Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gold and Silver Rate : सोनं आणि चांदी स्वस्त झाले

आज तुम्हाला सोने आणि चांदी (Gold & Silver Rate) खरेदी करण्यासाठी जास्त खर्च करावा लागणार नाही कारण त्यांच्या किमती कमी होत आहेत.

Read More

Gold Silver Prices Today: जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

(Sona Chandi Bhav) गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात छोटे-मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. सोन्याचे भाव अतिशय कमी दराने कमी-जास्त होत आहेत. सामान्य नागरिकांना याचा म्हणावा तितका विशेष फायदा होणार नाहीये. पुढील काही महिने सोन्या-चांदीची भाववाढ कायम राहील असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Read More

Gold Silver Price Today: जगभरात सोन्याचे भाव उतरले, भारतात मात्र भाववाढ सुरुच!

सोन्या-चांदीच्या किमतीमध्ये आजही वाढ (Gold and Silver Price Hike) नोंदवली गेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या किमती कमी होत असताना भरतात मात्र सोन्याची भाववाढ कायम आहे. येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Read More

Gold Silver Rate Today: बापरे! सोने 57 हजार पार, वर्षाअखेरीस 64,000 रुपयांपर्यंत भाववाढीची शक्यता!

वर्षाच्या सुरुवातीलाच सोने 57 हजार 362 रुपयांवर पोहोचले असून या वर्षअखेरीस 64 हजार रुपयांपर्यंत भाववाढ होण्याची शक्यता आहे. चांदीच्या दरात मात्र घसरण सुरु आहे. जगभरातील केंद्रीय बँकांनी सोने खरेदी

Read More

Gold Rate Today : सोने 57,000 रुपयांपार इतिहासात प्रथमच झाली इतकी वाढ

Gold Rates Today : मंगळवारी सोन्याच्या किमतीने आपली तेजी कायम ठेवत 57,000 प्रती दहा ग्रॅम उच्चांक गाठला.फेब्रुवारी 2023 मध्येही सोन्यात दरवाढ बघायला मिळणार आहे. सकाळी 9:30 वाजता मालती कामोडिटी एक्सचेंजवर 0.40 सोन्याचा भाव 57,044 इतका झाला. त्याचवेळी एमसीएक्सवर चांदीचा भाव जवळपास 0.68 % वाढून 68,343 इतका झाला.

Read More

Silver-Gold Prices: सोन्या-चांदीचे आजचे भाव पाहिलेत? बघा किती झाली वाढ!

सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून भाववाढ होताना दिसते आहे. येत्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीचे दर वधारतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

Read More

Today's Gold Silver Rates: सोने आणि चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचे दर

Today's Gold Silver Rates: सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 57 हजार रुपयांच्या पुढे आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत 68 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे.

Read More

Gold-Silver Price Today: आजही सोनं प्रति तोळा 56 हजारांच्याही पुढेच!

Gold- Silver Price Today: आज भारतीय सराफा बाजारात(MCX) सोने 154 रुपयांनी महागले तर चांदीच्या दरात 142 रुपयांची घसरण झाली आहे.

Read More

Gold- Silver Price Today: सोन्याच्या दरात घसरण तर, चांदीही स्वस्त झाली!

Gold- Silver Price Today: आज भारतीय सराफा बाजारात सोने 58 रुपयांनी तर चांदी 118 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

Read More

Gold Import : सोन्याच्या आयातीमध्ये 79 टक्के घट

भारताने जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोने आयात (Gold Import) करणारा देश होण्याचा मान मिळवला आहे. त्याचबरोबर सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचा परिणाम त्याच्या आयात व्यवसायावर दिसून आला आहे.

Read More

Gold Price Rise Today In Mumbai: सोने-चांदी महागले, जाणून घ्या आजचा सराफा बाजारातला भाव

Gold Price Rise Today In Mumbai: चीनमधील कोरोनोच्या उद्रेकानंतर कमॉडिटी बाजारात सोने महागले आहे. एमसीएक्सवर सोन्याच्या किंमतींनी उच्चांक गाठला होता.मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर आज बुधवारी दुपारी 1 वाजता 10 ग्रॅम सोन्याचा भाव 55830 रुपये इतका वाढला. त्यात 118 रुपयांची वाढ झाली. चांदीमध्ये देखील आज 567 रुपयांची वाढ झाली.

Read More

Gold and Silver Price In Mumbai Today: सोने 500 रुपयांनी महागले, जाणून घ्या कमॉडिटी बाजारात सोने-चांदीचा दर

Gold and Silver Price In Mumbai Today: चीनमधील कोरोनाच्या ताज्या आकडेवारीने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. चीनमधील कोरोनाचा प्रसार वाढल्यास जगावर पुन्हा लॉकडाउनची नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे. यामुळे सावध झालेल्या गुंतवणूकदारांनी सोने गुंतवणुकला प्राधान्य दिले आहे. कमॉडिटी बाजारात सोने तेजीने झळाळून निघाले आहे.

Read More