Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Investment Tips: जास्त पैसे नाहीत? 'या' सरकारी योजनामध्ये करा फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक

Investment Tips: भविष्यकाळ सुरक्षित करण्याच्या उद्देशानं अनेकजण विविध योजनांमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करतात. अनेकवेळा पुरेसे पैसे नसतात. त्यामुळे गुंतवणूक करण्याची इच्छा असूनही ती करता येत नाही. अशा परिस्थितीत कमी रकमेच्या गुंतवणुकीचे कोणते पर्याय आहेत, याविषयी आम्ही सांगणार आहोत.

Read More

Post Office FD Vs RD: पोस्ट ऑफिसच्या एफडी आणि आरडीमध्ये नेमका फरक काय? कुठे केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल?

Post Office FD Vs RD: कोणतीही जोखीम न घेता खात्रीशीर परतावा मिळवायचा असेल, तर तुम्ही पोस्टाच्या मुदत ठेव योजनेत (Fixed Deposit Scheme) किंवा आवर्ती ठेव (Recurring Deposit Scheme) योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवता येतो.

Read More

Post Office Scheme: पोस्टाच्या आवर्ती ठेव योजनेत महिना 5000 रुपयांची गुंतवणूक केल्यावर मिळेल 'इतका' परतावा, सविस्तर वाचा

Post Office Recurring Deposit Scheme: पोस्टातील आवर्ती ठेव योजनेत दीर्घकाळासाठी गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवता येऊ शकतो. यातील गुंतवणूक ही अधिक सुरक्षित असते. या योजनेत मासिक 5000 रुपये गुंतवल्यावर मॅच्युरिटीवेळी किती परतावा मिळेल, जाणून घेऊयात.

Read More

Post Office RD: पोस्ट ऑफिसच्या 'आरडी'वर आता जास्त व्याज, 10 हजार जमा केल्यास 7 लाखांपेक्षा जास्त परतावा!

Post Office RD: छोट्या बचत योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेच्या (Post Office Recurring Deposit) व्याजदरात बदल करण्यात आला आहे. अर्थ मंत्रालयानं जुलै-सप्टेंबर या तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात बदल करण्याची घोषणा केली आहे.

Read More

2 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 90 हजार व्याज आणि मॅच्युरिटीनंतर मुद्दलही परत मिळवा, जाणून घ्या कालावधी

Post Office Saving Scheme: पोस्टाच्या या बचत योजनेमध्ये 2 लाख रुपयांची गुंतवणूक करून त्यावर 90 हजार रुपयांपर्यंत व्याज मिळू शकते. तसेच या योजनेचा कालावधी पूर्ण झाला की, मुद्दल 2 लाख रुपये देखील परत मिळणार.

Read More

NSC Scheme: राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत 'इतकी' रक्कम गुंतवल्यावर, मॅच्युरिटीवेळी मिळेल 11 लाखांहून अधिक व्याजदर

NSC Schemes: पोस्ट ऑफिसमधील राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना ही अधिक सुरक्षित आणि सर्वाधिक परतावा देणारी गुंतवणूक योजना आहे. या योजनेत सध्या 7.7 टक्के व्याजदर देण्यात येत आहे. यामध्ये गुंतवणूक करून लोक लाखो रुपये निव्वळ व्याजदर मिळवू शकतात. तो कसा, जाणून घेऊयात.

Read More

Government Scheme: गुंतवणूक केलेल्या रकमेच्या तिप्पट परतावा हवा असेल, तर सरकारच्या 'या' योजनेत गुंतवणूक करा

Government Scheme: केंद्र सरकारकडून 2015 साली सुकन्या समृद्धी योजनेची (Sukanya Samriddhi Yojana) सुरुवात करण्यात आली. यामध्ये पालक 10 वर्षाच्या आतील मुलींच्या नावाने गुंतवणूक करू शकतात आणि गुंतवलेल्या रकमेच्या तिप्पट परतावा मिळवू शकतात. तिप्पट परतावा मिळवण्यासाठी मासिक आधारावर किती रुपयांची गुंतवणूक करावी लागेल,जाणून घेऊयात.

Read More

Post Office Scheme: पोस्टाच्या टर्म डिपॉझिट योजनेत 1 लाख रुपये गुंतवले, तर किती परतावा मिळेल? कर सवलतीचा लाभ घेता येईल?

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या टर्म डिपॉझिट योजनेतील (Post Office Term Deposit Scheme) गुंतवणूक कालावधी हा वेगवेगळा आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना सर्वाधिक 7.5 टक्के व्याजदर मिळणार आहे. जर तुम्हीही या योजनेत 1 लाख रुपये गुंतवले, तर तुम्हाला किती परतावा मिळेल आणि कर सवलतीचा लाभ घेता येईल का? जाणून घेऊयात.

Read More

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवणूक केल्यावर 10 वर्षात मिळेल दाम दुप्पटीहून अधिक परतावा

Post Office Scheme: जर तुम्हाला देखील तुमचे पैसे कमी कालावधीत दुप्पट करायचे असतील, तर तुम्ही पोस्टातील टाईम डिपॉझिट योजनेत (Post Office Time Deposit Scheme) गुंतवणूक करू शकता. ज्यावर तुम्हाला 7.5 टक्क्यांपर्यंत वार्षिक व्याजदर मिळेल.

Read More

Post Office Schemes: पोस्टाच्या 'या' 3 योजनांमध्ये गुंतवणूक करून तुमच्या मुलांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करा

Post Office Schemes: पोस्ट ऑफिसकडून अनेक वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत. ज्यामध्ये पालक मुलांच्या नावाने गुंतवणूक करून मोठा फंड तयार करू शकतात. या फंडाचा वापर मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा इतर कामांसाठी करता येऊ शकतो.

Read More

Post Office Gram Suraksha Yojana: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 1500 रुपये मासिक गुंतवा आणि 35 लाखांपर्यंतचा परतावा मिळावा

Post Office Gram Suraksha Yojana: गेल्या काही वर्षांमध्ये पोस्ट ऑफिसच्या आधुनिकीकरणामुळे लोकांचा विश्वास आणखी दृढ झाला आहे. जर तुम्हाला जोखीममुक्त गुंतवणूक करायची असेल, तर पोस्ट ऑफिसची 'ग्राम सुरक्षा योजना' तुमच्या फायद्याची ठरू शकते. यामध्ये केलेली 1500 रुपये मासिक गुंतवणूक 35 लाखांपर्यंतचा परतावा मिळवून देऊ शकते. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Read More

Post Office Schemes : आर्थिक गुंतवणुकीचा विचार करताय? पोस्टाच्या 'या' योजनांमध्ये मिळतोय 7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर

Post Office Scheme : खासगी योजनांमधील आर्थिक गुंतवणुकीपेक्षा सरकारी योजनांमध्ये केलेली गुंतवणूक ही अधिक सुरक्षित मानली जाते. तुम्हीही मासिक किंवा वार्षिक आधारावर गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्टातील काही योजनांबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. ज्यामध्ये 7 टक्क्यांहून जास्त व्याजदर देण्यात येत आहे.

Read More