Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

Student Day निमित्त विद्यार्थ्यांनी या सवलतींचा लाभ घ्यावा!

UNiDAYS ही एक अशी वेबसाइट आहे जी जगभरातील विविध महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना सवलत देते. Student Day निमित्त विद्यार्थ्यांनी या सवलतीचा लाभ घ्यावा.

Read More

Best laptops for students: विद्यार्थ्यांसाठी बेस्ट लॅपटॉप आजच खरेदी करा!

Best laptops for students: तुम्हाला ऑनलाइन क्लासेस, असाइनमेंट्स, एडिटिंग, रिसर्च करण्यासाठी लॅपटॉप हवा असेल तर विद्यार्थ्यांसाठी हे काही सर्वोत्तम लॅपटॉप आहेत.

Read More

Best cars: या दिवाळीत खरेदी करण्यासाठी पाहा ‘या’ सर्वोत्तम SUVs

CARS24: कोरोना महामारीमुळे सर्वच क्षेत्रात बदल घडून आले होते. आर्थिक परिस्थिती तर सर्वांचीच ढासळली होती. आता परिस्थितीत सुधारणा दिसत असल्याने सर्वांचीच धाव खरेदीकडे दिसून येत आहे. सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे.

Read More

iPhone Offers on Ecommerce Websites: जाणून घ्या दिवाळी निमित्त Amazon आणि Flipkart वरील आयफोन ऑफर्स!

Amazon/ Flipkart: ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट आयफोन14, आयफोन13, आयफोन12 आणि आयफोन11 यासह स्मार्टफोनच्या खरेदीवर सूट आणि बँक ऑफर देत आहेत. आयफोन14 चा 128GB स्टोरेज व्हेरिएंट 6GB रॅमसह येतो आणि त्याची किंमत ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रत्येकी 79,900 रुपये आहे.

Read More

Kansai Nerolac Paints खरेदी करून मिळवा भरपूर रिवॉर्डस!

Nerolac Pragati: नेरोलॅक प्रगती हे अँड्रॉइड अॅप्लिकेशन (Kansai Nerolac Paints) कानसाई नेरोलॅक पेंटसद्वारे चालवले जाते. नेरोलॅक प्रगती हे कानसाई नेरोलॅक पेंटस लिमिटेडने त्यांच्या नोंदणीकृत पेंटिंग कॉन्ट्रॅक्टरांसाठी लॉन्च केलेले एक अॅप्लिकेशन आहे.

Read More

Freecharge Pay Later: फ्रीचार्ज पेलेटरचा वापर करून भागवू शकता दिवाळीतील अत्यावश्यक खर्च!

Freecharge Pay Later: दिवाळी म्हटलं की खर्च अधिक वाढतो. तुमच्या जवळील सर्व पैसे घरकामात खर्च झाले आणि आईची औषधं आणायची राहली तर तुम्ही काय कराल? एखाद्या मित्राकडून पैसे उधार घेणार किंवा अधिक काही नवीन उपाय शोधणार. तर त्यावेळी तुम्ही नेमक काय करावं, जाणून घेऊया.

Read More

Healthy Diwali Gift: या वर्षी दिवाळीला आपल्या आवडत्या व्यक्तींना द्या निरोगी आरोग्याची भेट!

Best Diwali Gift: दिवाळीत आपल्या कुटुंबीयांना मित्रांना काही आरोग्यदायी पदार्थ भेट देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करा. जाणून घ्या आपल्या प्रियजणांना काय गिफ्ट द्यायच आणि काय टाळायचं.

Read More

Date of Birth Update : आधार कार्डवरील जन्मतारीख बदलायची आहे? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!

Aadhaar Card Update : भारत सरकारच्या UIDAI या यंत्रणेमार्फत सर्वसामान्यांना आधार कार्ड ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे अपडेट करता येते. आधार कार्डमध्ये बदल कसे करायचे? आणि आधार कार्डमधील माहिती अपडेट करण्यासाठी काय करावे लागेल? हे जाणून घेऊ.

Read More

Lowest down payment : शून्य ते 99 रुपयापर्यन्त डाउनपेमेंट करून खरेदी करा तुमच्या आवडत्या वस्तू!

Snapmint: स्नॅपमिंट ही ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट आणि अॅप आहे. येथे तुम्हाला क्रेडिट कार्डशिवाय 0% व्याज EMI मिळेल. मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तु लॅपटॉप, टीव्ही, घरगुती वस्तु , फर्निचर आणि इतर अनेक वस्तू EMI वर खरेदी करू शकता.

Read More

दिवाळी शॉपिंगसाठी Zest Money वापरा आणि क्रेडिट कार्ड विसरा!

Shopping Without a Credit Card : जेव्हा तुम्ही झेस्ट मनीने कोणतीही वस्तू खरेदी करता तेव्हा तुम्ही त्या वस्तूची किंमत EMI ने भरू शकता. सर्वात महत्वाचा भाग म्हणजे तुम्हाला झेस्ट मनी (Zest Money) वापरण्यासाठी कोणत्याही क्रेडिट स्कोअर किंवा क्रेडिट कार्डची आवश्यकता नाही.

Read More

आर्थिक साक्षरता म्हणजे काय? What is Financial Literacy?

Financial Literacy : भविष्याच्या दृष्टीने पैशांचे नियोजन करणे किंवा पैसे कुठे आणि कशासाठी खर्च करायला हवेत ह्या गोष्टींचे ज्ञान असणे म्हणजेच आर्थिक साक्षरता होय. ही एक जगण्याची कला आहे; असं म्हटले तरी वावगं ठरणार नाही.

Read More

BYD Atto 3 Electric SUV आज भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स डिटेल्स

BYD Atto 3 electric SUV: BYD (बिल्ड युवर ड्रीम्स) यांनी भारतीय बाजारपेठेत आज आपली दुसरी कार लाँच केली. नवीन BYD Atto 3 electric SUV ही Tata Nexon EV Max, MG ZS EV, Hyundai Kona EV सारख्या वाहनांशी स्पर्धा करणार आहे.

Read More