Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवणूक केल्यावर 10 वर्षात मिळेल दाम दुप्पटीहून अधिक परतावा

Post Office Scheme: जर तुम्हाला देखील तुमचे पैसे कमी कालावधीत दुप्पट करायचे असतील, तर तुम्ही पोस्टातील टाईम डिपॉझिट योजनेत (Post Office Time Deposit Scheme) गुंतवणूक करू शकता. ज्यावर तुम्हाला 7.5 टक्क्यांपर्यंत वार्षिक व्याजदर मिळेल.

Read More

Biyane Anudan Yojana : बियाणे अनुदान योजनेसाठी 'असा' करा अर्ज!

Biyane Anudan Yojana : महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी बियाणे अनुदान योजना राबविली जात आहे. खरीप हंगाम 2023करिता बियाणे अनुदानावर दिली जाणार आहे. त्यासाठी अर्ज करणे सुरू झाले आहे. बियाणे अनुदान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 2 प्रकारची बियाणे वाटप करण्यात येणार आहेत.

Read More

Govt Investment Schemes : गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम सरकारी योजना कोणत्या? व्याज दर काय?

Govt Investment Schemes : गुंतवणूक करण्यासाठी सरकारच्या विविध योजना आहेत. मात्र या अनेक योजनांमधून आपल्यासाठी कोणती सर्वोत्तम आहे, याविषयी अनेकांना संभ्रम असतो. त्यामुळे योजनांचा लाभदेखील पूर्णपणे घेता येत नाही. अशावेळी काही योजनांविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं ठरतं.

Read More

Govt Scholarship Scheme: सरकारी स्कॉलरशिपचा लाभ कोणाला मिळतो? त्याची प्रक्रिया, पात्रता आणि नियम काय आहेत?

Govt Scholarship Scheme: सरकारी स्कॉलरशिप ही हुशार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी एक सरकारी यंत्रणा आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून सरकार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देते.

Read More

PM Kisan Yojana : शेतकरी निधी मिळवण्यासाठी फसवणूक केल्यास आतापर्यंत मिळालेली रक्कमही द्यावी लागेल परत

PM Kisan Yojana : पंतप्रधान किसान सन्मान निधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये दर 4 महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये पाठवले जातात. कोणत्याही परिस्थितीत हा हप्ता कोणत्याही अपात्र व्यक्तीच्या खात्यात जाऊ नये, असा निर्णयही केंद्र सरकार घेत आहे.

Read More

Mumbai Pune Shivneri Bus : मुंबई - पुणे शिवनेरी प्रवास होणार स्वस्त

E- BUS Shivneri : मुंबई - पुणे शिवनेरीने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एक मे पासून मुंबई - पुणे शिवनेरी सेवेच्या तिकिटांचा दर पूर्वीपेक्षा कमी असणार आहे. शिवाय प्रवाशांना नविन सुविधा देखील मिळणार आहे.

Read More

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात परत मिळणार का गूड न्यूज ?

DA To Central Government Employees : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यात (DA)वाढ करण्याचा निर्णय सरकारने अलिकडेच घेतला होता. यासोबतच येत्या काही दिवसांमध्ये सरकार पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे. ही वाढ जुलै महिन्यात होईल अशी अपेक्षा आहे.

Read More

Crop Insurance Scheme : काय आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि तिचे फायदे

Benefits Of Crop Insurance For Indian Farmers : भारतीय अर्थव्यवस्था ही मुळत: शेतीवर अवलंबून आहे. मात्र आजही नैसर्गिक पध्दतीनेच शेती होत असल्याने, सतत बदलणाऱ्या ऋतू चक्रामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत असते. आणि हे बघून शेतकरी हवालदिल होतो. यावर तोडगा म्हणून मोदी सरकारने प्रधानमंत्री फसल विमा योजना आणलेली आहे. जाणून घेऊया काय आहे ही योजना आणि कसा घेतला जातो या योजनेचा लाभ.

Read More

Indian Community Welfare fund: परदेशात भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्यास सरकार देते आर्थिक साहाय्य

Indian Community Welfare fund: परदेशातील भारतीय नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्याच्या हेतुने ही योजना सुरू करण्यात आली. परदेशात कुठलेही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकट उद्भवल्यास या योजनेच्या माध्यमातून मदत पाठवली जाते.

Read More

SSFMS Scheme: 'या' योजनेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडुंना मिळते निवृत्तीवेतन

SSFMS Scheme: युथ अफेअर्स आणि क्रीडा मंत्रालयाद्वारे राबविण्यात येणाऱ्या या योजनेतून खेळाडुंना पेन्शन स्वरूपात आजीवन आर्थिक साहाय्य प्रदान करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. जागतिक पातळीवरील स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या खेळाडुंना एक स्थायी मासिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते.

Read More

MSSC Scheme: भारतातील 1.59 लाख पोस्ट ऑफिसमध्ये ‘महिला सन्मान बचत योजने’चा शुभारंभ; कमी कालावधीत मिळेल उत्तम परतावा

MSSC Scheme: महिलांनी जास्तीत जास्त गुंतवणूक करावी यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात ‘महिला सन्मान बचत योजने’ची घोषणा करण्यात आली. नुकतेच भारत सरकारने या योजनेचे नोटिफिकेशन जारी केले असून देशातील 1.59 लाख पोस्ट ऑफिसमध्ये या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.

Read More

Aadhaar, PAN mandatory for PPF, SSC : योजनांचा लाभ घ्यायचाय? मग आधार आणि पॅन हवंच!

Aadhaar, PAN mandatory for PPF, SSC : सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आता आधार कार्ड तसंच पॅन कार्ड सक्तीचं करण्यात आलंय. 31 मार्च 2023ला अर्थ मंत्रालयानं यासंबंधीची अधिसूचना जारी केली. 1 एप्रिलपासून नवं आर्थिक वर्ष सुरू झालं. त्या पार्श्वभूमीवर काही नवे नियम लागू करण्यात आले आहेत.

Read More