख रुपयांपर्यंतच्या रक्कमेसाठी दावा केला जाऊ शकतो. याबद्दल सविस्तर लेखामध्ये वाचा.

Read More

Union Budget 2023: PPF मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी घोषणा होणार?

देशात PPF चे अनेक खातेधारक आहेत. टॅक्सच्या दृष्टीनेही PPF मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार अनेक जण करत असतात. याविषयी नेमकी काय मागणी होत आहे ते जाणून घेणे महत्वाचे आहे.

Read More

PPF मध्ये वर्षभरात किती पैसे गुंतवावेत?

PPF ही दीर्घ मुदतीची सगळ्यात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. शिवाय त्यातून कर बचतही होते. पण, अलीकडे म्युच्युअल फंड आणि इतर गुंतवणुकीच्या साधनांमधून परतावा कदाचित PPF पेक्षा जास्त मिळतो. अशावेळी PPF मध्ये गुंतवणूक करायची किती हा प्रश्नही मनात येतो. त्यासाठीचं गणित समजून घेऊया…

Read More

Details of PF Account : मिस्ड कॉलने पीएफ खात्याचे संपूर्ण तपशील मिळवा, कसे ते जाणून घ्या

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना, (EPFO – Employees Provident Fund Organization) ऑनलाइन सेवेच्या माध्यमातून नोकरदार वर्गातील लोक घरी बसून त्यांचा पीएफ शिल्लक सहज तपासू शकतात.

Read More

Top 5 Types of Investments: गुंतवणूकीचे टॉप 5 प्रकार, होणार मोठा फायदा

Top 5 Types of Investments: साधारण एका आठवडयानंतर नवीन वर्ष सुरू होणार आहे. डोक्यात नवीन वर्षाचा काय संकल्प करायचा याची गडबड सुरू असेल तर तुमच्या फायदयासाठी घेऊन आलो आहोत, गुंतवणुकीचे टॉप 5 प्रकार

Read More