Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Rural News: महिलांना एसटी प्रवासात 50% सूट, ग्रामीण भागातील खासगी वाहनधारक अडचणीत

Mahila Samman Yojana: महिला सन्मान योजनेंतर्गत सरसकट महिलांना एसटी प्रवासासाठी तिकीट दरात 50 टक्के सवलत योजना सुरू करून त्वरित या योजनेची अंमबजावणी सुरू केली आहे. महिला एसटी बसने प्रवास करत असल्याने खासगी वाहनांना फटका बसला आहे.

Read More

Maharashtra Garmin Aawas Yojna: महाराष्ट्र ग्रामीण आवास योजनेचा लाभ कसा मिळवू, जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Gramin Aawas Yojna: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 20 नोव्हेंबर 2020 मध्ये ग्रामीण महाआवास योजनेची सुरुवात केली. ग्रामीण भागातील लोकांना पक्की घरे देण्याचा उद्देश पुढे ठेवून ही योजना सुरू करण्यात आली.

Read More

Solar Power Project: शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतोय, विदर्भातील 20 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प

Solar Power Project: अमरावती जिल्हा व तालुक्यातील गव्हाणकुंड येथे 20 मेगावॅट वीज निर्मिती करणारा सौर ऊर्जा प्रकल्प विदर्भात एकमेव प्रकल्प आहे. शेतकऱ्यांना कृषी पंपाकरिता दिवसा वीजपुरवठा मिळावा म्हणून राज्य शासनाने गव्हाणकुंड येथे सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण केला.

Read More

Government Scheme for Disability: दिव्यांगांसाठी सरकारच्या योजना, शिक्षण, रोजगाराला सहकार्य आणि पेन्शनचा मिळेल लाभ

Government Scheme for Disability: सरकारकडून समाजातील प्रत्येक घटकांसाठी अनेक योजना उपलब्ध आहेत. ज्याप्रमाणे निराधार, विधवा, शेतकरी, विद्यार्थी, तरुण या सर्वांसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत त्याचप्रमाणे दिव्यांग व्यक्तीसाठी सुद्धा सरकारकडून अनेक सोईसुविधा आणि योजना राबविल्या जातात. त्या माहित करून घेऊया.

Read More

Safety Kit For Construction Worker: राज्यात बांधकाम कामगारांना मिळतोय सेफ्टी किट, वाचा 'या' योजनेविषयी

Safety Kit For Construction Worker: महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार विभागाच्या मार्फत महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत कामगारांकरिता विविध प्रकारच्या 24 कल्याणकारी योजना राबविल्या जातात. विविध योजनांपैकी बांधकाम कामगारांना पेट्या म्हणजेच सेफ्टी किट वाटप करणारी महत्त्वाची योजना सध्या राबविण्यात येत आहे.

Read More

Unseasonal Rain: अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; सरकारकडून 177 कोटी रुपयांची मदत

Unseasonal Rain:मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या लागवडीतील पिकांची नुकसान भरपाई म्हणून महाराष्ट्र सरकारने सोमवारी 177.8 कोटी रुपये जाहीर केले. शासनाने झालेल्या नुकसानाचा आराखडा घेऊन या मदतीची घोषणा केली आहे.

Read More

Sharad Pawar Gramin Samruddhi Yojana: शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेच्या अटीमध्ये महत्वाचा बदल, जाणून घ्या सविस्तर

Sharad Pawar Gramin Samruddhi Yojana: शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेच्या माध्यमातून गाय गोठ्यासाठी अनुदान दिले जाते. त्यातील एका महत्वाच्या अटीमध्ये बदल करण्यात आला आहे.

Read More

Air India Building : एअर इंडिया इमारत आता राज्यसरकारच्या मालकीची? इमारतीसाठी मोजणार 'इतके' पैसे

Air India Building : मुंबईस्थित एअर इंडियाची इमारत लवकरच महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारने 1600 कोटी रूपयाला ही इमारत विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Women Entrepreneurs Policy : महिला उद्योजकांना मिळणार 20 लाखापासून 1 कोटीपर्यंत अनुदान

Women Entrepreneurs Policy : महिलांनासुद्धा सर्व क्षेत्रांमध्ये अग्रगण्य स्थान मिळावे, यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. आता महिला उद्योजकांच्या प्रगतीसाठी सुरू करण्यात आलेली राज्य शासनाची योजना म्हणजे महिला उद्योजक धोरण योजना.

Read More

Mahajyoti Free Tablet Yojna: महाराष्ट्र सरकारच्या 'या' योजनेत नोंदणीसाठी उरले फक्त 2 दिवस...

Mahajyoti Free Tablet Yojna: दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग, मेडिकलची तयारी करायची असते, मात्र आर्थिक परिस्थितीमुळे महागडे कोचिंग क्लासेस परवडत नसल्यामुळे महाज्योती संस्थेने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन कोचिंग प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे.

Read More

Government scheme: आता शिक्षण पूर्ण करण्यात आर्थिक मदत करणार राज्य सरकारची 'ही' योजना..

Government scheme: राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र स्वाधार योजना 2023 सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत दहावी, बारावी, पदविका, व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्य सरकारकडून दरवर्षी 51 हजारांची रक्कम दिली जाणार आहे.

Read More

Sarpanch Salary: ग्रामपंचायत सरपंचाला मानधन मिळतं का?

Sarpanch Salary: ग्रामपंचायत सरपंचाला मानधन मिळत असेल का? हा प्रश्न अनेकांना पडतो. कारण कोणीही याबाबत बोलत नाही. तर जाणून घेऊया सरपंच्याला मानधन मिळतं का? आणि मिळत असेल तर ते किती?

Read More