Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सरकारी योजना

Minimum Support Price: एमएसपी म्हणजे काय? एमएसपीची किंमत कशी ठरवली जाते?

उत्तम पीक येऊनही बाजारात भाव न मिळाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. या नुकसानीपासून शेतकऱ्यांचे आर्थिक संरक्षण व्हावे यासाठी सरकार वेळोवेळी पिकांवर किमान आधारभूत किंमत (Minimum Support Price - MSP) जाहीर करत असतं.

Read More

सातबारा उतारा म्हणजे काय?

आपल्या जमिनीच्या सातबाऱ्याची सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या महाभूलेख संकेतस्थळाला भेट द्या.

Read More

ईपीएफ की पीपीएफ, कोणता पर्याय उत्तम?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) दोन्ही सुरक्षित दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहेत. गुंतवणुकीच्या या पर्यायांद्वारे संथ मात्र स्थिर आणि सुरक्षित परताव्याची हमी मिळते.

Read More

जाणून घ्या सेवानिवृत्ती योजनांचे विविध पर्याय!

निवृत्तीचा विचार करताना सुरक्षिततेच्या दृष्टिने निवृत्तीनंतरच्या किमान 25 ते 30 वर्षांचा विचार केला पाहिजे आणि त्यानुसार आपल्यासाठी योग्य अशी योजना निवडली पाहिजे. अचानकपणे उद्भवणाऱ्या परिस्थितीप्रमाणेच आर्थिक उद्दिष्ठांच्या पूर्ततेसाठी स्वतंत्रपणे नियोजन केले पाहिजे.

Read More

आधार-पॅन लिंक नसेल तर 1 जुलै पासून भरावा लागेल दुप्पट दंड

1 एप्रिल 2022 पासून आधारला पॅन क्रमांकाशी जोडण्यासाठी 500 रुपये दंड भरावा लागत आहे . परंतु जर तुम्ही 30 जून 2022 पर्यंत लिंक केले नाही तर तुम्हाला 1 जुलैपासून 1,000 रुपये दंड भरावा लागेल.

Read More

पीएफ व्याजदरात कपात; जाणून घ्या कर्मचाऱ्यांचे किती नुकसान होणार

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (Employees Provident Fund Organization) व्याजदर 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्के केल्याने कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

Read More

नोकरीसाठी 'महास्वयंम' पोर्टलवर नोंदणी कशी करायची?

महास्वयम रोजगार नोंदणी पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन त्यांना स्वावलंबी बनवण्यास मदत केली जाते आहे.

Read More

उज्ज्वला योजनेच्या 9 कोटी लाभार्थ्यांना मिळणार 803 रुपयात घरगुती गॅस

उज्ज्वला योजनच्या (ujjwala gas yojana) लाभार्थ्यांव्यतिरिक्त सर्वसामान्यांना घरगुती गॅस बाजारभावानेच घ्यावा लागणार आहे. अनेक नागरिक गॅस सबसिडी मिळेल या आशेवर होते. पण सरकारच्या या निर्णयाने सामान्यांच्या पदरी निराशा आली आहे.

Read More

प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना म्हणजे काय? जाणून घ्या फायदे आणि पात्रता

स्वतःचा व्यवसाय सुरू करून रोजगार निर्मिती करणाऱ्या आणि आपल्या व्यवसायात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सरकारने प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना (Pradhan Mantri Rojgar Protsahan Yojana - PMRPY) सुरू केली आहे.

Read More

पीएम किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता मिळाला नाही, अशी दाखल करा तक्रार

जर तुम्ही 31 मे पूर्वी तुमच्या बँकेत KYC अपडेट केले असूनही 11 व्या हप्त्याची रक्कम मिळाली नसेल तर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी च्या अधिकृत संकेतस्थळ, इमेल, टोल फ्री क्रमांक यांच्या साहाय्याने तक्रार करू शकता.

Read More

प्रधानमंत्री रोजगार योजना काय आहे? जाणून घ्या अटी व पात्रता

देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील तरूणांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारतर्फे प्रधानमंत्री रोजगार योजना (PMRY) या फ्लॅगशिप कार्यक्रमांतर्गत रोजगार निर्मितीसाठी विविध कार्यक्रम राबविले जात आहेत.

Read More

प्रधानमंत्री रोजगार योजना काय आहे? जाणून घ्या अटी व पात्रता

देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील तरूणांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारतर्फे प्रधानमंत्री रोजगार योजना (PMRY) या फ्लॅगशिप कार्यक्रमांतर्गत रोजगार निर्मितीसाठी विविध कार्यक्रम राबविले जात आहेत.

Read More