Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pre-open Share Market: सलग आठवडाभर झालेल्या घसरणीनंतर आज शेअर बाजाराकडे लक्ष

Share Market Opening: गेला संपूर्ण आठवडा शेअर बाजारात घसरण बघायला मिळाली. आठवडाभरात 3 टक्के इतकी घट झाल्यानंतर शेअर बाजारात आज काय घडते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

Read More

What is a Social Stock Exchange? सामाजिक शेअर बाजारा बद्दलच्या तुमच्या मनातल्या 4 प्रश्नांची उत्तरं

What is a Social Stock Exchange? राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात, NSE ला सेबीकडून सामाजिक शेअर बाजार (Social Stock Exchange) उभारणीला परवानगी मिळाली आहे. समाज हिताचं काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांना या माध्यमातून थेट शेअर बाजारातून पैसा उचलता येणार आहे. ही संकल्पना नेमकी काय आहे? अशा शेअर बाजाराचे फायदे काय?

Read More

NSE-Social Stock Exchange: एनएसईला सोशल स्टॉक एक्सचेंज सुरू करण्याची मिळाली मान्यता , पण सोशल स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय?

NSE-Social Stock Exchange: सेबीकडून एनएसईला सोशल स्टॉक एक्सचेंज सुरू करण्यास पूर्णत: मान्यता मिळाली आहे. गेल्या वर्षी सेबीने सोशल स्टॉक एक्सचेंजसाठी एक फ्रेमवर्क जारी केला होता. यामुळे आता सामाजिक उपक्रमांना देखील खाजगी कंपन्यांप्रमाणे शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध करता येणार आहे आणि तेथून पैसे उभे करणे शक्य होणार आहे.

Read More

Sensex Opening Bell: निफ्टी 17,800 च्या खाली, सेन्सेक्समध्ये 300 अंकांच्या घसरणीसह बाजाराची सुरुवात

Sensex Opening Bell: आज आठवड्याच्या तिसऱ्या दिवशीही शेअर बाजारात घसरण बघायला मिळत आहे. सुरुवात झाली आहे. सेन्सेक्समध्ये 300 अंकांच्या घसरणीसह बाजाराची सुरुवात झाली आहे. तसेच, निफ्टी 17,800 च्या खाली पोचला आहे.

Read More

NSE Changed Several Indices : एनएसईने निफ्टी 50 सह अनेक निर्देशांकात बदल केले

भारताच्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (National Stock Exchange) निफ्टी 50, निफ्टी 500, निफ्टी नेक्स्ट 50 यासह एकूण 42 निर्देशांक समभागांमध्ये (NSE Changed Several Indices) बदल जाहीर केले आहेत. जाणून घ्या कोणते स्टॉक समाविष्ट केले आणि कोणते वगळले?

Read More

Share Market Closing : आर्थिक सर्वेक्षणानंतर शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद

Share Market Closing :आर्थिक सर्वेक्षणानंतर मंगळवारी share market किरकोळ वाढीसह बंद झाला. बँकांच्या काही शेअर्समध्ये तेजी बघायला मिळाली.

Read More

Share Market मध्ये आठवड्याची सुरुवात झाली उत्साहवर्धक

Stock Market Opening: मार्केटमध्ये या आठवड्याची सुरुवात उत्साहवर्धक झाली. सेंसेक्स आणि निफ्टी हा वाढीसह उघडल्याचे बघायला मिळाले.

Read More

Canara Bank Shares: रेखा झुनझुनवालांनी पुन्हा खरेदी केले 'या' बँकेचे शेअर्स, 4 महिन्यात 55 टक्क्यांची तेजी!

Canara Bank Shares: रेखा झुनझुनवाला यांनी कॅनरा बँकेचे(Canara Bank) आणखी शेअर्स खरेदी केले असून त्यामुळे त्यांची डिसेंबर 2022 च्या तिमाहीत कॅनरा बँकेत 0.59 टक्के हिस्सेदारी वाढवली आहे.

Read More

Radiant IPO : रेडिअंट कंपनीच्या आयपीओचा शेअर बाजारात सिक्सर      

Radiant IPO : रेडिअंट कॅश मॅनेजमेंट कंपनीचा शेअरची आज बाजारात नोंदणी झाली. आणि पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना जवळ जवळ 6% परतावाही मिळाला. ही कंपनी नेमकी कुठली आहे, आयपीओ का यशस्वी झाला जाणून घेऊया

Read More

Elin Electronics IPO : एलिन इलेक्ट्रॉनिक्सच्या आयपीओची निराशाजनक कामगिरी

एलिन इलेक्ट्रॉनिक्सचे शेअर्स (Elin Electronics IPO) गुंतवणूकदारांना प्रभावित करू शकले नाहीत. कंपनीचा स्टॉक (Elin Electronics Stock) बीएसईवर 247 रुपयांच्या इश्यू किमतीवरून 1.62 टक्के सूट देऊन 243 रुपयांवर लिस्ट झाला.

Read More

NDTV Shares Rally Today: रॉय दाम्पत्याची एक्झिट, NDTV चा शेअर 5% ने वधारला

NDTV Shares Rally Today: न्यू दिल्ली टेलिव्हीजन लिमिटेड (NDTV) या कंपनीवर आता गौतम अदानी यांची पूर्ण मालकी झाली आहे. एनडीटीव्हीटीमध्ये अदानी यांची 65% हिस्सेदारी झाली आहे. आज शेअर मार्केटमध्ये एनडीटीव्हीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. सकाळच्या सत्रात एनडीटीव्हीचा शेअर 5% ने वधारला.

Read More

Market Scam: NSE को-लोकेशन स्कॅम काय आहे?

NSE Co-Location Scam: भारतीय शेअर मार्केटमध्ये आपण अनेक स्कॅम्स बघितले आहेत. पण एखादीच संस्था जी लोकांचे हित साधण्याचे काम करत असेल आणि तिच घोटाळा करत असेल तर काय?

Read More