Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

India Economy : देशाचा महागाई दर कसा मोजतात?   

महागाई दर किंवा CPI (Consumer Price Index) हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा मापदंड आहे. कोव्हिड नंतरच्या काळात वाढलेल्या महागाईमुळे CPI हा अलीकडे नेहमीच चर्चेत असतो. आज पाहूया CPI आकडा ठरतो कसा?

Read More

Inflation rate 11 महिन्यातील निच्चांकी पातळीवर, महागाईने होरपळणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा

गेल्या 11 महिन्यातील महागाईचा दर निच्चांकी पातळीवर गेला आहे. नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर 5.88% इतका नोंदण्यात आला आहे. गेल्या महिन्याच्या तुलेनत देखील महागाई दरामध्ये मोठी घट झाली आहे. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Read More

Inflation: भारताचा महागाई दर पुढील आर्थिक वर्षात 5.1 टक्क्यांवर  

जागतिक बँकेचे एक अर्थतज्ज्ञ ध्रुव शर्मा यांनी पुढील आर्थिक वर्षांत भारतातील किरकोळ वस्तूंसाठीचा महागाई दर 5.1% राहील असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पुढील वर्षी महागाईवर नियंत्रण मिळवण्यात देशाला यश मिळेल असं दिसतंय.

Read More

RBI Likely to Continue Rate Hike : व्याजदर वाढ सुरुच राहणार, डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँक आणखी एक झटका देणार

RBI Likely to Continue Rate Hike : रिझर्व्ह बँकेने 2022 या वर्षात 1.90% ने रेपो रेट वाढवला आहे. किरकोळ आणि घाऊक बाजारातील महागाईने बँकेला व्याज दरवाढीचे सत्र आणखी काही काळ सुरुच ठेवावे लागण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक होणार आहे.

Read More

Why Gold Rate is Fluctuating? सोने दरात चढ-उतार का होतात?

Why Gold Rate is Fluctuating : भारतीयांसाठी सोने म्हणजे हळवा कोपरा. सणासुदीला सोने खरेदी करण्याबरोबरच गुंतवणुकीत देखील सोन भरवशाचे साधन ठरले आहे. सोन्याच्या दरात आपल्याला नेहमीच चढ-उतार पहायला मिळतात. यासाठी कोणते घटक किंवा बाबी कारणीभूत ठरतात ते आज आपण पाहूया.

Read More

WPI Inflation India : सप्टेंबर महिन्यात महागाई 10.70% पर्यंत कमी!

Wholesale Price Index Data : देशाचा घाऊक किंमत निर्देशांक (WPI) ऑगस्टमध्ये 12.41 टक्क्यांपर्यंत वाढला होता आणि जुलैमध्ये तो वाढून 14.07 टक्क्यांवर पोहोचला होता. आता तो 10.70 टक्क्यांपर्यंत आटोक्यात आला आहे.

Read More

घाऊक किंमत निर्देशांक (Wholesale Price Index) काय आहे?

महागाई मोजण्यासाठी एक साधीसोपी पद्धत वापरली जाते, तिला घाऊक किंमत निर्देशांक (Wholesale Price Index-WPI) म्हणतात. एका वर्षात घाऊक किंमत निर्देशांकामधील टक्केवारीत झालेली वाढ ही त्या वर्षातील महागाई दर (Inflation Rate) दर्शवते.

Read More

महागाईने घास हिरावला, दोन महिन्यात तांदूळ प्रचंड महागला, हे आहे यामागचे कारण

जून महिन्यापासून घाऊक आणि किरकोळ बाजारात तांदळाच्या किंमतीत मोठी वाढ झाली. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्यात धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Read More

India Inflation Rate High : वाढत्या महागाईमुळे जुलै-डिसेंबरमध्ये सोन्याची मागणी कमी होणार!

2021च्या तुलनेत 2022 या वर्षातील पहिल्या 6 महिन्यात सोन्याची मागणीत 42 टक्क्यांनी मागणी वाढली. पण दुसऱ्या सहामाहीत मात्र सोन्याच्या मागणीत घट होत असल्याचे निरीक्षण World Gold Council ने नोंदवले.

Read More

भारतातील महागाई आणखी वाढणार; ‘रॉयटर्स’च्या सर्व्हेक्षणातील निष्कर्ष

भारताच्या महागाई दरात 2022 च्या (Inflation in India 2022) अंतिम टप्प्यापर्यंत वाढ होणार. त्यामुळे येत्या काही महिन्यांत रेपो दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Read More

12 दिवसात  LPG गॅसदरात दुसऱ्यांदा वाढ

वाढत्या महागाईने सामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. घरगुती LPG गॅस दरात 3.50 रुपयांची तर व्यावसायिक LPG गॅस दारात 8 रुपयांची वाढ.

Read More