Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

म्युच्युअल फंड

Mutual Fund NFO: एचडीएफसी म्युच्युअल फंडाची नवी योजना, 100 रुपयांपासून गुंतवणूक, वाचा सविस्तर...

Mutual Fund NFO: म्युच्युअल फंड हाऊस एचडीएफसी म्युच्युअल फंडानं इक्विटी विभागातल्या कंझम्शनन थीमवर एक नवा थीमॅटिक फंड आणला आहे. एचडीएफसी म्युच्युअल फंडाची ही स्कीम लवकरच सुरू होणार आहे. विशेष म्हणजे केवळ 100 रुपयांपासून यात गुंतवणूक करता येणार आहे.

Read More

Mutual Fund for Child Education: मुलांच्या शिक्षणासाठी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक योग्य आहे का?

Mutual Fund Investment: म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीतून गुंतवणूकदाराला वेगवेगळ्या प्रकारचे अनेक फायदे आहेत. यातून तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही चांगला निधी उभारू शकता. कसा तो चला पाहुया.

Read More

SIP Modification: मिरे अ‍ॅसेटने सुरु केली 'एसआयपी'मध्ये बदल करण्याची सुविधा, गुंतवणूकदारांना मिळणार आता 'या' सुविधा

SIP Modification:एसआयसी मॉडिफिकेशन सुविधेमुळे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीत काही बदल करायचे असल्यास त्यांना विद्यमान सुरु असलेली मूळ एसआयसी योजना बंद करण्याची आवश्यकता नाही.

Read More

Small Cap Mutual Fund: स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांनी गुंतवणूकदारांना केले मालामाल; 5 बेस्ट योजना पाहा

मागील काही वर्षात म्युच्युअल फंडांतील भारतीयांची गुंतवणूक दिवसेंदिवस वाढत आहे. काही स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनांनी मागील वर्षभरात सरासरी 40% पर्यंत परतावा दिला आहे. डायरेक्ट आणि रेग्युलर अशा दोन्ही प्रकारच्या योजनांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. पाहा कोणते फंड सध्या तेजीत आहेत.

Read More

Mutual Fund Vs Real Estate: लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय योग्य? म्युच्युअल फंड की रिअल इस्टेट!

Mutual Fund Vs Real Estate: गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड की रिअल इस्टेट या दोन्हीमधून एकाची निवड करताना आपण किती जोखीम स्वीकारू शकतो. तसेच आपली आर्थिक उद्दिष्ट्ये काय आहेत आणि आपल्या गुंतवणुकीची दिशा अत्यंत विचारपूर्वक ठरवली पाहिजे.

Read More

International Mutual Funds: गुंतवणुकीसाठी टॉप टेन इंटरनॅशनल म्युच्युअल फंड कोणते?

मागील एक वर्षाचा विचार करता आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड्सने सरासरी 19% परतावा दिला आहे. या कालावधीत काही ठराविक फंडानी 40% पर्यंत परतावा दिला आहे. 2023 वर्षात इंटरनॅशनल फंड्सची प्रगती 15 टक्क्यांनी जास्त झाली. मागील 12 महिन्यात मिराई अॅसेट फंडने सर्वाधिक 69% परतावा दिला आहे.

Read More

Small Cap Funds: स्मॉल कॅप फंडांचं वाढलं आकर्षण; जाणून घ्या, 5 वर्षात पैसे दुप्पट करणाऱ्या योजना

Small Cap Funds: म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचा भर सध्या स्मॉल कॅप फंडांवर अधिक असल्याचं दिसत आहे. मे महिन्यात इक्विटी इनफ्लो 50 टक्क्यांनी कमी झाला असला तरी स्मॉल कॅपवर अधिक विश्वास दिसून येतो. आता याच प्रकारातल्या काही योजना केवळ 5 वर्षांत पैसा दुप्पट करून देणाऱ्या आहेत.

Read More

मोतीलील ओसवालने लॉन्च केला 250 इंडेक्स एनएफओ; अवघ्या 500 रुपयांत करा गुंतवणूक!

Mutual Fund NFO: मोतीलाल ओसवाल अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीने मोतीलाल ओसवाल निफ्टी मायक्रोकॅप 250 इंडेक्स फंड आणला आहे. या फंडचा एनएफओ गुरूवारपासून (दि. 15 जून) सुरू झाला असून, तो 29 जून, 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.

Read More

SIP Calculator: रिटायरमेंटनंतर 10 कोटी रुपये हवेत; जाणून घ्या महिन्याला किती रुपयांची SIP करावी लागेल

SIP Calculator: निवृ्त्तीसाठी निश्चित रकमेचा फंड निर्माण करायचा असेल, तर लवकरात लवकर आणि कमीत कमी गुंतवणूक करून चांगला फंड उभा करता येऊ शकतो. यासाठी एसआयपी ही गुंतवणुकीची साधीसोपी पद्धत फायद्याची ठरू शकते.

Read More

Mutual Fund NFO: न्यू फ्लेक्सी कॅप फंडमध्ये कमाईची संधी; करा 1000 रुपयांपासून गुंतवणूक

Mutual Fund NFO: म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून कमाईची एक संधी गुंतवणूकदारांना मिळणार आहे. अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी 360 वन म्युच्युअल फंडानं इक्विटी प्रकारामध्ये 360 वन फ्लेक्सी कॅप फंड लॉन्च केला आहे.

Read More

Hybrid Fund Investment: हायब्रीड फंडातील गुंतवणुकीची बाराखडी; डेट, इक्विटीपेक्षा यात वेगळं काय? कसा वाढेल पैसा

Hybrid Fund Investment: पारंपरिक डेट म्युच्युअल फंड योजनांमधून सुरक्षितता तर मिळते मात्र, दीर्घकाळ गुंंतवणुकीतून मिळणारा परतावा महागाईला हरवू शकत नाही. तसेच इक्विटी योजनांमधील गुंतवणूक तुम्हाला जास्त परतावा मिळवून देऊ शकते. मात्र, त्यासोबत येणारी जोखीम तुमचं दिवाळं काढू शकते. वरील दोन्हीही पर्यायांकडे सरधोपटपणे न जाता काही मध्यममार्ग आहे का? तर नक्कीच आहे.

Read More

Mutual Fund: म्युच्युअल फंड कंपन्यांनी मे महिन्यात शेअर्समध्ये केली 2,446 कोटींची गुंतवणूक; गुंतवणुकीची कारणे जाणून घ्या

Mutual Fund Investment in Stocks: म्युच्युअल फंड कंपन्यांनी एप्रिल 2023 मध्ये शेअर्समधून गुंतवणूक काढून घेतली होती. त्यानंतर मे 2023 मध्ये पुन्हा एकदा शेअर्समध्ये 2,446 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक करण्यामागे नेमके कारण काय, जाणून घेऊयात.

Read More