Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gold Rate Mechanism : भारतात सोन्याच्या किमती कशा ठरतात? त्या कोण ठरवतं?    

भारतीयांना सोनं या मौल्यवान धातूविषयी आकर्षण आहे. वर्तमानपत्रात सोन्याचे रोजचे दर बघून ग्राहक ठरवतात आज सोनं खरेदी करायचं की नाही. पण सोन्याचे हे दर कसे ठरतात हे ठाऊक आहे का? केंद्रसरकारने अलीकडेच सोन्याच्या दरात डायनॅमिक प्रायसिंग प्रणाली आणली आहे. ती काय आहे पाहूया…

Read More

Gold and Silver Rate Today: सोन्याच्या भावात 274 रुपयांनी वाढ तर चांदी 890 रुपयांनी महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर.

सध्या सगळीकडेच लग्नसराईचा हंगाम सुरु झाला आहे अशातच मौल्यवान दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सोन्याच्या आणि चांदीच्या दरात झालेली वाढ ही लोकांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. जर तुम्ही देखील आज सोने खरेदी करण्याचा किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या शहरातील दर जाणून घेण्यासाठी वाचत राहा.

Read More

Gold and Silver Rates Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं आणि चांदीच्या किंमतीत घट

Gold and Silver Rates Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आज सोन्याच्या आणि चांदीच्या किंमतीत घट झाल्याचे पहायला मिळाले. लग्नसमारंभाच्या या महिन्यात दागिने खरेदीदारांची पाऊलं आपसुकच ज्वेलर्सच्या दुकानांकडे वळतात.

Read More

Gold Silver Price Today : जाणून घ्या सोनं, चांदीची आजची किंमत

Gold Silver Price Today : मुंबई आणि कोलकातामध्ये 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 48,760 रुपये आहे. चेन्नईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 49,510 रुपये आणि नवी दिल्लीत 48,910 रुपये आहे. काल गुरुवारी सोन्याच्या किंमती किंचित घसरण झाली होती.आज पुन्हा सोनं आणि चांदीच्या किंमतींनी उसळी घेतल्याचे दिसून आले.

Read More

Gold and Silver Rates Today: आठवड्याच्या सलग तिसऱ्या दिवशी सोनं-चांदी महागले, जाणून घ्या आजचा भाव

Gold and Silver Rates Today: सोनं आणि चांदी या दोन्हींच्या किंमतीत सलग तिसऱ्या दिवशी मोठी उसळी पाहायला मिळाली. कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव 53000 रुपयांवर गेला होता.

Read More

Why Gold Rate is Fluctuating? सोने दरात चढ-उतार का होतात?

Why Gold Rate is Fluctuating : भारतीयांसाठी सोने म्हणजे हळवा कोपरा. सणासुदीला सोने खरेदी करण्याबरोबरच गुंतवणुकीत देखील सोन भरवशाचे साधन ठरले आहे. सोन्याच्या दरात आपल्याला नेहमीच चढ-उतार पहायला मिळतात. यासाठी कोणते घटक किंवा बाबी कारणीभूत ठरतात ते आज आपण पाहूया.

Read More

Gold Price Today: दिवाळीनंतर पहिल्यांदाच सोने दरात तेजी, सोने महागले

Gold Price Rise Today : मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या फ्युचर्सचा दर 170 रुपयांनी वाढून 50672 रुपये प्रति 10 ग्रॅम असा आहे. त्याचवेळी चांदीचा भाव 66 रुपयांनी वाढून 58912 रुपये प्रतिकिलो झाला. सत्राच्या सुरुवातीला सोने 50502 रुपये आणि चांदी 58846 रुपये प्रति किलोवर बंद झाली.

Read More