Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Fund NFO : पैसे कमवायला मदत करतील 'हे' नवे 2 इंडेक्स म्युच्युअल फंड, एसआयपी फक्त 500 रुपयांपासून!

Mutual Fund NFO : पैसे कमवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी दोन नवे पर्याय उपलब्ध झालेत. म्युच्युअल फंड एनएफओ प्रकारात नवे दोन फंड आलेत. म्युच्युअल फंड हाऊस यूटीआय म्युच्युअल फंडनं (UTI Mutual Fund ) इक्विटी प्रकारात हे 2 नवीन इंडेक्स फंड आणले आहेत.

Read More

Mutual Fund SIP: 30 लाख रुपये मिळण्यासाठी SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?

Mutual Fund SIP: म्युच्युअल फंड दीर्घकालीन गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय म्हणून पुढे आला आहे. दीर्घकाळाचा विचार करता भांडवली बाजार वर जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तुम्ही गुंतवणूक केलेले पैशांचीही वाढ होते. मागील काही वर्षात अनेक म्युच्युअल फंडांनी 12% टक्क्यांपेक्षा जास्त वार्षिक परतावा दिला आहे. दरमहा किती रुपये गुंतवणूक केल्याने 30 लाख रुपये राशी जमा होईल ते या लेखात पाहू.

Read More

Child Gift Mutual Plan : मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून मिळवा भरीव परतावा

Child Gift Mutual Plan : मुलांच्या भवितव्यासाठी गुंतवणूक करण्याचा चांगला पर्याय आहे तो म्हणजे चाईल्ड गिफ्ट म्युच्युअल प्लान. या प्लानमध्ये गुंतवणूकीच्या कालावधीमध्ये लवचिकता असते आणि यावर मिळणारे रिटर्न्सही चांगले असतात.

Read More

SIP Calculator: दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक तुम्हाला करेल लखपती! या टॉप 3 मिडकॅप फंडांतून मिळेल हमखास परतावा

SIP calculator : सुरक्षित गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदार एसआयपीवर (Systematic Investment Plan) विश्वास ठेवतात. एकीकडे शेअर बाजारातलं अनिश्चित वातावरण, होणाऱ्या उलथापालथी यामुळे गुंतवणूकदार इक्विटी फंडावर अधिक विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे त्यांना अधिक सुरक्षित वाटणारा पर्याय म्हणजे एसआयपीच आहे. किरकोळ गुंतवणूकदार यालाच अधिक प्राधान्य देतात.

Read More

ICICI Pru Mutual Fund : आयसीआयसीआय मध्ये एवढी गुंतवणूक करुन तुम्ही बनु शकता लखोपती

Mutual Fund Investment : मार्केटमध्ये गुंतवणूकीचे अनेक पर्याय असतांना, 10 एप्रिल पासुन सुरु झालेल्या आयसीआयसीआयच्या प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडामध्येच का गुंतवणूक करावी, जाणून घ्या सविस्तर.

Read More

म्युच्युअल फंडातून पैसे काढण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा!

म्युच्युअल फंडमधून पैसे काढण्यापूर्वी पैशांची गरज किती, गुंतवणुकीचे उद्दिष्ट काय आणि त्यावर लागू होणारा टॅक्स अशा बाबीं विचारात घेऊनच पैसे काढण्याचा निर्णय घ्यावा.

Read More

Mutual Fund: योग्य आर्थिक नियोजन करून तुम्हीही फक्त 5 वर्षात 50 लाखांची रक्कम उभारू शकता, कशी जाणून घ्या

Mutual Fund: जर तुम्हाला 5 वर्षात 50 लाख रुपयांचा निधी जमवायचा असेल, तर तुम्ही SIP द्वारे गुंतवणूक करून नियोजन करू शकता.पण त्यासाठी काय करायचं हे जाणून घेण्यासाठी आजचा लेख वाचा.

Read More

Investment Tips: म्युच्युअल फंडामध्ये केवळ 5,000 रुपयांची SIP करून 30 वर्षात व्हा करोडपती, जाणून घेण्यासाठी वाचा

Investment Tips: गुंतवणूकदार एकाच वेळी म्युच्युअल फंडात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याऐवजी एसआयपीद्वारे(SIP) गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. जर तुम्ही SIP द्वारे म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर केवळ 5,000 रुपयांची SIP करून 30 वर्षात तुम्ही करोडपती कसे होऊ शकता हे जाणून घ्या.

Read More

Mutual Fund: म्युच्युअल फंड गुंतवणूक तेजीत, 2022 मध्ये 5.7% वाढ

2022 वर्षात म्युच्युअल फंडमध्ये 71,443 कोटी रुपयांची एकूण गुंतवणूक पाहायला मिळाली. समभागसलंग्न योजनांमध्ये सर्वाधिक 1.61 लाख कोटी रुपये गुंतवले गेले आहेत. गुंतवणूकदारांची संख्या वर्षभरात दोन कोटींनी वाढून 14.11 कोटींवर पोहोचली आहे.

Read More

Mutual Fund SIP : कोणत्या परिस्थितीत म्युच्युअल फंड एसआयपी रद्द केली जाऊ शकते? जाणून घ्या

अलीकडच्या काळात, सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP – Systematic Investment Plan) हे म्युच्युअल फंड, विशेषत: इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक पसंतीचे साधन म्हणून उदयास आले आहे. मात्र, काहीवेळा अशी परिस्थिती उद्भवते ज्यामुळे एसआयपी रद्द होतो, जसे की बँक खात्यात फंड्सची कमतरता.

Read More

Quant Small Cap फंडाची चमकदार कामगिरी, 3 वर्षात किती दिले रिटर्न ते घ्या जाणून

Quant Small Cap फंडाने चमकदार कामगिरी नोंदवली आहे. मागील 3 वर्षाचा विचार केला तर या फंडाने आकर्षक रिटर्न दिल्याचे दिसून येतेय.

Read More

Mutual Fund मध्ये गुंतवणूक करताय? या रेशोंविषयी घ्या जाणून

Mutual Fund गुंतवणूक करण्याकडे कल वाढत आहे. मात्र ही निवड विचारपूर्वक करणे आवश्यक असते. Mutual Fund निवड करताना सामान्यपणे कोणत्या बाबींचा विचार केला जातो आणि आणखी कोणत्या घटकांचा विचार केल्यावर ही निवड अजून प्रभावी ठरेलं ते जाणून घेऊया.

Read More