Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

दिवाळी शॉपिंगसाठी Zest Money वापरा आणि क्रेडिट कार्ड विसरा!

Zest Money Offers

Shopping Without a Credit Card : जेव्हा तुम्ही झेस्ट मनीने कोणतीही वस्तू खरेदी करता तेव्हा तुम्ही त्या वस्तूची किंमत EMI ने भरू शकता. सर्वात महत्वाचा भाग म्हणजे तुम्हाला झेस्ट मनी (Zest Money) वापरण्यासाठी कोणत्याही क्रेडिट स्कोअर किंवा क्रेडिट कार्डची आवश्यकता नाही.

Zest Money: दिवाळी म्हटलं की सर्वत्र उत्साहाचे वातावरण, दिव्यांचा लखलखाट, घरात नवनवीन वस्तु आणून सजावट केली जाते. दिवाळीत एखादी नवीन वस्तु विकत घ्यायचे म्हटले की, तिला लक्ष्मी किंवा शुभ मानलं जातं. म्हणून बरेचजण जाणीवपूर्वक दिवाळीत नवीन वस्तू विकत घेतात. पण नवीन वस्तु विकत घ्यायला बजेट नाही. पण यावर एक उपाय आहे; तुमच्यासाठी... झेस्ट मनी. या साईटवरुन तुम्ही Flipkart, Amazon, MakeMyTrip, Yatra, Myntra, Croma, Lifestyle यांच्या स्टोअर मधून खरेदी करू शकता, आणि पैसे EMI नुसार देऊ शकता. (Buy the item on 3 month EMI)

झेस्ट मनी कसे काम करते? How to work Zest Money?

जेव्हा तुम्ही झेस्ट मनीने कोणतीही वस्तू खरेदी करता तेव्हा तुम्ही त्या वस्तूची किंमत EMI ने भरू शकता. सर्वात महत्वाचा भाग म्हणजे तुम्हाला झेस्ट मनी वापरण्यासाठी कोणत्याही क्रेडिट स्कोअर किंवा क्रेडिट कार्डची आवश्यकता नाही.

झेस्ट मनीवर साईन अप केल्यानंतर क्रेडिट लिमिट उपलब्ध आहे. तुम्ही झेस्ट मनीद्वारे 8000 हून अधिक ऑनलाइन वेबसाईट आणि जवळच्या पार्टनर स्टोअरचे पैसे पे करू शकता. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे, यासाठी तुम्हाला घराबाहेर पडण्याची किंवा कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही. प्राप्त माहितीनुसार भारतातील 6 मिलियन ग्राहक त्यांच्या खरेदीच्या गरजांसाठी झेस्ट मनीवर अवलंबून असतात.

तुम्ही झेस्ट मनी का वापरावे?

0% व्याज EMI
3 महिन्यांच्या EMI प्लॅनवर व्याज नाही. 
आवश्यकतेनुसार EMI प्लॅन उपलब्ध आहे. 
3-12 महिन्यांच्या EMI प्लॅन मधून तुम्हाला वाटेल तो कालावधी निवडू शकता. 
अर्ज फी नाही. 
तुम्हाला कोणतेही एक्स्ट्रा फी भरावी लागणार नाही. 
कोणतीही फी न देता मुदतीच्या आधी पेमेंट करा.

झेस्ट मनीने पैसे कसे द्यावे? 

झेस्ट मनी क्रेडिट लिमीटसाठी साइन अप करा. 
झेस्ट मनी क्रेडिट लिमिटसाठी साइन अप करणे खूप सोपे आहे. फक्त तुमचा मोबाईल नंबर एंटर करा आणि सुरुवात करा.
तुमचे प्रोफाइल पूर्ण करा, आवश्यक KYC कागदपत्रे सबमिट करा आणि तुमची क्रेडिट लिमिट अॅक्टिव करा.  

कोणत्याही ई-कॉमर्ससाईटवरील प्रोडक्टसचे पेमेंट करा

ऑनलाइन स्टोअरला भेट द्या. (Amazon, Flipkart, Makemytrip, Yatra) तुम्हाला पाहिजे असलेली वस्तु निवडा. Zest Money EMI वर क्लिक करा. EMI प्लॅनवर क्लिक करा आणि पेमेंट करा. Flipkart, Amazon, MakeMyTrip, Yatra, Myntra, Croma, Lifestyle हे सर्व झेस्ट मनीचे पार्टनर स्टोअर आहे. दिवाळीसाठी अनेक ऑफर दिले आहेत.