Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Turkey earthquake: तुर्कस्तानातील भूकंपाचा फटका भारतीय कंपन्यांना, व्यवसायावर होऊ शकतो परिणाम

Turkey earthquake: भारतीय पॅकेजिंग मटेरियल उत्पादक पॉलीप्लेक्सचे कोरलू येथे उत्पादन युनिट देखील आहे. गेल्या वर्षीच, जीएमआर इन्फ्राने एका कंसोर्टियमचा भाग म्हणून इस्तंबूल विमानतळ अपग्रेड करण्यासाठी तुर्कीशी करार केला. एकूणच भूकंपामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहेच, मात्र याचा परिणाम देशाच्या व्यवसायावर कशाप्रकारे पडू शकतो?

Read More

Indian Bread Price Hike: पावाच्या किंमतीत होणार वाढ, वडापाव, मिसळ देखील महागणार!

येत्या काही दिवसांत मिसळ पाव, वडापाव, ओम्लेट पाव,पाव भाजी खाणाऱ्यांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. पाव बनविण्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल महाग झाल्यामुळे ही भाववाढ केली जाणार आहे. पावाच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्याचे कारण देत बेकर्स असोसिएशनने पावाच्या किमतीत एक रुपयाने वाढ करण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेतला आहे.

Read More

Inflation In India: अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी महागाई दराचा अंदाज IMF कडून जाहीर

Inflation In India: महागाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर IMF ने अर्थसंकल्पापूर्वी भारताच्या महागाईवर आपला अंदाज व्यक्त केला आहे.

Read More

Pakistan Crisis: संकटग्रस्त पाकिस्तानला मिळाला UAE चा सहारा, दोन अरब डॉलरच्या आर्थिक मदतीला मिळाली मंजूरी

Pakistan Crisis: पाकिस्तानकडे फक्त 4 अब्ज डॉलर परकीय चलन साठा शिल्लक आहे, तर येत्या सहा महिन्यांत त्याला 13 अब्ज डॉलर कर्जाची परतफेड करायची आहे.

Read More

Share Market : शेअर मार्केटमध्ये कच्चे आहात? तर या टिप्स फॉलो करा

शेअर बाजारातील गुंतवणूक (Investment in Share Market) शिकण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही, त्यामुळे ते अनुभवातूनच शिकावे लागते. जर तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल आणि माहितीअभावी ते करू शकत नसाल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही उपयुक्त माहिती घेऊन आलो आहोत.

Read More

Wedding Budget: लग्नसराईच्या काळात वाढली महागाई! केटरिंग, डेकोरेशन चे भाव वधारले!

Inflation increased during the wedding season: सध्या लग्नसराईच्या काळात महागाईने तोंड वर काढले आहे. लग्न इन्स्टाग्रामेबल होण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. डेकोरेशन, केटरींगचे दर कितीने महाग झाले आहेत आणि ते महागले आहेत याची कारणे या लेखातून समजून घ्या.

Read More

Shaktikant Das : महागाई सह अनेक महत्वाच्या विषयांवर RBI Governor काय म्हणाले ते घ्या जाणून

Shaktikant Das : 1997 च्या आशियाई आर्थिक संकटाने दक्षिण आशियाई देशांना प्रभावित केले. त्यानंतरच्या वर्षांमध्ये, दक्षिण-आशियाई देशांनी संकटाचा सामना करण्यासाठी एक धोरण म्हणून चांगल्या मॅक्रो-इकॉनॉमिक धोरणांना प्राधान्य दिले. स्टेट बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी एका कार्यक्रमादरम्यान यासह अनेक महत्वाच्या आर्थिक मुद्यांवर भाष्य केले.

Read More

Inflation Vs Insurance: वाढत्या आर्थिक गरजा भागविणारा मुदत विमा प्लॅन

Inflation Vs Insurance: महागाईचा वाढत जाणारा दर आणि कुटुंबाच्या बदलत्या, वाढत्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी लाईफ कव्हर देणारा टर्म इन्शुरन्स प्लॅन उपयोगाचा ठरू शकतो.

Read More

Inflation rate : महागाई निर्देशांकातील घटीचे व्याजदर वाढ हे कारण नाही, जाणून घ्या आरबीआयचे वर्मा अस का म्हणाले ?

Inflation rate : नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाई निर्देशांक 11 महिन्यांच्या नीचांकावर (5.88 टक्के) नोंदवण्यात आला. मात्र व्याज दरवाढ निर्णयला याचे फारसे श्रेय देता येणार नाही, असे मत प्रा. जयंत आर. वर्मा यांनी व्यक्त केले आहे. ते अस का म्हणणाले ते जाणून घेऊया .

Read More

Real Estate Investment : महागाईच्या काळात रिअल इस्टेट मधील गुंतवणूक का ठरते फायदेशीर?

रिअल इस्टेट (Real Estate) हा गुंतवणुकीच्या काही पर्यायांपैकी एक आहे जो जवळजवळ प्रत्येक वेळी तुम्हाला काही काळानंतर चांगला परतावा देऊन जातो. महागाईच्या (Inflation) काळात अनेकवेळा मालमत्ता जास्त परतावा देऊ लागते.

Read More

Inflation कमी करण्याबाबत RBI गव्हर्नर यांचे विधान, जाणून घ्या काय म्हणाले

Inflation हा सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच, रिझर्व्ह बँकेच्याही चिंतेचा विषय बनला आहे. Inflation कमी करण्याबाबत विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी भाष्य केले आहे. ते काय म्हणाले ते जाणून घेऊया.

Read More

WPI Inflation : घाऊक महागाई दर 21 महिन्यांच्या नीच्चांकी स्तरावर     

CPI पाठोपाठ आता WPI म्हणजे घाऊक महागाई दरही खाली आला आहे. रिझर्व्ह बँकेनंही महागाई आटोक्यात येत असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. विशेष म्हणजे दोन्ही महागाई दरांमध्ये झालेली घसरण ही अपेक्षेपेक्षा लवकर झालीय.

Read More