Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sensex Nifty Crashed: शेअर बाजारात प्रचंड घसरण, कोरोनाच्या धास्तीने गुंतवणूकदारांची चौफेर विक्री

Sensex Nifty Crashed: चीनमध्ये कोरोनाने पुन्हा हाहाकार माजला आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने तिथं धुमाकूळ घातला असून याचा प्रसार जगभरात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याची धास्ती घेऊन गुंतवणूकदारांनी बाजारात चौफेर विक्री केली.

Read More

NSE, BSE Trading Holidays 2023: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताय, जाणून घ्या 2023 मधील मार्केट हॉलिडेज

NSE, BSE Trading Holidays 2023: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचे नियोजन करताना मार्केट कधी बंद आहे याबाबत अपडेट राहावे लागते. वर्ष 2023 मध्ये मुंबई शेअर बाजार आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज 15 दिवस बंद राहणार आहे.

Read More

Share Market: सलग दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये पडझड; गुंतवणूकदारांचे 5.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान!

Share Market Update: भारतीय शेअर मार्केट शुक्रवारी (दि.16 डिसेंबर) सलग दुसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला. बीएसई (BSE) 460 अंकांनी तर खाली आला तर निफ्टी 18,300 च्या खाली बंद झाला. यामुळे या दोन दिवसांत गुंतवणूकदारांचे सुमारे 5.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

Read More

HDFC-HDFC Bank Merger: एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणाला शेअर बाजारांचा ग्रीन सिग्नल

HDFC-HDFC Bank Merger: एचडीएफसी समूहातील दोन कंपन्यांच्या विलीनीकरणाला शेअर बाजारांनी मंजुरी दिली आहे. एचडीएफसीचे एचडीएफसी बँकेत विलीनीकरण होणार आहे. दोन्ही कंपन्यांचे मालमत्ता मूल्य 18 लाख कोटी इतके असेल.

Read More

Share market returns : ऑटोमोबाईल सेक्टरने यावर्षी दिला ‘असा’ परतावा

वर्ष संपत आले आहे. या पार्श्वभूमीवर ऑटोमोबाइल सेक्टरचा यावर्षीचा प्रवास आणि 2022 मध्ये किती परतावा (रिटर्न) दिला आहे, ते जाणून घेणे महत्वाचे आहे.

Read More

Sensex at 62000: सेन्सेक्सने उच्चांक गाठला; 30 पैकी 12 शेअर्सनी गुंतवणूकदारांना दिला सकारात्मक परतावा

Sensex at 62000: भारतीय शेअर बाजारांसाठी (Share Market) 24 नोव्हेंबर हा दिवस खास ठरला. बाजाराच्या प्रमुख निर्देशकांनी विक्रमी उच्चांक गाठला. यापूर्वी 19 ऑक्टोबर 2021 मध्ये सेन्सेक्सने 62,245 चा विक्रमी उच्चांक गाठला होता. त्यामुळे सेन्सेक्सला पुन्हा विक्रमी उच्चांक गाठायला जवळपास 13 महिने लागले.

Read More

DCX System Listing : तेजीच्या लाटेत DCX System चा गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा, शेअर मार्केटमध्ये जोरदार एन्ट्री

DCX System Listing : शेअर मार्केटमध्ये आज तेजीची लाट धडकली आहे.गुंतणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदी सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी रेकॉर्ड पातळीवर गेला. या लाटेत DCX System या कंपनीने शेअर मार्केटमध्ये जोरदार एन्ट्री घेतली.

Read More

HEIL Listing: हर्षा इंजिनिअर्सची दमदार एन्ट्री, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी 36% फायदा

Harsha Engineers International Limited च्या शेअरने आज सोमवारी 26 सप्टेंबर 2022 शेअर मार्केटमध्ये धमाकेदार प्रवेश केला. कंपनीचा शेअर IPO च्या तुलनेत 36% प्रिमियमसह लिस्ट झाला. शेअर मार्केटमध्ये पडझड सुरु असताना हर्षा इंजिनिअर्सने गुंतणूकदारांना खूश केले.

Read More

Diwali Muhurat Trading 2022: शेअर बाजारात या दिवशी होणार मुहूर्त ट्रेडिंग

Diwali Muhurat Trading 2022: दरवर्षी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि नॅशनल स्टाक एक्स्चेंज मुहुर्ताच्या वेळा निर्धारित करतात. एका मान्यतेनुसार, जो कुणी या एका तासाभराच्या काळात ट्रेडिंग करतो त्याच्याकडे संपूर्ण वर्षभर धन संचय आणि भरभराट साधण्याची सर्वोत्तम संधी असते.

Read More

शेअर मार्केट म्हणजे काय?

भारतात दोन प्रमुख स्टॉक एक्सचेंज मार्केट (Stock Exchange Market) आहेत. एक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange-BSE) आणि दुसरा नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange-NSE).

Read More

शेअर बाजार गुंतवणूक माहिती: कसे आणि कोणते विकत घ्यावे शेअर्स?

शेअर खरेदी करताना ह्या गोष्टींचा विचार जरूर करावा...

Read More

फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय? Forex Trading

फॉरेक्स हा फॉरेन एक्स्चेंज यापासून तयार झालेला शब्द आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास परकी चलनातील व्यवहार. काय असतो परकी चलनातील व्यवहार जाणून घेऊया.

Read More