Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Inactive Account Rules: बंद झालेल्या बँक अकाउंट मधून पैसे काढू शकतो का?

Inactive Account Rules: अनेक वेळा असे घडते की, आपले बँक अकाऊंट (bank account) काही कारणास्तव बंद करण्यात येते तरीही त्या बँक खात्यात पैसे पडून असतात. अशा वेळी त्या पैशांची गरज भासली तर अडचणींचा सामना करावा लागतो. काही सोप्या पद्धतींद्वारे तुम्ही तुमच्या बंद बँक खात्यातून पैसे काढू शकता.

Read More

Reserve Bank Penalty: रिझर्व्ह बॅंकेने या 13 बॅंकांवर लावला दंड! जाणून घ्या बॅंकांची नावे!

Reserve Bank Penalty: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) सोमवारी 13 को-ऑपरेटीव्ह बॅंकांवर दंड लावला आहे. वेगवेगळ्या नियामवक मानकांतर्गत आरबीआयने या बॅंकांवर दंड लावला आहे.

Read More

Bank Account: बँक अकाऊंट बंद होण्याची कारणे कोणती? जाणून घ्या

Bank Account: आजच्या काळात जवळपास प्रत्येकाचे स्वतःचे बँक खाते आहे. अनेक लोकांची एकापेक्षा जास्त बँक खाती आहेत. लोक त्यांच्या कष्टाचे पैसे बँक खात्यात ठेवतात, जेणेकरुन ते गरजेनुसार हे पैसे वापरू शकतील, तेच बँक खाते अचानक बंद पडले? त्याचे कारण असू शकते जाणून घ्या या लेखातून.

Read More

Bank Account: एखाद्या व्यक्तीची किती बँक खाती असू शकतात?

Bank Account: डिजिटल युगात काय होईल याचा काही नेम नाही. पूर्वी ज्या गोष्टींसाठी लाइन लावून दिवसभर उन्हात उभ रहाव लागत होत, त्या गोष्टी आता 2 मिनिट मध्ये होतात. बँके विषयी बोलायचे झाले तर सद्यस्थितीमध्ये बँक अकाऊंट (bank account) ही अशी बाब आहे, ज्यापासून कोणीही वंचित नाही. एखाद्या व्यक्तीची किती बँक खाती असू शकतात? जाणून घेऊ.

Read More

Nominee: नॉमिनी हाच संपत्तीचा कायदेशीर वारसदार असतो का?

Nominee: नॉमिनी व्यक्ती हाच संपत्तीचा वारस असतो का? (Is the nominee the heir of the property?) याबाबत अनेकांना संभ्रम आहे. याबाबत माहिती जाणून घेऊया की, नॉमिनी हा मालमत्तेच्या वारसापेक्षा कसा वेगळा असतो.

Read More

Bank Account Nominee: बँक खात्यासाठी नॉमिनी का आवश्यक आहे?

Bank Account Nominee: बँकेत खाते ओपन (Open a bank account) करतांना आपल्याला दिलेल्या फॉर्ममध्ये नॉमिनीसाठी जागा असते. बँकेत खाते ओपन करतांना नॉमिनीचे नाव आणि त्याच्याशी संबंधित डिटेल्स भरणे आवश्यक असते, काही वेळा असं होते की, डिटेल्स भरून देतो पण आपल्याला त्याबाबत काही माहिती नसते. नॉमिनी का महत्वाचा असतो, हे माहित करून घेऊया.

Read More

Home mortgage : घर तारण ठेऊन कर्ज घेण्यापूर्वी हे जाणून घ्या

पैशाची गरज भासते तेव्हा काही वेळा कर्ज घेण्याची गरज निर्माण होते. अशा वेळी घर तारण ठेवण्याच्या पर्यायाचा देखील विचार केला जातो. हा निर्णय घेण्यापूर्वी कोणत्या मुद्यांचा विचार करणे आवश्यक आहे ते जाणून घेऊया.

Read More

Suryoday Small Finance बँकेकडून एफडीवरील व्याजदरात वाढ

सुर्योदय स्मॉल फायनान्स बँकेकडून मुदत ठेवीवरील (एफडी) व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. यामुळे सुरक्षित परताव्याचा विचार करून एफडीला प्राधान्य देणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पर्याय उपलब्ध झाला आहे.

Read More

Pros and Cons of Personal loan : पर्सनल लोन आणि त्याचे फायदे-तोटे घ्या जाणून

काही वेळा पैशाची गरज निर्माण होते यावेळी पर्सनल लोनचा विचार केला जातो. हे पर्सनल लोन म्हणजे काय ? त्याचे फायदे काय आहेत, फायद्याबरोबर त्याचे काही तोटेही आहेत ते कोणते, हे सगळे जाणून घेऊया.

Read More

Bank Account: एखाद्याच्या मृत्यूनंतर बँक अकाऊंटचे काय होते? जाणून घ्या डिटेल्स

Bank Account: सद्यस्थितीमध्ये क्वचितच एखादा व्यक्ती आढळेल ज्याचे बँक खाते (bank account) नाही. सरकारच्या विविध योजनांच्या लाभासाठी बँक खाते असणे अत्यंत आवश्यक आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा जर अचानक मृत्यू झाला तर त्याच्या बँक खात्याचे काय होते?

Read More

Central Bank of India: जाणून घ्या, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या Cent mobile app बद्दल!

Central Bank of India: सेंट्रल बँक ऑफ इंडिया आपल्या सर्व ग्राहकांना इंटरनेट बँकिंग (Internet banking) तसेच मोबाईल बँकिंग (Mobile banking) सुविधा प्रदान करते. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मोबाईल बँकिंगसाठी सेंट मोबाइल (Cent Mobile )नावाचे ॲप सुरू केले आहे.

Read More

India Two Wheeler Demand : टू-व्हीलर खरेदीदारांमध्ये महिला आणि तरुण आघाडीवर   

शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात टू-व्हीलरची विक्री जास्त आहे. आणि यात आघाडीवर आहेत महिला तसंच तरुण. CIRF-हायमार्क या संस्थेनं वाहन कर्जाचे आकडे आणि दुचाकी विक्रीचे आकडे संकलित करून हा अहवाल तयार केला आहे

Read More