Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PMJJBY: प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेबद्दल, माहित करून घ्या

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana: भारत सरकारकडून प्रत्येक वर्गातील लोकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. यापैकी एक योजना आहे, जी कमी उत्पन्न असलेल्या लोकांना लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना असे या योजनेचे नाव आहे.

Read More

SVANidhi scheme: काय आहे पीएम स्वनिधी योजना? जाणून घ्या या योजनेचा लाभ कोणाला मिळतो?

PM Svanidhi Yojana: पीएम स्वनिधी योजने अंतर्गत फेरीवाल्यांना कोणतीही हमी न देता दहा हजार रुपयांचे कर्ज मिळण्याची तरतूद आहे. आत्मनिर्भर निधी योजने अंतर्गत विशेषतः फेरीवाल्यांसाठी ही योजना केंद्र सरकारने सुरू केली.

Read More

Government subsidy scheme: गाई-म्हशी शेड बांधण्यासाठी सरकारकडून मिळणार अनुदान, जाणून घ्या डिटेल्स

Government subsidy scheme: पशुपालन (Animal husbandry) हे उत्पन्नाचे प्रमुख साधन बनत आहे, जे दूध आणि सेंद्रिय खताचा पुरवठा करते, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते. विशेषतः शेळीपालनात दुग्धव्यवसायापेक्षा अधिक नफा मिळतो, स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारही मदत करत आहे.

Read More

Gharkul scheme: जाणून घ्या, घरकुल योजनेची पात्रता, फायदे आणि बरेच काही

Gharkul scheme: महाराष्ट्रातील नागरिकांना घरकुल योजनेतून शासनाकडून घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. घरकुल योजनेंतर्गत अनुसूचित जमाती आणि नवबौद्ध घटकांना राज्य सरकारकडून घरे दिली जाणार आहेत.

Read More

Expenditure on Farmer Scheme: शेतकरी योजनांवर किती खर्च करित असणार सरकार?

Expenditure on Farmer Scheme: भारतातील सुमारे 60 टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे. यासोबतच भारतीय अर्थव्यवस्थेला (Indian Economy)बळकट करण्यात कृषी क्षेत्राचाही मोठा वाटा आहे.

Read More

Bachat Gat Tractor Subsidy Scheme: बचत गट धारकांसाठी सुवर्णसंधी! 90 टक्के अनुदानावर ट्रॅक्टर

Bachat Gat Tractor Subsidy Scheme: अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या प्रगतीसाठी वैयक्तिक आणि बचत गटासाठी शासनाकडून विविध योजना चालू करण्यात आलेल्या आहे. या माध्यमातून लाभार्थी व इच्छुक वर्गाला आवश्यक त्या साधनांचे 90 टक्के अनुदानावर वाटप केले जाते.

Read More

What is ULPIN?: युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर (ULPIN) म्हणजे काय?

What is ULPIN?: केंद्र सरकारने अलीकडेच 10 राज्यांमध्ये युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर (ULPIN) योजना सुरू केली आहे. ही प्रणाली देशात सर्वत्र लागू केली गेली आहे. लँड बँक विकसित करण्यासाठी ULPIN मदत करेल.

Read More

Atal Bhujal Yojana 2022: माहित करून घ्या, केंद्र सरकारच्या अटल भूजल योजनेबद्दल

Atal Bhujal Yojana 2022: केंद्र सरकारने अटल भुजल योजना 2022 (Atal Bhujal Yojana) मध्येच सुरू केली आहे. या योजनेचे उद्दिष्टे, फायदे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

Read More

My Scheme Portal: जाणून घ्या सरकारी योजनांच्या माहिती एक क्लिकवर उपलब्ध होणाऱ्या माय स्कीम पोर्टलबद्दल

My Scheme Portal 2022: नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी भारत सरकारकडून दरवर्षी अनेक योजना सुरू केल्या जातात, या सर्व योजनांचा उद्देश भारतातील सर्व नागरिकांना सुविधा आणि लाभ मिळवून देणे हा आहे. आता भारत सरकारने नागरिकांच्या हितासाठी माय स्कीम पोर्टल नावाचे पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलबद्दल सविस्तरसाठी हा लेख वाचा.

Read More

Rashtriya Arogya Nidhi Scheme: राष्ट्रीय आरोग्य निधी योजने अंतर्गत लाभ कोणाला मिळू शकतो, जाणून घ्या

Rashtriya Arogya Nidhi Scheme: भारत सरकारच्या (Government of India) अनेक आरोग्य वैद्यकीय अनुदान योजना सुरू आहेत. यातील सर्वात मोठी आरोग्य योजना म्हणजे राष्ट्रीय आरोग्य निधी योजना. सन 1977 पासून ही योजना सुरू आहे. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

Read More

Scheme for Farmers by Government of India: शेतकऱ्यांसाठी असलेल्या केंद्राच्या 5 महत्वाच्या योजना

Scheme for farmers: केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांना अनुदानाच्या स्वरूपात आधार देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या आहेत. त्यापैकी काही योजनांची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा लेख वाचा.

Read More

Rajiv Gandhi Equity Savings Scheme: जाणून घ्या राजीव गांधी इक्विटी बचत योजनेबद्दल

RGESS: लहान गुंतवणूकदारांना देशांतर्गत भांडवली बाजारात (capital market) बचत गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी कर लाभ देणारी इक्विटी बचत योजना सुरू करण्यात आली. ती म्हणजे राजीव गांधी इक्विट बचत योजना, या योजनेबाबत अधिक माहितीसाठी वाचा हा लेख.

Read More