Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Economic Survey 2023: सर्व्हिस सेक्टरला मिळाली गती, विकास दर 7.8 टक्क्यांवरुन 8.4 टक्क्यांवर पोहोचला

Economic Survey 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज आर्थिक सर्वेक्षण 2022-23 सादर केले. आर्थिक सर्वेक्षणानुसार, आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारताच्या सेवा क्षेत्राचा विकास दर 8.4 टक्के आहे. तसेच येत्या कालात सेवा क्षेत्र अधिक वेग धरण्याची चिन्हे आहेत.

Read More

Budget 2023: 2022 च्या बजेटनंतर स्टॉक मार्केटवर काय परिणाम झाला होता?

Stock market: 1 फेब्रुवारी 2022 रोजी, जेव्हा अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजारात जोरदार तेजी होती. सेन्सेक्सला तीन टक्के परतावा मिळाला. तर निफ्टी सुमारे 451 अंकांनी वाढला, म्हणजेच सुमारे 2.5 टक्के परतावा मिळाला. अर्थसंकल्पानंतर रशिया-युक्रेन युद्धाने बाजारातील भावना बिघडवली.

Read More

Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री असूनही संसदेत बजेट सादर करता आले नाही

अर्थसंकल्प ( Budget) हा देशातील प्रत्येक घटकासाठी महत्वाचा असतो कारण वर्षभरात आवश्यक असेलेल्या सेवांचे मूल्य अर्थ संकल्पातील तरतुदीतून निश्चित केले जाते.1947 मध्ये देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर देशाचे प्रथम अर्थमंत्री षण्मुखम चेट्टी ( First finance minister) यांनी 26 नोव्हेंबर 1947 रोजी अर्थसंकल्प सादर केला. यानंतर दरवर्षी अर्थसंकल्पात नवनवीन सुधारणा होऊन सादर होऊ लागला.

Read More

Budget 2023: रिअल इस्टेट क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात कोणत्या महत्वाच्या सुधारणा होऊ शकतात?

Budget 2023: गेले वर्ष रिअल इस्टेट क्षेत्रासाठी (Real estate sectors) चांगले गेले. भारतातील रिअल इस्टेट गुंतवणुकीत (investment) 32 % वाढ झाली. त्याचबरोबर अर्थसंकल्पातील तीन महत्त्वाच्या सुधारणांमुळे रिअल इस्टेट क्षेत्राला चालना मिळण्याची शक्यता आहे, जाणून घेऊया सविस्तर.

Read More

Budget 2023: ब्रिटीशांनी 1860 साली घेतलेल्या भारताच्या पहिल्या बजेटमध्ये, जनतेवर पहिल्यांदा लागू झाला आयकर !

Budget 2023: भारतात येत्या काही दिवसात 2023-24 चा अर्थसंकल्प सादर होणार आहे. आपल्या देशाच्या अर्थसंकल्पाला 160 वर्षांचा इतिहास आहे. 1860 साली झालेल्या पहिल्या बजेटमध्ये विकासासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली होती. तसेच काही कर नव्याने सामील करण्यात आले होते, ते नेमके कोणते याबाबत जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

Read More

Union Budget 2023: अर्थसंकल्पात कोण - कोणते मुद्दे मांडले जातात?

Union Budget 2023: येत्या काहीच दिवसात भारताचा अर्थसंकल्प संसदेत, देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणार आहेत. त्या अर्थसंकल्पात कोणकोणते मुद्दे मांडले जाणार आहेत, तसेच बहिखात्यात कोणत्या मुद्द्यांवर लिहिलेले असते. याबाबतची थोडक्यात माहिती आपल्याला पुढे वाचता येईल.

Read More

Union Budget 2023: PPF मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी घोषणा होणार?

देशात PPF चे अनेक खातेधारक आहेत. टॅक्सच्या दृष्टीनेही PPF मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार अनेक जण करत असतात. याविषयी नेमकी काय मागणी होत आहे ते जाणून घेणे महत्वाचे आहे.

Read More

Budget Session 2023 : अर्थसंकल्पाची तारीख, वेळ, कोण सादर करणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Budget Session 2023-24: केंद्र सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन सत्रात पार पडते. पहिल्या सत्रात बजेट सादर केले जाते. तर दुसऱ्या सत्रात त्यावर चर्चा, संसदेचे इतर कामकाज चालते.

Read More

Fiscal Deficit Of India : वित्तीय तूट पोचली 9.78 लाख कोटींवर

Fiscal Deficit Of India : केंद्र सरकारची वित्तीय तूट 9.78 लाखांवर पोचली आहे. या संपूर्ण चालू वित्त वर्षांसाठी सरकारने निर्धारित केलेल्या अंदाजाच्या तुलनेत हे प्रमाण 58.9 टक्के इतके आहे

Read More

India@75 : 75th Independence- अर्थ 75 वर्षांचा; बलशाली भारताचा!

Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : आज (दि. 15 ऑगस्ट, 2022) स्वतंत्र भारताला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरं करत असताना, साडेसात दशकात भारताने फिनिक्स भरारी घेतली. भारताच्या आर्थिक प्रगतीचा रंजक फ्लॅशबॅक पाहायला तुम्हाला नक्कीच आवडेल.

Read More

India@75 : Indian Budget History- भारताची अर्थव्यवस्था जागतिक महासत्तेच्या दिशेने!

Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : अर्थसंकल्प (Budget) हा येणाऱ्या वर्षभरात पैसै किती गोळा होणार आणि एकूण गोळा झालेल्या पैशांमधून खर्च किती आणि कुठे होणार, याचा अंदाज असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर देशाचा वर्षभराचा जमा-खर्च सांगणारा दस्ताऐवज म्हणजे अर्थसंकल्प.

Read More

History of Union Budget: जाणून घ्या भारताच्या अर्थसंकल्पाचा इतिहास

History of Union Budget: प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प (First Budget of Republic of India) मांडण्याचे श्रेय जॉन मथाई यांना जाते. त्यांनी स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री म्हणून 28 फेब्रुवारी 1951 रोजी पहिला अर्थसंकल्प मांडला. स्वतंत्र भारताच्या पहिल्या अर्थसंकल्पाचा कालावधी फक्त 7 महिन्यांचा (15 ऑगस्ट 1947 ते मार्च 1948) होता.

Read More