Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PM SVANidhi Scheme: फेरीवाल्यांच्या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी - अर्थमंत्री निर्मला सितारामण

PM SVANidhi Scheme: पीएम स्वनिधी ही केंद्र सरकारची योजना आहे. रस्त्यावरील फेरीवाल्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने 2020 मध्ये ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत फेरीवाल्यांना 10 ते 50 हजारांपर्यंत किमान व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

Read More

MJPJAY: महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना काय आहे? त्याचा लाभ कोणाला घेता येतो?

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana: महाराष्ट्र सरकारने 14 डिसेंबर, 2020 रोजी शासन निर्णय काढून जुन्या राजीव गांधी जीवनदायी योजने (Rajiv Gandhi Jeevandayee Arogya Yojana) काही बदल करून ही योजना नवीन नावाने सुरू केली. सध्या या योजनेद्वारे राज्यातील 2.22 कोटी कुटुंबांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवली जात आहे. (Updated on 28 June 2023)

Read More

Indira Gandhi Awas Yojana: जाणून घ्या, इंदिरा गांधी आवास योजनेबद्दल!

Indira Gandhi Awas Yojana: केंद्र सरकारने दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबांसाठी इंदिरा गांधी आवास योजना सुरू केली होती. ही योजना प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना म्हणूनही ओळखली जाते.

Read More

MGNEREGA: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबद्दल जाणून घ्या!

MGNEREGA: MGNREGS या योजने अंतर्गत Central Government 100 दिवस प्रत्येक कुटुंबाला रोजगाराची हमी देत त्यांच्या मजुरीच्या खर्चासाठी राज्य सरकारला निधी देखील उपलब्ध करून देते.

Read More

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी नोंदणी कशी करायची, जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा

Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana: 10वी, 12वी, डिप्लोमा आणि प्रोफेशनल कोर्सेस स्टडीजसाठीआणि निवास, वसतिगृह आणि इतर सुविधांसारख्या खर्चासाठी महाराष्ट्र सरकारकडून आर्थिक सहाय्य म्हणून प्रति वर्ष 51,000 रुपये दिले जातात.

Read More

Business Idea: 'हा' व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देतंय अर्धे पैसे; जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा

Business Idea: तरुणांना व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून 50 टक्के अनुदान मिळत आहे.

Read More

'One Rank One Pension' योजना पुन्हा चर्चेत का आलीये?

One Rank One Pension: 'वन रँक, वन पेन्शन(One Rank One Pension)' योजनेतील सुधारणेचे श्रेय राहुल गांधी आणि भारत जोडो यात्रेला जाते असे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

Read More

Ayushman Bharat: प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ कसा घ्याल?

Jan Dhan Aarogya Yojana: प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेद्वारे दारिद्रय-रेषेखाली असलेल्या कुटुंबांसाठी प्रतिवर्ष प्रति-कुटुंब 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य विम्याचे संरक्षण (हेल्थ इन्शुरन्स कव्हर) दिले जाते.

Read More

Sovereign gold bond scheme: मध्ये गुंतवणूक कशी करावी? जाणून घ्या

Sovereign gold bond scheme: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) 2 टप्प्यात सॉवरेन गोल्ड बॉन्ड लागु करणार आहे. याची सिरिज 19 डिसेंबर ते 23 डिसेंबरपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी उघडली जाईल. तर पुढच्या टप्प्यात ते 6 ते 10 मार्च दरम्यान उघडले जाईल. RBI भारत सरकारच्या वतीने हे बॉन्ड लागु केले जातात.

Read More

Govt Scheme for Girls: मुलींसाठी सरकारी योजना

Govt Scheme for Girls: मुली आणि महिलांचे जीवनमान सुसह्य करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे.

Read More

घरबसल्या 50,000 रुपये कमवण्याची संधी; मोदी सरकारसाठी करावे लागेल हे काम…

भारत सरकारने 2023 हे 'आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष' (International Year of Millets) म्हणून घोषित केले आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारने (Modi Government) एक खास स्पर्धा सुरू केली आहे.

Read More

IRCTC New Year Trip: रेल्वेकडून नववर्षाची भेट, बजेट फ्रेंडली गोवा ट्रिप

इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या नवीन वर्षासाठीच्या टूर (IRCTC) New Year Trip पॅकेजचा लाभ घेऊन तुम्हीही तुमच्या मित्रांसोबत गोव्याच्या ट्रिपचा प्लॅन बनवू शकता. विशेष म्हणजे या बजेट फ्रेंडली (Budget Friendly) टूर पॅकेजचा हफ्ता तुम्ही EMI द्वारे देखील भरू शकता.

Read More