Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC Bima Ratna Plan : एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये, मुदतपूर्तीपूर्वीच मिळवा परतावा

LIC विमा रत्न योजना पॉलिसीधारकासाठी गुंतवणुकीचा चांगला पर्याय ठरू शकते. अधिक कालावधीसाठी या योजनेत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो.ही पॉलिसी ग्राहकांना प्रीमियम आणि मुदतीच्या आधारावर वेगवेगळे फायदे देते. गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्याचा लाभ या योजनेतून मिळू शकतो.

Read More

LIC Jeevan Azad Yojana: माहित करून घ्या, LIC जीवन आझाद योजनेबद्दल!

LIC Jeevan Azad Yojana: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने जीवन आझाद पॉलिसी लाँच केली आहे. ही एक नवीन बचत आणि जीवन विमा योजना आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ जीवन आझाद अंतर्गत लोकांना सुरक्षा आणि बचतीचा लाभ देत आहे.

Read More

LIC Premium payment: पेटीएमद्वारे एलआयसी प्रीमियम कसा भरावा? जाणून घ्या

LIC Premium payment: आता तुम्ही फक्त तुमच्या UPI शी लिंक करून LIC पॉलिसीचे (LIC Policy Premium Payment by UPI App) घरी बसून पैसे देऊ शकता. पूर्वी तुम्ही फक्त नेट बँकिंग किंवा क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे पैसे भरू शकत होते, परंतु आता तुम्हाला UPI पेमेंटद्वारे देखील पेमेंट करता येऊ शकते.

Read More

LIC Jeevan Tarun Policy: मुलांसाठी विशेष एलआयसी जीवन तरुण पॉलिसी, जाणून घ्या फायदे आणि वैशिष्टे..

LIC Jeevan Tarun Policy: भारतीय आयुर्विमा महामंडळ प्रत्येक कॅटेगरीसाठी पॉलिसी आणते. LIC च्या वेगवेगळ्या पॉलिसी अंतर्गत विविध प्रकारचे फायदे दिले जातात. करमुक्तीसोबतच कर्ज आणि इतर सुविधाही पुरवल्या जातात. त्याचप्रमाणे एलआयसीची तरुण पॉलिसी (LIC Jeevan Tarun) आहे, जी मुलांसाठी घेतली जाऊ शकते. मुलांना लक्षात घेऊन ही योजना तयार केली आहे.

Read More

LIC Maturity Amount: एलआयसी मॅच्युरिटी रक्कम कशी चेक करावी?

LIC Maturity Amount: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) पॉलिसी देशात सर्वाधिक लोकप्रिय आहेत. एलआयसी विविध कॅटेगरीसाठी पॉलिसी चालवते. याद्वारे तुम्ही भविष्यासाठी चांगली रक्कम वाचवू शकता. एलआयसी परिपक्व झाल्यानंतर जी रक्कम मिळते, ती एलआयसी मॅच्युरिटी रक्कम कशी चेक करावी? ते जाणून घेऊया.

Read More

What is LIC?: एलआयसी म्हणजे काय? आणि त्यातून होणारे फायदे जाणून घ्या

What is LIC?: जीवन विमा हा संपत्ती निर्माण करण्याचा आणि तुमच्या कुटुंबाचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. जाणून घ्या LIC म्हणजे काय? त्यातून कोणकोणते फायदे मिळतात.

Read More

LIC: 'एलआयसी'ला लवकरच मिळणार नवा अध्यक्ष, एलआयसी चेअरमनला मिळते इतके 'पे पॅकेज'

LIC: भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अध्यक्षपदाची मुदत लवकरच संपणार आहे. एलआयसीचे विद्यमान अध्यक्ष एम. आर कुमार यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ येत्या 13 मार्च 2023 रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे महामंडळाकडून विद्यमान अध्यक्षांना मुदतवाढ मिळते कि नवीन अध्यक्षाची घोषणा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read More

Gov stake in ITC: एलआयसी, आयटीसी ग्रुपमधील आपला हिस्सा काढून घेणार आहे का?

Gov stake in ITC: एफएमसीजी, हॉटेल्स, सॉफ्टवेअर, पॅकेजिंग, पेपरबोर्ड, स्पेशालिटी पेपर आणि कृषी व्यवसायात ITCची उपस्थिती आहे. डिसेंबरपर्यंत, भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) कडे आयटीसीमधील (ITC) 15.3 टक्के आणि देशांतर्गत म्युच्युअल फंडाचे 9.66 टक्के स्टेक होते.

Read More

LIC on WhatsApp : मोबाईलव्दारे घरबसल्या एक, दोन नाही, तर तब्बल अकरा LIC सुविधांचा लाभ घ्या

LIC on WhatsApp : एलआयसी पॉलिसीधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. एलआयसीने ग्राहकांसाठी व्हॉट्सॲपवर खास अकरा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. एक, दोन नाही तर तब्बल अकरा सुविधांचा लाभ आता ग्राहक घरबसल्या घेऊ शकणार आहेत.

Read More

LIC’s Dhanvarsha Policy : एलआयसीची धनवर्षा पॉलिसी बंद होणार

सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूकीच्या वेगवेगळ्या पर्यायांची आपण निवड करतो. यामधीलच एक पर्याय म्हणजे एलआयसीच्या पॉलिसी. एलआयसीने (LIC) काही वर्षांपूर्वी सुरु केलेली एक पॉलिसी लवकरच बंद होत आहे. ती कोणती? ते पाहूया.

Read More

Lapsed LIC Policy: एलआयसीची बंद पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची संधी; एलआयसी देत आहे विशेष सवलत

Lapsed LIC Policy: एलआयसीच्या 2 वर्षांपूर्वी लॅप्स झालेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी एलआयसीने अशा पॉलिसीधारकांसाठी 1 फेब्रुवारी ते 24 मार्चपर्यंत विशेष मोहिम सुरू केली.

Read More

LIC WhatsApp Services: एलआयसी व्हॉट्सअॅपवर सेवा घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला, 11 सेवा उपलब्ध

LIC WhatsApp Services: एलआयसीने ग्राहकांसाठी सुलभ व्यवहारासाठी डिसेंबरमध्ये व्हॉट्सअॅप सर्व्हिस सुरू केली, या सर्व्हिसला ग्राहकांकडून, पॉलिसीधारकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दोन महिन्यांत पॉलिसीधारकांच्या 43 टक्के समस्या व्हॉट्सअॅपवर सोडवण्यात आल्या आहेत. नेमकी ही सर्व्हिस काय आहे यात कोणत्या सुविधा दिल्या आहेत, याबाबतचे तपशील पुढे वाचा.

Read More