Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Credit Report Error: क्रेडिट स्कोअर रिपोर्टमधील चुकीची माहिती कशी दुरुस्त कराल?

आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगली पाहिजे. कार्ड पेमेंट, कर्जाचे हफ्ते किंवा इतर कोणतेही पेमेंट वेळेवर करायला हवे. बऱ्याच वेळा तुम्ही सर्व व्यवहार चोख करत असता तरीही तुम्ही अडचणीत येऊ शकता. क्रेडिट स्कोअर रिपोर्टमधील चुकीमुळे तुमचा स्कोअर खाली येऊ शकतो. त्यामुळे ही चूक कशी दुरूस्त करायची ते जाणून घ्या.

Read More

Credit Card: क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंट वाढवण्यासाठी 'या' स्मार्ट टिप्स फॉलो करा

तरुणांकडून क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, फक्त खरेदीसाठीच क्रेडिट कार्डचा वापर न करता इतर अनेक गोष्टींचे बिल पेमेंट करण्यासाठी तुम्ही क्रेडिट कार्ड वापरू शकता. जास्तीत जास्त रिवॉर्ड पॉइंट मिळवण्यासाठी क्रेडिट कार्डचा स्मार्ट पद्धतीने वापर कसा करावा हे या लेखात वाचा.

Read More

Credit Score : तुमचा क्रेडिट स्कोर स्ट्राँग ठेवण्यास 'या' सात गोष्टींवर काम करा

Keep Your Credit Score Strong : जर तुम्हाला बँकेकडून गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, इत्यादी लवकरात लवकर मिळावे, असे तुम्हाला वाटत असेल? तर तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला ठेवण्याची गरज आहे. 750 पेक्षा जास्त असलेला स्कोअर चांगला समजला जातो. तेव्हा तुमचा क्रेडिट स्कोर स्ट्राँग ठेवायचा असेल, तर 'या' सात गोष्टींवर काम करा.

Read More

Credit Card Limit : क्रेडिट कार्ड खर्चाची मर्यादा वाढवायचीय? सीयूआरचा विचार करून 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Credit Card Limit : आपली आर्थिक गरज असेल त्यावेळी आपल्याला कामी येणारी गोष्ट म्हणजे क्रेडिट कार्ड होय. जेव्हा खर्च अतिरिक्त होतो आणि त्याचा भार आपण सहन करू शकत नाही, अशीवेळी क्रेडिट कार्ड आपली मदत करत असतं. मात्र खर्च करतेवेळी आपल्याला काही बाबी लक्षात ठेवणं गरजेचं ठरतं.

Read More

Soft and Hard Credit Inquiry: लोन घेताय? आधी सॉफ्ट आणि हार्ड क्रेडिट तपासणी म्हणजे नेमके काय हे जाणून घ्या!

Soft and Hard Credit Inquiry: कर्जाची मागणी करणाऱ्या व्यक्तीच्या क्रेडिटची सॉफ्ट तपासणी (Soft Inquiry) आणि हार्ड तपासणी (Hard Inquiry) केली जाते. आता या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे हे समजून घेणे देखील गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊयात या दोन क्रेडिट तपासणीमध्ये नेमका फरक काय असतो.

Read More

Build Credit From Scratch: घर घ्यायचा विचार करताय? पण... क्रेडिट स्कोअर पाहून बँक कर्ज देत नसेल तर नक्की वाचा

तुम्ही भविष्यात घर घ्यायचा विचार करत असाल तर तुम्हाला काही गोष्टींची तयारी आतापासून करावी लागेल. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला नसेल तर बँक कर्ज देणार नाही. मात्र, क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी काही पर्याय आहेत. जसे की, सिक्युअर्ड क्रेडिट कार्ड, अॅड ऑन कार्ड आणि क्रेडिट स्कोअर बिल्डर. या पर्यायांद्वारे तुम्ही क्रेडिट स्कोअर वाढवू शकता. मग भविष्यात जेव्हा घर घ्यायला जाल तेव्हा सहज कर्ज मिळेल.

Read More

Best Use Of Credit Card : क्रेडिट कार्डचा सर्वोत्तम वापर कसा करुन घ्याल ?

Credit Card : योग्य प्रकारे क्रेडिट कार्ड वापरल्यास आणि आपले बील वेळेवर भरल्यास, आपला क्रेडिट स्कोअर तयार होते. मात्र असे न केल्यास आपला क्रेडिट स्कोअर खराब होतो.

Read More

Zero Credit Score: झिरो क्रेडीट स्कोअर असेल तरीही मिळेल लोन, जाणून घ्या काय आहे नियम!

Zero Credit Score: तुम्ही बँकेकडून कुठलं कर्ज घेतलं असेल तर ते तुम्ही ठरलेल्या वेळेत फेडता की नाही, नियमित हप्ते भरता की नाही, या सगळ्या आर्थिक शिस्तीच्या आधारे बँक तुमचे मूल्यांकन करत असते. परंतु Credit Score शून्य असेल तर काय कराल? जाणून घ्या या लेखात सविस्तर

Read More

Credit card limit : जास्त मर्यादेचं क्रेडिट कार्ड कसं मिळवायचं

Credit Card : आपल्या वार्षिक स्थिर उत्पन्नानुसार एका ठराविक रकमेपर्यंत खर्च करण्यासाठी बँकेकडून क्रेडिट कार्ड दिलं जातं. या क्रेडिट कार्डची मर्यादा ही आपल्या उत्पन्नाच्या प्रमाणानुसार आणि आपल्या क्रेडिट स्कोरप्रमाणे वाढवली जाते.

Read More

Credit Score: क्रेडिट स्कोअर म्हणजे काय? तो कसा काम करतो, जाणून घेऊया

What is Credit Score: बँकेत कुठल्याही कर्जासाठी अर्ज करतांना आधी आपला क्रेडिट स्कोर तपासाला जातो. त्यानुसार बँक आपल्याला कर्ज देते. यावेळी अनेकांना क्रेडिट स्कोर म्हणजे नक्की काय याबद्दल माहिती नसते म्हणून आपण जाणून घेणार आहोत क्रेडिट स्कोअर म्हणजे काय तो कसा काम करतो.

Read More

Financial Literacy : क्रेडिट कार्डवरून ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करता का? जाणून घ्या नफा-तोटा

काहीजण ई-वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डने (Credit Card) पैसे अँड करतात आणि नंतर ते लहान-लहान पेमेंटसाठी वापरतात. पण तुम्हाला माहीत आहे का? ई-वॉलेटमध्ये (E Wallet) क्रेडिट कार्डने पैसे अँड करण्याचे काही फायदे आणि तोटे आहेत. ते कोणते? आणि काही प्रमुख ई-वॉलेट क्रेडिट कार्डने पैसे अँड करण्यासाठी शुल्क आकारतात. ते किती? ते आज आपण पाहूया.

Read More

Good Financial Behaviour: क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी जाणून घ्या 5 चांगल्या सवयी

Good Financial Behaviour for Better Credit Score: क्रेडिट कार्डचा वापर करताना तुम्ही स्वत:ला काही सवयी जाणीवपूर्वक लावून घेतल्यास तुमचा स्कोअर नक्कीच चांगला राहील. त्या सवयी कोणत्या याबाबत आपण अधिक जाणून घेऊ.

Read More