Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC's policy : एलआयसीच्या पॉलिसीमध्ये नॉमिनी बदलू शकता! कसा? ते जाणून घ्या

विमा संरक्षण (Insurance Policy) आपल्याला सुरक्षित भविष्याची खात्री देतं. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या नॉमिनीला ही रक्कम मिळते. पण तुम्हाला माहीत आहे का? की पॉलिसीधारक त्याला पाहिजे असल्यास नॉमिनी बदलू शकतो. यासाठी काय करावे लागेल? ते आज पाहूया.

Read More

Adani Group मध्ये LIC ची 1 टक्क्यापेक्षाही कमी गुंतवणूक , LIC ने केले जाहीर

LIC investment in Adani Group : अदानी ग्रुपच्या शेअर्समधील पडझडीनंतर LIC मध्ये पैसे गुंतवलेल्या ग्राहकांमध्येही चिंतेचे वातावतरण पसरले होते. या पार्श्वभूमीवर LIC ने निवेदनाद्वारे ही दिलासादायक तपशील जाहीर केले आहेत.

Read More

LIC's New Jeevan Shanti 2023: एलआयसीच्या ‘या’ पॉलिसीमधून मिळू शकतो वार्षिक इन्सेंटिव्ह!

LIC's New Jeevan Shanti 2023: LIC च्या New Jeevan Shanti 2023 या पॉलिसीच्या खरेदीवर पॉलिसीधारकांना प्रति 1 हजार रुपयांच्या खरेदीवर 3 ते 9.75 रुपये इन्सेंटिव्हज् मिळणार आहे.

Read More

LIC Premium : युपीआयद्वारे घरबसल्या जमा करा एलआयसीचा प्रीमियम

पूर्वी एलआयसीचा प्रीमियम (LIC Premium through UPI) भरण्यासाठी लोकांना लांब रांगेत उभे रहावे लागत होते. पण युपीआयमुळे आता घरबसल्या एलआयसीचा प्रीमियम भरणे सोपे झाले आहे. युपीआयद्वारे एलआयसीचा प्रीमियम कसा जमा करायचा? ते आज पाहूया.

Read More

LICs New Jeevan Amar: एलआयसीचा फ्लेक्झिबल फीचर्ससहित सुधारित टर्म प्लॅन जाणून घ्या

LICs New Jeevan Amar: एलआयसी ग्राहकांच्या सुविधांचा विचार करून नुकतीच “LIC New Jeevan Amar [प्लॅन 955]” ही स्कीम नवीन फीचर्ससह लॉन्च केली.

Read More

LIC Jeevan Azad Policy: एलआयसीची ही नवी पॉलिसी बनवेल तुम्हांला मालामाल!

भारतीय आयुर्विमा महामंडळाने LIC Jeevan Azad नावाची एक नवीन योजना आणली आहे. दीर्घ कालावधीसाठी असलेली ही योजना ग्राहकांसाठी फायद्याची ठरणार आहे.

Read More

LIC Jeevan Tarun:150 रुपये दिवसाला गुंतवा, 12 वर्षांत मिळवा मोठी रक्कम!

LIC Jeevan Tarun योजना तरुण पालकांसाठी वरदान ठरू शकते. तुमची मुले मोठी झाल्यावर त्यांच्या शैक्षणिक निधीची पूर्तता करण्यासाठी तुम्ही ही योजना घेऊ शकता. तसेच त्यांच्या लग्नासाठी किंवा इतर गरजेच्या खर्चासाठी देखील ही योजना फायदेशीर ठरू शकते.

Read More

LIC Aadhaar Shila Policy: महिलांसाठी LIC ची खास योजना, प्रतिदिन ₹58 बचत करून मिळवा 8 लाख!

एलआयसी आधार शिला पॉलिसी (LIC Aadhaar Shila Policy) ही महिलांसाठी खास बनवलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर गुंतवणूक केलेले सर्व पैसे व्याजासह नॉमिनीला दिले जातात. अल्पबचत करून एक स्मार्ट गुंतवणूक तुम्हांला चांगला परतावा देऊ शकेल.

Read More

LIC Dhan Sanchay policy: माहित करून घ्या, एलआयसी धनसंचय बचत योजनेबद्दल!

LIC Dhan Sanchay policy: LIC ग्राहकांसाठी वेळोवेळी योजना ऑफर करत असते. पुन्हा एकदा भारतीय आयुर्विमा महामंडळने धनसंचय बचत योजना नावाची नवीन विमा पॉलिसी लाँच केली आहे. ही योजना 14 जूनपासून गुंतवणूकदारांसाठी खुली करण्यात आली आहे, म्हणजेच 14 जूनपासून तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता.

Read More

LIC Credit Card: जाणून घ्या, LIC Credit Card चे विविध फायदे आणि वैशिष्टे..

LIC Credit Card: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आपल्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड सुविधा प्रदान करते. कंपनी विविध प्रकारचे क्रेडिट कार्ड ऑफर करते आणि त्यावर तुम्हाला अनेक आकर्षक ऑफर्स, रिवॉर्ड पॉइंट्स आणि लाइफस्टाईल, प्रवास, जेवण, खरेदी, मनोरंजन यासंबंधित इतर अनेक ऑफर्स मिळतात.

Read More

LIC New Jeevan Shanti: दरमहा मिळवा 11 हजार रुपये, भरावे लागतील एवढेच पैसे

जर तुम्हाला मर्यादित गुंतवणुकीत अधिक नफा मिळवायचा असेल तर LIC ची न्यू जीवन शांती योजना (LIC New Jeevan Shanti Plan) 2023 हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

Read More

IDBI Bank Stake Sale: आयडीबीआय बॅंकेतील सरकारी हिस्सा विक्रीची प्रक्रिया दुसऱ्या टप्प्यात

IDBI Bank Stake Sale: आयडीबीआय बॅंकेतील केंद्र सरकार आणि एलआयसीचा हिस्सा खरेदी करण्यासाठी अनेक कंपन्यांनी उत्सुकता दाखवली आहे. कंपनीकडे मोठ्या संख्येने निविदा आल्या असून ही प्रक्रिया आता दुसऱ्या टप्प्यात जाईल.

Read More