Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget 2023 Update: अर्थसंकल्पात शिकाऊ उमेदवारीसाठी मोठी घोषणा, 47 लाख तरुणांना मिळणार लाभ

Budget 2023 Update: आज, 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2023 सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत त्यांच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणात तीन वर्षात 47 लाख तरुणांना स्टायपेंड सपोर्ट देण्यासाठी अखिल भारतीय राष्ट्रीय शिकाऊ पदोन्नती योजनेची घोषणा केली. तसेच थेट लाभ सुरू करण्याची घोषणा केली.

Read More

New Gharkul scheme: ओबीसींसाठी लवकरच येणार नवीन घरकुल योजना

New Gharkul scheme: महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व भटक्या विमुक्तांच्या धर्तीवर राज्यातल्या ओबीसींसाठी 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले' ही नवीन घरकुल योजना लवकरच येणार असल्याची माहिती ओबीसी मंत्री अतुल सावे(OBC Minister Atul Save) यांनी दिली आहे.

Read More

Real Estate Agent: महारेराची परीक्षा पास झाल्यानंतरच बनता येईल अधिकृत रिअल इस्टेट एजंट!

Real Estate Agent: रिअल इस्टेट एजंट हा मालमत्तेचा विक्रेता आणि खरेदीदाराच्या मधील दुवा असून यापुढे एजंटला महारेराची परीक्षा पास होऊनच अधिकृत एजंट बनता येणार आहे.

Read More

Organic farming: जाणून घ्या, 'नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग' या उपक्रमाबद्दल..

Organic farming: 'नैसर्गिक शेती आनंदी गाव' हा उपक्रम सर्वत्र राबविण्यात येत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून हा उपक्रम पुढे नेण्यात येत आहे. नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंगच्या (National Mission on Natural Farming) (NMNF) दिल्ली येथे झालेल्या मीटिंगमध्ये ऑक्टोबर 2022 रोजी या उपक्रमाचे उद्दिष्ट सांगण्यात आले.

Read More

Decision to rehabilitate chawls: एनटीसी गिरण्यांच्या जमिनीवरील चाळींचे पुनर्वसन करण्याचा निर्णय

Rehabilitation of NTC Chawl: एनटीसीच्या सर्व मोडकळीस आलेल्या चाळींमधील सुमारे 2062 रहिवाशांचे महाराष्ट्र सरकारच्या समन्वयानं जलद पुनर्वसन करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. याबाबतचे सर्व तपशील पुढे बातमीत वाचा.

Read More

Dial 112: सोशल मीडियाच्या तक्रारींसाठी आता डायल करा 112

Dial 112: महाराष्ट्र पोलिस आणि महिंद्रा डिफेन्स सर्व्हिसेस यांनी एकत्र येऊन सोशल मीडियाच्या तक्रारींसाठी ही प्रणाली विकसित केली आहे. आतापर्यंत सुमारे 11.5 लाख तक्रारी या प्रणालीतून हाताळण्यात आल्या आहेत.

Read More

Pune Ring Road: पुण्यातील रिंग रोड घेणार वेग, भूसंपादनासाठी लवकरच स्वतंत्र कक्ष स्थापन करणार

Pune Ring Road: रिंग रोडसाठी 'मावळ' आणि 'मुळशी' तालुक्यातील 26 गावांचे मूल्यांकन पूर्ण झाले असून भूसंपादनासाठी लवकरच स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाणार आहे.

Read More

Shiv Bhojan Thali Yojana: फक्त 10 रुपयांत मिळणार शिवभोजन थाळी, जाणून घ्या डिटेल्स

Shiv Bhojan Thali Yojana: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील गरीब लोकांसाठी शिवभोजन थाळी योजना सुरू केली आहे. शिवभोजन योजना थाळी, राज्य सरकार गरजूंना अवघ्या 10 रुपयांमध्ये देते.

Read More

Nav Tejaswini Yojana 2023: जाणून घ्या, काय आहे महाराष्ट्र नव तेजस्विनी योजना?

Nav Tejaswini Yojana 2023: महाराष्ट्र शासनाची नव तेजस्विनी योजना महिला आर्थिक विकास महामंडळ (MAVIM) अंतर्गत राबविण्यात येणार आहे. MAVIM हे राज्य महिला विकास महामंडळ आहे ज्याचे उद्दिष्ट महिलांचे सक्षमीकरण करणे आणि SHG महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे हे आहे. नव तेजस्विनी योजना 2022 चा ग्रामीण भागातील सुमारे 10 लाख कुटुंबांना फायदा होणार आहे.

Read More

Bandhkam Kamgar Kalyan Yojana: कोण घेऊ शकतो बांधकाम कामगार कल्याण योजनेचा लाभ? जाणून घ्या

Bandhkam Kamgar Kalyan Yojana: महाराष्‍ट्र बांधकाम विभागाने बांधकाम कामगार योजनेचे अधिकृत पोर्टल 18 एप्रिल 2020 रोजी सुरू केले होते. कोविड -19 च्या काळात या योजनेअंतर्गत, 12 लाखांहून अधिक मजुरांची नोंदणी झाली होती आणि त्यांना योजनेचा लाभ झाला होता.

Read More

MTHL Update: 'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक' असलेल्या सागरी सेतूचं 90 टक्के काम पूर्ण; नोव्हेंबरपासून प्रवासासाठी खुला

MTHL Update: महाराष्ट्रातील महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणून 'मुंबई ट्रान्स हार्बर लिंक' रोड(MTHL) या प्रकल्पाला ओळखले जाते.

Read More

Mumbai Metro: असा असेल मेट्रो 2A आणि 7 चा मार्ग; या ठिकाणी असतील स्थानके

Mumbai Metro Line 2A And Line 7: मेट्रो लाइन 2A आणि 7 मार्गाचे संचालन महा मुंबई मेट्रो रेल ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिडेट(Maha Mumbai Metro Rail Operation Corporation Limited) करणार असून मेट्रो लाईन - 2A दहिसरला डीएन नगरशी जोडणार असून मेट्रो लाईन 7 दहिसर ईस्टला अंधेरी ईस्टशी जोडणार आहे.

Read More